Important Announcement
PubHTML5 Scheduled Server Maintenance on (GMT) Sunday, June 26th, 2:00 am - 8:00 am.
PubHTML5 site will be inoperative during the times indicated!

Home Explore आठवणींची सावली

आठवणींची सावली

Published by freelancereporter45, 2023-04-21 01:36:35

Description: अरुणा सरमोकादम तथा आईसाहेब
यांचं हे दुसरं पुस्तक .
या पुस्तकात आईसाहेबांच्या जगण्यातील आठवणींची सावली
वाचकांच्या मनाभोवती फेर धरून नाचायला लागते .
३४ वर्ष शिक्षकी पेशात काम करत असताना त्यांनी
अनेकविध उपक्रम राबविले .
मूल केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अध्यापन केले .
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करत असतानाही सामाजिक बांधिलकी
जोपासत त्यांना आलेले अनुभव वेगळ्या धाटणीत
आपणासमोर मांडले आहेत .
कॅन्सर सारख्या रोगावर मनाच्या
शक्तीने मात करून वयाच्या ७२ व्या वर्षी
ताजे तवाने काम करणाऱ्या आईसाहेब म्हणजे
इतरांना जगण्याचे बळ देणारी प्रेरणा आहे .
आपणास हा लेखन प्रपंच निश्चित आवडेल .
डॉ . गजानन पाटील

Search

Read the Text Version

["","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","","",""]


Like this book? You can publish your book online for free in a few minutes!
Create your own flipbook