Important Announcement
PubHTML5 Scheduled Server Maintenance on (GMT) Sunday, June 26th, 2:00 am - 8:00 am.
PubHTML5 site will be inoperative during the times indicated!

Home Explore Diwali Ank

Diwali Ank

Published by aniketajoshi20, 2020-12-08 13:57:04

Description: Diwali Ank

Search

Read the Text Version

संस्कृ ती विविधतेतून संस्काराची एकता अपररचचत असनू ही जळु ले मनमनाचं े नाते करू सण उत्सि साजरे, अन ् सणांचा सोहळ्यातील समस्त सान थोर माझ्या लाडक्या सख्या सि.े काही असती गुरुतुल्य अशा त्या िदं नीय सस्नेह माझ्या भचगनी कोरोना, काल असनू ही ददला अमचु ्या हर्ष मना. स्नहे मागाचष ्या िाटसरू हया, विविध सणाचं े विविध सोहळे विविधप्रकारचे विविध पदाथष लाडू , करंजी, शकं र पाळे, श्रीखंड अन पुरण पोळी.तसचे आणखी विविध लोणची काय आणण ककती िणनष करू तयाचं े? परंपरा, संस्कार.विविध प्रकारचे खळे , विविध कथते ून अनके अनभु ि आम्ही अगं ीकारले ह्या सिचष गोषटीचं े अल्प कालािधीतच आदान-प्रदान झ आणण ह्या सिष आनदं ाची लयलूट आम्हाला करता आली त्याचे सिष श्रेय आपल्या सिाचंा ्या लाडक्या, गरु ुतुल्य, श्रद्धािान, िंदनीय अश्या सखी सौ. सवु प्रया ताई जोशी औरंगाबाद यांना सहस्र, सानम्र, सप्रमे प्रणाम. धन्यिाद. शालीनी देि अकोट

माझे पेंटीगं साक्षी सदं ीप गाजरे

कलाकु सर खजिना नमस्कार ,मी सौ .स्स्मता सनु ील कु लकर्णी ,अत्यतं उत्साही सतत नाविन्याचा शोध घेऊन त्यात कल्पकतने े भर घालनू स्िकौशल्याने िेगिेगळ्या उत्कृ ष्ट कलाकृ तींची ननर्मति ी करर्णारी एक कलाकार ! अर्लखित स्रीसुलभ सिि कलामं ध्ये ननपुर्ण तर आहेच पर्ण सोबतच लर्लत लेिन , कविता , उिार्णे ,चारोळी आखर्ण कु ठल्याही विषयािर उत्स्फू तपि र्णे लेिन करून िेगिेगळ्या स्पधाांमधून भाग घेऊन प्राविण्य र्मळिर्णारी सकारात्मक ऊर्ाि असलेली एक हौशी र्बाबदार गहृ हर्णी ,अर्ाति च “टाकाऊतनू हटकाऊ “हा माझा स्र्ायीभाि ! त्यामळु े घरात अडगळ िाटर्णार्या अगदी अधाि इंच कापडाच्या तुकड्याचा िापर करुन फािल्या िेळात मी छान छान कलाकृ ती ननमारि ्ण के ल्यात. “ऑनलाइन हदिाळी अकं ाच्या” माध्यमातनू आर् माझा हा “कलाकु सर िस्र्ना “ मी सिांसा ाठी िुला करतेय . सौ .जमिता सनु ील कु लकर्णी कर्वने गर पुर्णे फोन 9850915447 [email protected]

माझे कला कौशल्य प्रत्येकाच्या अगं ात कला ही असतेच आणि ती कला बाहेर काढण्याचे मोल्यवान कायरय त संजीवनी ताई आणि सुप्रप्रया ताई यानं ी के ले. Lockdown च्या काळात सि उत्सव करू साजरे व सिांचा सोहळा हा ग्रपु काढू न त्यामध्ये प्रवप्रवध स्पधांचा े आयोजन के ले.त्या स्पधेत प्रवप्रवध गहृ हिीिी भाग घेतला.मी सुध्दा सवय स्पधेत भाग घेतला होता.मला गाण्याची सधं ी ही या ग्रपु मळु े ममळाली.आणि गाण्याबरोबरच मला कलाकु सर मेहंदी,रांगोळी आणि पाककला हयांची देखील खूप आवड आहे.आमचा lockdown प्रपररयड असा गेला ते आम्हाला कळलेच नाही.कारि श्रावि महहन्यापासनू हदपावली पयतां खपु नवनवीन उपक्रम होत असत.आणि हे सगळे शक्य झाले.सजं ीवनी ताई अन ् सुप्रप्रया ताई मूळेच त्यासाठी मी त्यांचे मनापासनू आभार मानत.े श्वते ा सचिन नाईक

