सपं ादक व िववचे क : कयाण अरुण जोशी
तीथर्र ूप बाबांना तुमचंच तु ाला
प्र ावना दरवष प्रमाणे या वष आपली वार आळंदीपासनू ते पढं रपरू पयत व त पार पडली, कारण हे सवर् करून घेणारा 'तो' आहे. हे सव्र अभंग मी शोधतो ण ापेक्षा मा ाकडू न हे अभंग नवडू न घते ले जातात. या प्रिक्रयेम े १५०-२०० अभंगांच वाचन सहज होऊन जाते. इतके अभंग वाचले जाणे हा मात्र माझा ाथ.र् या दडं ीम े मला अनेकांचे साह्य होत.े रवी ढेंबरे यांनी दडं ीचे पान आकषर्क कर ात मोलाचे साह्य के ले आहे. तसचे पु काचे मखु पृ ही ांनी तयार के ले आहे. अभंग व ववेचनाचे प हले वाचक णजे माझे बंधू के दार जोशी व प ी मेधा जोशी. ांनी सुच वले ा बदलामळु े कमीतकमी त्रुटींसह अभगं आप ापयत पोहचतो. या वेळे स उ मल्र ाताई इंगळे, सातारा (वय वषर् ८२ फ )[भ्रमण नी - 9028815585] या माउली दडं ीत सामील झा ा. ांनी अभगं ाला चाली लावनू आप ा गानसवे ते नू आ ा सव्र वारकर्यांना वगे ळाच आनदं दला. यातील सवच्र अभगं ांना चाल लावणे सोपे न त.े पण ाप्रमाणे उ मलर् ामाउली णतात, \"चाल 'महाराज' लावून देतात. णूनच हे श झाले आहे.\"; व ते शतशः खरं आहे. हे नमुद्रण ाट्र फोनवर के ले आहे. ांनी गायलेले अभगं या पु काबरोबर दले आहेत. प्र के पानावर ल हे बटन दाबून आपण अभगं ऐकू शकता. मला वयै क पातळ वर ांचा भाव जा भावला. आप ाला ही वार कशी वाटली हे न च कळवा, तसचे याम े काही सुधारणा ह ा असतील तर ा ही कळवा. पणु े क ाण तथीः आषाढ शु. एकदशी १९४५, शवशक ३५० [email protected] 9423260836
अनुक्रम णका िदवस सतं अभगं पकार पथान मु काम १ ज्ञाने वर मोक्षतु छतापर आळंदी आजोळघर आळंदी २ चोखामळे ा नामपर आळं दी पणु े ३ काहोपाता करुणापर पणु े ४ तकु ाराम मागणीपर पणु े सासवड ५ जनाबाईं भतवसलता सासवड ६ सने ामहाराज भटे ीपर सासवड जजे रु ी ७ नामदवे सलगीपर जजे रु ी वाहे ८ िनळोबा पमे कलहपर वाहे लोणदं ९ नरहरीमहाराज पढं रीपर लोणदं १० एकनाथ उपदशे पर लोणदं तरडगाव ११ जनादनर् वामी सदग् रु ूपर तरडगाव फलटण १२ मु ताबाई सतं पर फलटण बरड १३ नामदवे वै णवपर बरड नातपे तु े १४ िनळोबा िथतीपर नातपे तु े माळिशरस १५ ज्ञाने वर िवरिहणी माळिशरस वळे ापरू १६ तकु ाराम धावा वळे ापरु भडं ीशगे ाव १७ चोखामळे ा िवठलपर भडं ीशगे ाव वाखरी १८ एकनाथ गौळण वाखरी पढं रपरू १९ ज्ञाने वर अयाय समातीपर नगर पदिक्षणा
दवस १ - मं दरातून प्र ान संत ज्ञाने र महाराज मोक्ष मेल्यापाठी आम्हां सी होईल। ऐसे जे म्हणतील अितमू ख्र ॥१॥ दीप गेल्यावरी कै चा जी परकाश। झां का झां की त्यास कासयाची ॥२॥ जं ववरी दे ह आहे तं ववरी साधन। करुिनया ज्ञान िसद्ध करा ॥३॥ गहृ दग्ध न होतां िंशपीजे उदक। शेखी तो िनष्टं क काय कीजे ॥४॥ आहे मी हा कोण करावा िवचार। म्हणे ज्ञानेश्वर िनवतृ्तीचा ॥५॥ 1. शखे ी-पौढी; बढाई 2. िनटकं ः िनःसशं य; िनिचत माऊलींचा हा मोक्षतु तापर अभंग. मे ावर मोक्ष मळतो हे णणे मुखप्र णाचे आहे. दवा वझ ावर कसला प्रकाश? जोपयत देह आहे तोपयत ज्ञान ा व मोक्ष मळवा. घर जळालले ं नसताना ावर पाणी टाक ात काय अथ.्र 'मी कोण आहे?' याचा वचार प्र ेकाने करावा. इतके व परखड वचार आजही पचवायला जड आहे.
