Important Announcement
PubHTML5 Scheduled Server Maintenance on (GMT) Sunday, June 26th, 2:00 am - 8:00 am.
PubHTML5 site will be inoperative during the times indicated!

freelancereporter45 Download
  • 0
  • 0
आठवणींची सावली अरुणा सरमोकादम
आठवणींची सावली
अरुणा सरमोकादम यांचं हे दुसरं पुस्तक .या पुस्तकात आईसाहेबांच्या जगण्यातील आठवणींची सावली वाचकांच्या मनाभोवती फेर धरून नाचायला लागते .३४ वर्ष शिक्षकी पेशात काम करत असताना त्यांनीअनेकविध उपक्रम राबविले .मूल केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अध्यापन केले .शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करत असतानाही सामाजिक बांधिलकी
जोपासत त्यांना आलेले अनुभव वेगळ्या धाटणीत आपणासमोर मांडले आहेत .
कॅन्सर सारख्या रोगावर मनाच्या शक्तीने मात करून वयाच्या ७२ व्या वर्षी ताजे तवाने काम करणाऱ्या सरमोकादम मॅडम म्हणजे इतरांना जगण्याचे बळ देणारी प्रेरणा आहे .आपणास हा लेखन प्रपंच निश्चित आवडेल .

Like this book? You can publish your book online for free in a few minutes!

Create your own flipbook
View Text Version Likes : 0
Category : All Report
  • Follow

  • Upload

  • 0

  • Embed

  • Share

आठवणींची सावली अरुणा सरमोकादम