स्मीता देवळे औरंगाबाद

घरीच करा कचऱ्या पासून खत ननर्मति ी सध्या कचरा हा प्रश्न हहरो झालाय.त्याच्यार्िवाय दसु रे कोणाला काही सचु त नाहीये खरंतर म्हणावा नततका गभं ीर प्रश्न नाहीये.पण वर्ानि ुवर्े लागलेल्या सवई मळु े हे अवघड वाटतये . प्रथम वगीकरण करायला र्िकू यात. 1)ओला कचरा-भाजयाचं ी डखे े,फळांच्या साली,चहाचा चोथा,उरलेले अन्न, अडं ्याची टरफल,े ताटातले खरकटे .यात एक काळजी घ्यावी जर आमटी रस्सा असे पातळ पदाथि टाकायचे असतील तर ते र्सकं वर चाळणी ठे ऊन पाणी काढू न टाकू न मग टाकावेत.हा सगळा कचरा आपण एखादे टोपले,स्टीलचा अथवा प्लास्स्टकच्या मोठ्या न वापरता येणाऱ्या डब्यात अथवा छोट्या दस्तबिन मध्ये र्सकं जवळ अथवा र्सकं खाली ठे ऊ िकतो. 2)प्लास्स्टकचा ररसायकर्लगं साठी वापरता येणार कचरा.खोकी,तेलाच्या दधु ाच्या,पपिव्या ,िॅम्पचू ्या िाटल्या,सिॅ ,े प्लास्स्टकच,े पावडरचे डिे,घसण्या ,ब्रि,जनु े कं गवे,असा सवि कचरा याचा वास येत नाही .हे सवि तुम्ही

िाल्कनीत अथवा दारामागे एखादी मोठी कपड्यांची कॅ री िॅग असते त्यात साठवू िकता.आणण जया प्रमाणात असेल त्यानसु ार 2,4 हदवसानं ी अथवा आठवड्यातून 1 वेळ भंगार वाला अथवा कचरा वचे क महहलानं ा देऊ िकता.त्यावर त्याचं ी रोजी रोटी चालते ते नक्कीच आनंदी होतील. 3)हा कचरा त्रासदायक ककं वा िायो मेडडकल कचरा .यात डायपसि ,सॅननटरी नॅपककन,र्सरीजं ,ब्लेड गेलेले िल्ि,ट्यिू , फु टक्या काचा णखळे, आणण जनु ी अंडरगारमंेट्स असे सवि आपण डस्टबिन मध्ये टाकू न आठवड्यात 2 वळे ा कचऱ्याची गाडी येईल त्यात टाकू िकतो. आत्ता आपण ओल्या कचऱ्याचे काय करता येईल ते िघू ओल्या कचऱ्यापासून उत्तम प्रतीचे सहें िय खत करून आपण त्या पासनू गच्ची वर अथवा िाल्कनीत संुदर फु लांची झाडे अथवा पालेभाजया लावू िकतो. संेहिय खत कसे कराल--- तुमच्याकडे िादली माठ, कंु डी,ड्रम ,र्समेंटची पोती किातही खत िनवू िकता. -कृ ती---प्रथम जयात खत करणार त्याला खाली आणण सवि िाजूनी थोडी होल्स करून घ्या.मग तळाला आधी थोड्या नारळाच्या िडंे ्या आणण त्यावर माती टाकू न थोडे पाणी र्िपं डा म्हणजे िेस तयार होईल.यावर आता सवि ओला कचरा पसरून टाका .वर ओला कचरा म्हणजे काय ते सांगगतले आहे.यात तमु ्ही ननमािल्य पण टाकू िकता.मग त्यावर थोडे

िायो कल्चर भरु भुरावे.ते नसेल तर आिं ट ताक अथवा थोडे िेणखत टाकले तरी चालेल .मग मातीचा थर द्यावा .जर फार कोरडे असेल तर पाणी र्िपं डाव.े 10,15 हदवसांनी ते थोडे हलवावे म्हणजे खालपयतं हवा लागेल.अश्या प्रकारे 3 ,4 महहन्यात उत्तम खत तयार होते. हे खत झालेले कसे समजावे?जर वास येत नसेल ,माती सारखे हदसत असेल तर झाले असे समजावे. काळजी काय घ्यावी-1)पाणी फार नसावे नाहीतर सडले .2)5,6 इंच कचऱ्यावर 2 इंच मातीचा थर द्यावा.त्याहून जास्त कचरा असेल तर कु जयला वळे लागेल,पाणी सटु ेल,वास येईल 3)फार कोरडहे ी नसाव,े हवा ,पाणी पुरेसे र्मळाले तर उत्तम प्रतीचे खत तयार होईल. 4)जर ओला कचरा िारीक तकु डे करून टाकला तर लवकर पवघटन होऊन लवकर खत होईल. 5)जर माती नसेल तर अधनू मधून भसु ्सा अथवा कोकोपीट टाकू िकतो. स्वाती स्माति

नवरात्रोत्सव एक अववस्मरणीय क्षण

सण उत्सव करू साजरे व सणाांचा सोहळा संचा लीत दिवाळी ववशषे ाांक 2020

सण उत्सव करू साजरे व सणांचा ा सोहळा दिवाळी ववशषे ाांक 2020

सण उत्सव करू साजरे व सणांचा ा सोहळा दिवाळी ववशषे ाांक 2020

सण उत्सव करू साजरे व सणांचा ा सोहळा दिवाळी ववशषे ाांक 2020

लिना भगरे नदं रु बार येथे लिक्षिका म्हणनू कायरय त आहेत ऑनिाईन घेतिेल्या सर्य उपक्रमांना भरभरून प्रततसाद देत तयानं ी अनकै बक्षिसे ज ंकिी आणण सण उतसर् करू सा रे र् सणाचं ा सोहळा ग्रुपमंचार्र आपिे र्ेगळे स्थान तनमाणय के िे ही िणचचत्रे

उज्वला ववश्वनाथ बसवे सामाजिक कार्कय र्तर्ाय सण उर्तसव करू सािरे व सणााचं ा सोहळा र्ा ग्रपु नी घेतलेल्र्ा ववववध उपक्रमात सक्रीर् सहभागाचे काही अववस्मरणीर् छार्ाचचत्रे

सोनाली दिनशे िेशपााडं े अष्टपैलू व्यक्तिमत्त्व औरंागाबाि येथे क्िल्हा परीषि शाळेि शशक्षिका म्हणून कायरय ि आहेि. सण उत्सव करू सािरे व सणाांचा सोहळा या ग्रुपच्या माध्यमािनू सवय उपक्रमाि सक्रीय सहभाग घेवून अनेक बक्षिसहे ी शमळवली.

पद्मावती चदं ्रप्रकाश एडके यांनी सण उत्सव करू साजरे व सणांचा सोहळा या ग्रपु च्या माध्यमातनू ऑनलाईन उपक्रमात सहभाग घेतला त्या क्षणाचं ्या गोड आठवणी

जयश्री काळे धायरी पुणे यांना ी फॅ शन शो सह विविध उपक्रमात सहभाग घेतला त्याच्या गोड आठिणी

श्वेता सचिन नाईक गोकाक ह्ांानी सण उत्सव करू साजरे व सणाािं ा सोहळा ्ा ग्रुपनी ऑनलाईन घेतलेल््ा माझी संसा ्कृ ती उपक्रमांता गतग सहभाग घेतला त््ािी काही क्षणचित्र.े

ज्योती एकनाथ हडप सणाचंा ा सोहळा ग्रुपवर ववववध उपक्रमात सहभाग गेली 25वर्ष अांगणवाडी कमचष ारी म्हणनू कायरष त पोस्ट बचत एजांट आहेत सामाजजक कायाषची आवड आहे.

सौ.लता दीपक जवजं ाळ शाळा क्र. 148 न्यु अहिरे पुणे 27 वर्ाांपासून बालवाडी शशक्षिका म्िणून कायरय त

गोड गोजिरे आठवण चीं े हे क्षण गहीरे. Online असनु ही के ले अनोखे सण उत्सव सािरे

रंग माझा वगे ळा फु ललेल्या सुंदर कला

सौ.सरु ेखा बडवे सण उत्सव करू साजरे व सणााचं ा सोहळा ग्रपु मधे फॅ शन शो सह ववववध उपक्रम व स्पधामा धे सहभाग नवोदित कवी, सामाजजक कार्ाता अग्रेसर.

स ौ् नीता नंदकु मार कु लकर्णी औरंगाबाद अततशय उत्साही व्यक्तीमत्व सर्ण उत्सव करू साजरे व सर्णांचा सोहळा या ग्रुपच्या प्रत्त्येक उपक्रमात हहरररीने सहभाग घेतला त्या क्षर्णाचं ्या काही गोड आठवर्णी

सौ..सारीका सजं य मेस्त्री (साळसकर) भाडं ु प मबुं ई सण उत्सव करू साजरे व सणाचं ा सोहळा ग्रुपवरील विविध उपक्रमात सहभाग LIC एजंट अनेक सामाजजक, शकै ्षणिक कार्ाात अग्रेसर र्ा गोड क्षिाचं ी ही गोड आठिि

सोनाली शले ार सण उत्सव करू साजरे व सणाांचा सोहळा ग्रुपच्या उपक्रमात सक्रीय सहभाग.

स्मिता देवळे औरंगाबाद श्रावण रणरागगणी पूरमकर ववजेत्या सण उत्सव करू साजरे व सणाचं ा सोहळा याग्रुपवर आजपयतय जे जे उपक्रि झाले त्या सवय उपक्रिात घेतलेल्या सहभागाचे अववमिरणीय क्षणगचत्र.े


















Like this book? You can publish your book online for free in a few minutes!
Create your own flipbook