दवस २ - आळंदी प्र ान- मु ाम पुणे संत चोखामळे ा महाराज योग याग तप वरत आिण दान । किरता साधन नाना कष्ट ॥१॥ सु लभ सोपे रे नाम िवठोबाचे । सकळ साधनां चे मू ळ बीज ॥२॥ येणे भवव्यथा तु टेल जीवाची । परितज्ञा सं तां ची हीच असे ॥३॥ म्हणोिन नामाचा करा गदारोळा । म्हणे चोखामेळा िवठ् ठल वाचे ॥४॥ संत चोखामेळा यांचा हा नामपर अभंग. नामाचे मह महाराज या अभंगातनू पटवून देत आहेत. योग, याग अशा साधनांम े खपू क आहेत पण नामसाधनेत क कमी आहेत. नाम रणाने तुम ा था संपतील असे संतवचन आहे. 'गदारोळ' हा सहसा नकारा क छटा असणारा श महाराजांनी सकारा क पद्धतीने वापरला आहे.
दवस ३ - पणु े मु ाम सतं का ोपात्रा महाराज दीन पितत अन्यायी । शरण आले िवठाबाई ।। १ ।। मी तो आहे यातीहीन । न कळे काही आचरण ।। २ ।। मज अिधकार नाही । शरण आले िवठाबाई ।। ३ ।। ठाव दे ई चरणापाशी । तु झी कान्होपातरा दासी ।। ४ ।। संत का ोपात्रा यांचा हा करुणापर अभगं . का ोपात्रां ा अभंगांची सं ा खपू कमी आहे, पण जे आहेत ते सवरच् करुणरसानी भरलेले आहेत. मी दीन पतीत आहे. मला चांगल आचरण करता यते नाही पण मी तलु ा शरण आले आहे. माझा अ ेर करू नकोस. वठाबाई हा ी लगं ी श वापरून देवाशी वगे ळ च जवळ क साधली आहे.
दवस ४ - पुणे प्र ान- मु ाम सासवड संत तुकाराम महाराज लाज वाटे पु ढे तोंड दाखिवता । पिर जाऊ आता कोणापाशी ॥१॥ चु किलया कामा मागतो मु शारा । लाज फिजतखोरा नाही मज ॥२॥ पाय सां डू िनया िफरतो बासर । स्वािमसेवे चोर होऊिनया ॥३॥ तु का म्हणे मज पािहजे दं िडले । पु ढे हे घडले न पािहजे ॥४॥ 1) मशु ारा- पगार, मजरु ी 2) बासर- भटया, वछंदी जगदग् ुरंूचा हा मागणीपर अभंग. लाज वाटती आहे पण तु ाला तोंड दाखव ा शवाय पय य नाही. चकु ा कामाची मी मजुर मागतो आहे. तमु ची सेवा सोडू न मी भटकत रा हलो आहे. तु ी दंड द्या असे परत होणार नाही. महाराजांनी मुशारा हा अरे बक श चपखलपणे योजला आहे.
दवस ५ - मु ाम सासवड संत जनाबाईं महाराज िनविृ त्त पु सत । कोठे होते पं ढिरनाथ ॥१॥ खू ण कळली हृषीके शी। सां गो नको िनवतृ्तीसी ॥२॥ उत्तर िदले ज्ञानदे वे । नवल के वढे सां गावे ॥३॥ िशव वं दी पायवणी । नये योिगयां चे ध्यानी ॥४॥ द्वारी उभे बरह्मािदक । गु ण गाती सकिळक ॥५॥ जनीसवे दळी दे व । ितचा दे खोिनया भाव ॥६॥ 1)पायवणी -पाय धऊु न ते तीथ ्र घणे े जनाबाईंचा हा भ व लतवे रचा अभंग. नवृ नाथ देवाला वचारतात \"कु ठे होता?\" याच उ र माउली देतात. \" ां ा पायाच तीथर् देव घते ात, योगी ांचे ान करतात, सव्र लोक ाचे गुण गान करतात तो जनाबाईंकडे दळण दळतो. कारण जनाबाईंचा भाव.\" योगीजनांना जे सा होत नाही ते भ मुळे सहज सा होत.े
दवस ६ - सासवड प्र ान- मु ाम जजे ुर संत सने ामहाराज िचत्त नाही हाती । करू जाता हिरभिक्त ॥ १ ॥ मज इतु की वासना। भेटी द्यावी नारायणा ॥ २ ॥ कोण जाणे दानधमर् । नव्हे स्वतं तर कै चे कम्र ॥ ३ ॥ सेना म्हणे सां ग मात। जेणे माझे होय िहत ॥ ४ ॥ 1) मात- भाषा, वणनर् , गोट सने ामहाराजांचा हा भटे ीपर अभगं . हर भ करायला जावे तर; तथे च लागत नाही. तुमची एकदा भेट ावी; ही एकच इ ा आहे. मला दानधम्र कळत नाही. देवा मला असं काही तर सांग क ाम े माझे हत असले व आपले दशनर् ही घडेल. \"इतुक \" श ाचा प रणामकारक वापर महाराज करतात.
दवस ७ - जजे ुर प्र ान- मु ाम वा े सतं नामदेव महाराज उिलसा परपं च हा लटका । तेणे तू ज व्यापका झां िकयले ॥१॥ तैिसयाच्या मज घालोिनया खेवा । स्वामीदरोही दे वा किरसी कै सा ॥२॥ मेरुिचया गळा बां धोिन मशक । पाहसी कवतु क अनाथनाथा ॥३॥ नामा म्हणे दे वा कळली तु झी माव । माझा मी उपाव करीन आता ॥४॥ 1) खवे ा - बडे ी 2) मशक - माशी, िचलट 3) माव - लबाडी नामदेव महाराजांचा हा सलगीपर अभंग. हा छोटासा लटका प्रपचं पण ाने व ापकाला झाकले आहे. अशा प्रपचं ाची बेडी मा ा पायात अडकू न ठे वली आहेस. मोठ्या पवर्ताला चलट बांध ाप्रमाणे आमची अव ा आहे. तू आमची मजा बघत बसला आहेस. \"यातनू कसे सटु ायचे?\" याच उ र मलाच शोधावे लागणार आहे.
दवस ८ - वा े प्र ान- मु ाम लोणदं सतं नळोबा महाराज आिणकासी सां गे आशेचे बं धन ।सदाचा बराडी असोनी आपण ॥१॥ काय म्हणावे याविर आता । नष्टाचा परम नष्ट हािच हा पहाता ॥२॥ भक्ताच्या हाताची पाहातसे वास। काही दे तील म्हणउनी टोकतिच बसै े॥३॥ जळ फळ पु ष्प दे ता काहीिच न सोडी।दे ऊ जातािच घाली हा तोंडी॥४॥ आशेचा बां धला दे व हा कै सा । काय िनवारील आमु ची आशा ॥५॥ भक्त निदती तै उपवासीिच बसै े ।काय खाईल जवळी काहीिच या नसे ॥६॥ िनळा म्हणे हा अनाथ बापु डा। जाणती सं त पिर न बोलती भीडा॥७॥ 1) बराडी- अधाशी 2) टोकतिच- टक लावनू पहाणे 3) भीडा - भीडत नळोबारायांचा हा प्रमे कलहपर अभंग. ां ावर प्रमे असते ां ाशी आपण भांडतो. अभगं ातील शवे टची ओळ फारच छान आहे. तुझे \"गुण\" संतांना माहीत आहेत पण ां ा भड भावामळु े ते सांगत नाहीत.
दवस ९ - मु ाम लोणदं सतं नरहर महाराज पं ढरपु रचा जाणा िवठ्ठलधणी । राणी रुिक्मणी सत्यभामा ॥ १ ॥ भू मीमध्ये गु प्त कानोपातरा झाली । उजवे बाजू ठेली लक्षम् ी ते ॥ २ ॥ पु ढे हो परितमा नामदे व पायरी । उभा महाद्वारी चोखामेळा ॥ ३ ॥ पु ढे मिल्लकाजुईइ न मिहमा असे फार । िंलग असे थोर महादे वाचे ॥ ४ ॥ पु ढे भागीरथी मध्ये पुं डिलक । आिणकही तेथे वेणु नाद ॥ ५ ॥ आषाढी कािर्तकी साधु सं त येती । गोपाळकाला किरती आनं दाने ॥ ६ ॥ दे वाचे समोर नरहरी सोनार । हदयी िनरं तर नाव घेतो ॥ ७ ॥ नरहर महाराजांचा हा पढं र पर अभंग. महाराजांची भाषा अ तशय सोपी, सलु भ अस ाने ववेचनाची गरज नाही.
दवस १० - लोणंद प्र ान- मु ाम तरडगाव संत एकनाथ महाराज पक्षी अं गणी उतरती । ते का गुं तोनी राहती ॥ १ ॥ तैसे असावे सं सारी । जोवरी पराचीनाची दोरी ॥ २ ॥ वस्तीकर वस्ती आला । परातःकाळी उठोनी गेला ॥ ३ ॥ एकाजनादर् नी शरण । ऐसे असता भय कवण ॥ ४ ॥ 1) पाचीनाची दोरी-पारधकम्र नाथमहाराजांचा हा उपदेशपर अभंग. पक्षी दा ांसाठ अगं णात येतात व ते दाणे िटपनू उडू न जातात. वाटसरू रात्री ा मु ामासाठ राहतो व सकाळ पढु े मागक्र ्रमण करतो. अशा प्रकारे ससं ार करून पढु े मागक्र ्रमण करत राहावे असा उपदेश महाराज करतात.
दवस ११ - तरडगाव प्र ान- मु ाम फलटण सतं जनादर्न ामी गु रुसख्या तु जिवण । जाऊ पाहे माझा पराण ॥ का हो किठण के ले मन । पाहे नेतर उघडू न ॥ माता िपता म्हणिवले । तरी का िनवाइईण मां िडले ॥ आता यावे लवकरी । भेट द्यावी बा सत्वरी ॥ यश घेई गु रुराया। जनादर् न ठेवी पाया ॥ जनादर्न ामींचा हा सदग् ुरूपर अभंग. ववचे नाची गरज नसलले ा भावो ट असा हा ामींचा अभंग.
दवस १२ - फलटण प्र ान- मु ाम बरड संत मु ाबाई महाराज बरह्म जैसे तैशा परी। आम्हा वेढीले भू ते चारी॥ हात आपला आपणां लागे। त्याला भरु नये रागे॥ जीभ दातां नी चािवली। कोणे बत्तीशी तोडीली?॥ थोडे दुखावले मन। पु ढे उदं ड साहाणे॥ चणे खावे लोखं डाचे। मग बरह्मपदी नाचे॥ मन मारुनी उन्मन करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥ हा अभगं वगे ळ्या पधतीन े ही िलहला जातो. मु ाबाईंचा हा सतं पर अभगं . ताटी ा अभंगातनू मु ाबाईंनी संताचे गुण सां गतलेले आहेत. आप ा ब्रह्मज्ञानी दादाला मु ाबाई ताटी ा अभंगातून उपदेश देत आहेत. आपलाच हात आप ाला लागले का? जीभ चावली गेली णून कु णी दात पाडेल का? आपले मन दखु ावले गले े आहे; पण ां ावर राग धरून संपणू र् समाजाचे नुकसान कशासाठ ? आपण आप ा ज्ञानाचे दार उघडू न समाजाचे क ाण करा.
दवस १३ - बरड प्र ान- मु ाम नातपे ुते संत नामदेव महाराज वषै ्णवां चे घरी मां िडला पाहु णचार । नामाचा वोगर वािढयेला ॥ १ ॥ घ्यारे ताटभरी जेवा पोटभरी । आनं द गजरी रामनाम ॥ २ ॥ होईल पायरव दुज्र ना न सां गावे । एकां ती सेवावे नामा म्हणे ॥ ३ ॥ 1) वोगर -वाढलेले अन, मदू , वाढप महाराजांचा हा वै वपर अभगं . वै वां ा घराचे वणन्र महाराज करत आहेत. वै वां ा घर नाम रणाचे अ वाढलले े असत.े जतके पा हजे ततके ा पोटभर जेवा. नाम रणाचे प्रदश्नर न मांडता नाम रण अ वरत करत राहावे असे महाराज सांगत आहेत.
दवस १४ - नातपे ुते प्र ान- मु ाम माळ शरस सतं नळोबा महाराज मागे उदं ड साधने के ली । उत्तीणीर् ते झाली कमर् फळे ॥ परी तु मचे नेिदतीच परमे । वाढिवती शरम सं सारीचा॥ जया नाही माग्र ची ठावा । काय ते गावा पािवती॥ िनळा म्हणे काटवणी घािलती घालणी जाणीवेच्या॥ 1) काटवणी - अितशय गढूळ पाणी 2) घालणी - छापा; हला नळोबा महाराजांचा हा तीपर अभगं . मी मागे (पवु र्ज ी) बर च साधना के ली असणार णून मला ही कमग्र ती प्रा झाली आहे. पण या कम मुळे तु ावरचे प्रेम वाढत नाही; तर संसारातील श्रम वाढत आहेत. ाला र ाच माहीत नाही तो काय इ त ळ पोहचणार? मा ा संसार क जाणीवांमुळेच ( वचारांनी) मला अशदु ्ध करून टाकलले े आहे. अशी आप ा मनाची तीच महाराज अभगं ातनू सांगत आहेत.
दवस १५ - माळ शरस प्र ान- मु ाम वेळापूर संत ज्ञाने र महाराज पिडले दूरदे शी मज आठवे मानसी । नको हा िवयोग कष्ट होताती िजवािस ॥१॥ िदनु तैसी रजनी मज जाली गे माये । अवस्था लावु िन गेला अजु नी का न ये ॥२॥ गरुडवाहना, गं भीरा येई गा दातारा । बाप रखु मादे िववरा शरीिवठ्ठला ॥३॥ माउलींची ही वर हणी. आपली िप्रय आप ा जवळ नस ाने तला झालेले दःुख माउली वर हणीतून दाखवतात. दरु देशात मी आहे; आपले मलन मला आठवत आहे. आता हा वयोग सहन होत नाही. मला दवस व रात्र एक सारखचे झाले आहेत, मला शांत झोप यते नाही. तो अजून का यते नाही? देवा आता तर मला दशन्र दे. माउलींची ही वर हणी णजे भ ाने देवाशी के लेला संवाद.
दवस १६ - वेळापरू प्र ान- मु ाम भडं ीशेगाव सतं तुकाराम महाराज िंसचन किरता मू ळ । वकृ्ष ओलावे सकळ ।।१।। नको पथृ काचे भरी । पडो एक मू ळ धरी ।।ध।ृ । पाण चोऱ्याचे द्वार । विरल दाटावे ते थोर ।।२।। वश जाला राजा । मग आपु ल्या त्या परजा ।।३।। एक िंचतामणी । िफटे सव्र सु खधणी ।।४।। तु का म्हणे धावा । आहे पं ढरी िवसां वा ।५।। पढं रीया वाटेवर तोंडले बोंडले – टपा या िठकाणी माऊलींया व तकु ोबां या पालखी सोहळ्याचा धावा होतो. धावा हणजचे धावण.े महाराजांचा हा धा ाचा अभंग. झाडा ा मुळाशी पाणी दल क ते संपूणर् झाडापयत पोहचते. जर राजाच वश झाला तर प्रजा आपोआपच वश होत.े चतं ामणी जवळ असेल तर सव्र इ ा पूण्र होतात. ामळु े वग करण कर ापके ्षा मुळावरच ( णजचे भ माग वर) लक्ष कें द्रत करा.भ माग ला गळती लागायचे ठकाण णजे तोंड, ते आता बंद करा व \"धावा\" कारण आता पढं रपूरच वसावा आहे.
दवस १७ - भंडीशेगाव प्र ान- मु ाम वाखर सतं चोखामळे ा महाराज बहु मत गरथं , किरता पठण। सु ख समाधान, नव्हे तेणे।। वेदशास्तर पु राण, किरता शरवण। सु ख समाधान, नव्हे तेणे।। अष्टांग साधन, किरता जप यज्ञ। सु ख समाधान, नव्हे तेणे।। चोखा म्हणे सु ख समाधान वतृ्ती। पाहता िवठ्ठल मू तीर्, िवटेवरी।। चोखामळे ा महाराजांचा हा वठ्ठलपर अभंग. महाराज समाधान कशात नाही हे प्रथम सांगतात. वठ्ठल मूत बघून मळणारे सखु समाधान हे वगे वगे ा साधना माग तनू मळणार्या समाधानापके ्षा जा आहे; असे महाराज णतात
दवस १८ -वाखर प्र ान- मु ाम पंढरपूर सतं एकनाथ महाराज भु लिवले वेणु नादे । वेणू वाजिवला गोिंवदे ।। ध ृ ।। पं गु ळले यमु नाजळ। पक्षी रािहले िनष्फळ ।। १ ।। तणृ चारे लु ब्ध जाली। पु च्छे वाहोिनयां ठेली ।। ३ ।। नाद न समाये ितरभु वनी । एका भु लला जनाद्र नी ।। ३ ।। नाथ महाराजांची ही गौळण. एक वेणचू ा नाद आ ण ती वाजवणारा प्र क्ष गो वदं . ामळु े सृ ीवर काय काय प रणाम झाला हे महाराज सांगत आहेत. यमनु ेच पाणी पंगे ळु ल.े पक्षी शांत झाले. सव्र जनावरे लु झाली. तो नाद या ित्रभुवनात समावू शकत नाही.
दवस १९ - आषाढ एकादशी पंढरपरू संत ज्ञाने र महाराज जरी मं तरे िच वरै ी मरे । तरी वायां िच कां बां धावी कटारे । रोग जाये दुधे साखरे । तरी िंनब का िपयावा ॥ २२३ ॥ तैसा मनाचा मारु न किरतां । आिण इं िदरया दुःख न दे तां । एथ मोक्षु असे आयता । शरवणािचमाजी ॥ २२४ ॥ ज्ञानेश्वरी अध्याय ४ माउलींचा अ ाय समा ीपर ओवी. जर मतं ्राने शत्रचू ा नाश करता यते असले तर कट्यार कशासाठ जवळ ठे वायची? जर दधु साखरेने रोग बरा होणार असले तर कडू लबं कशासाठ ायचा? तसेच मनाला न मारत, इं द्रयांना त्रास न देता फ श्रवणातून मु मळू शकत.े णून श्रो ांनी लक्षपवू ्रक श्रवण भ करावी. गेले १९ दवस मी आप ापयत वेगवगे ा संतां ा (सदग् रु ंू ा) रचना पोहचवणार्या पो मनच (वाहकाच) काम के ले. माझी ही सवे ा तु ी गोड माननू घेतली णून तुमचे आभार. पुढ ा वष न भेटू .
हेिच दान देगा देवा । तझु ा िवसर न व्हावा।। ।।राम कृ ष्ण हरी।।
Search
Read the Text Version
- 1 - 25
Pages: