कर्मज ाफीप्रमाणे सरकारचे हमीभावाचे आश्वासनही‘लबाडाघरचे आवतण’ : शरद पवार भार्प सरकारने शते मालाला हमीभाव देण्याचे र्े आश्वासन ददले आहे, तो हमीभाव प्रत्यक्ष हातात ममळाल्यामशवाय यावर ववश्वास ठे वू नये. ज्या प्रकारे कर्मज ाफीसबं धं ी ‘लबाडाघरचे आवतण’ ही म्हण मी मागे वापरली होती, तीच म्हण या आश्वासनालाही लागू होते, अशा शबदातं राष्ट्रवादी कागँा ्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शते कऱयानं ा सरकारच्या फसव्या धोरणांबाबत सावध के ले. औरंगाबाद येथे हल्लाबोल आदं ोलनाच्या मराठवाडा टप्पप्पयाची सांगता सभा आयोजर्त करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्याच्या कानाकोपऱयातून प्रचडं सखं ्येने हल्लाबोल सभेला आलेल्या सवाचां े यावेळी त्यांनी स्वागत के ले. तसेच, तळु र्ापूर येथून सुरु झालेल्या हल्लाबोल यात्रते हर्ारो कायकज ते सहभागी झाले होते. पक्षातील नेते, पदाधधकारी, कायकज ते यांनी मराठवाड्यातील २६ सभा यशस्वी के ल्या. त्याबद्दल त्यानं ी कायकज त्याचंा ेही आभार मानले. आर् देशात नोकर भरती, उद्योग, ससं ्थाची भरती यावर बंदी आहे. त्यामुळे तरूणांमध्ये एक प्रकारचे नैराश्याचे वातावरण आहे. रोर्गार नाहीत पण र्ातीय दंगली मात्र देशात होत आहेत, याबाबत त्यांनी खतं व्यक्त के ली. मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे वपक आहे. बोंडअळीमुळे हे पीक उद्ध्वस्त झाले. राज्य सरकारने र्े मदतीचे पत्रक काढले ते मी वाचले. त्यात बबयाणाच्या कं पन्या मदत करणार, असे सागं ण्यात आले आहे. पण मी शते कऱयांना सागं ू इजच्ितो की त्या कं पन्याकडू न एक दमडाही मदत ममळणार नाही, असे त्यानं ी सूधचत के ले. कें द्र सरकारने काल अथसज कं ल्प मांडला. शते ी उत्पादनावर दीडपट भाव देणार असे सांधगतले. पण असे असले तरी उत्पादन खचाजची व्याख्याच बदलण्याचे काम सरकारने के ले आहे. त्यामळु े कशाच्या आधारावर हमीभाव देणार? हा प्रश्न अनतु ्तरीत असल्याचे पवार म्हणाले.
राष्ट्रवादी कााँग्रेसचासरकारववरोधात हल्लाबोल! राष्ट्रवादीच्या ददग्गर् नते ्याचं ा सहभाग
Search
Read the Text Version
- 1 - 3
Pages: