Important Announcement
PubHTML5 Scheduled Server Maintenance on (GMT) Sunday, June 26th, 2:00 am - 8:00 am.
PubHTML5 site will be inoperative during the times indicated!

Home Explore 1.E Diwali visheshank-merged

1.E Diwali visheshank-merged

Published by aniketajoshi20, 2020-12-11 10:04:24

Description: 1.E Diwali visheshank-merged

Search

Read the Text Version

सण उत्सव करू साजरे व सणांचा ा सोहळा दिवाळी ववशषे ाकंा 2020

संपादकीय नमस्कार ! सण उत्सव करू साजरे व सणाचं ा सोहळा या व्हाटसप ग्रपू च्या माध्यमातनू मी सपु ्रिया जोशी औरंगाबाद अन ् संजीवनी उन्हाळे पणू े आम्ही भगगनीनं ी श्रावण महहन्यापासनू महाराष्ट्रातील हजार एक महहलाचं ्या कलागुणानं ा वाव ममळावा व कोरोना सकं टात लाॅकडाउन मधे घरातच सुरक्षित राहावे या उद्देशाने सवव सणवार हे उपक्रमाच्या माध्यमातनू आकर्कव पध्दतीने एकत्रित साजरे के ले ससं ्कार संस्कृ तीचे सवं धनव ासाठी िससंगानरू ूप प्रवप्रवध स्पधचै ्या माध्यमातून आपल्या भारतीय ससं ्कृ तीची ओळख नव्याने करून हदली . सवव उपक्रम डडजजटल पध्दतीने जसे की नतृ ्य स्पधाव, प्रवप्रवध वशे भूर्ा, मंगळागौरीचे खेळ,ननसगावशी नाते जोडताना पानफु लाचं ी ज्वले री,भाज्याचं ी ज्वेलरी बनवून महहलानं ी ती

परीधान करून फोटोसेशन देखील हौसेने के ले स्वतत्र्यहदन पधं रा ऑगस्टला सासं ्कृ नतक कायकव ्रम ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला सवांाना त्या उपक्रमाचे कौतकू वाटले अन ् हे खरे कोरोना लढवय्ये अशी सविव चचाव होत होती ममडडयानहे ी याची दखल घेतली. इथे सागं गतली आरोग्याची माहहती तसेच अगधकमासाचे औगचत्य साधनू आम्ही तेहेतीस सवु ामसनीनं ा हदले सुरिा अगधक वाण ज्यात होते हल्दी ड्राॅप तलु शी ड्राप, सननटायजर, मास्क,कपूरव दानी अनारसे ब्लाउजपीस असे आधनू नक वाण सोशल डडस्टंट पाळून देण्यात आले.नवरािात नवरािोत्सव ऑनलाईन गरबा,भोंडला,दाडं ीया, कथाकथन, कंु कमाचनव , श्रीसकु ्त,कु मारी पजू न,आई, बहहण, पत्नी,मूलगी यांचे साडते ीन पीठ देवीरूपात पूजन,गहृ ीणी आजची आधुननक अष्ट्टभूजा फोटो रूपात तीचे महत्त्व,रावण दहन नाटीका अशा भरगव्च कायकव ्रमासोबत भजन,भारूड,गोंधळ,जोगवा महाराष्ट्राची लोकधारा व आपली परंपरा जपणारे कायकव ्रम घेण्यात आले.एवढेच नाही तर तंिज्ञानाची माहहती िमशिणही देण्यात आले अन ् महहला आज तिं स्नहे ी बनून डडजजटल पध्दतीने आपल्या उपक्रमाचे,सहभागाचे डायरी लेखन देखील आवडीने करत आहेत . आणण आता तर काय सणांची महाराणी हदपावली तेव्हा तीला साजेसेच कायकव ्रम व्हायला हवते नाही का?आणण मनात आले हदवाळी म्हणजे सपं णू व भारतात साजरा होणारा सण हदवे, आकाशकं दील,रागं ोळी आणण तोंडाला पाणी सटू ेल अशा फराळाने पररपणू व हा सण…हा सण आणखी एका गोष्ट्टीसाठी ओळखला जातो तो म्हणजे हदवाळी अकं हदवाळी अकं ाने वाचकांना वाड्मयीन दृष्ट्टी

हदली.हदवाळी हदवाळी अकं ाने वाचक अमभरूचीवर ससं ्कार करणे आणण लेखकानं ा नवननममतव ीसाठी उद्युक्त करणे अशी दहु ेरी जबाबदारी समथपव णे पेलली. त्यामुळे हा सण वैचाररक दृष्ट्टीनहे ी मोठा आहे आणण म्हणूनच काहीतरी भव्यहदव्य करूया असे ठरवून लगेच आम्ही कामाला लागलो सजृ नाचा मसध्दांत कलावतं ानं ा अगधकच लागू पडतो त्याच प्रवचारातनू मला डडजजटल अकं ाची कल्पना सचु ली.या समहु ात अनके सखीिनतभावतं , कलावतं , कलासाधक आहेत तवे ्हा त्यांच्या जीवनातल्या अशा िणांचा शोध घेतला पाहहज.े तो त्यानं ा आणण इतरानं ाही अनेक अथानव े लाभदायक ठरेल.अकं वाचल्यावर याची िगचती सवानां ा येईलच.ज्याचे त्याचे श्रेय ज्याला त्याला जाईलच तसे झाले तर त्या सदंु र िणांना गचरंजजवत्व िाप्त होईल. आणण या कल्पनेतूनच साकारला हा E हदवाळी प्रवशेर्ाकं 2020. यात आहे आमच्या व्हाटसप ग्रूपच्या उत्साही महहलांच्या कलागणु ांच्या गोड आठवणी,कथा काव्य पाककला, प्रवप्रवध लेख कलाकोशल्य अशी ही गोड, चटपटीत,काहीशी झणझणीत सवाचां ्या घरात िेमरूपी आनदं रूपी िकाश पसरवणारी शाही साहहत्य मेजवानी. तवे ्हा आपण या साहहत्याचा आस्वाद घ्यावा व आमचा हा डडजजटल E हदवाळी प्रवशेर्ांक आवडल्यास आम्हाला भरभरून िनतसाद द्यावा. धन्यवाद ! सपं ाहदका सुप्रिया अशोक जोशी

सौ.सजं ीवनी उन्हाळे अध्यक्ष ज्ञानरंजन वाचनालय पणु े मनोगत नमस्कार स्नहे ीजनहो, दिवाळी ववशषे ांक आज ही तूम्हा आम्हा सवाचां ्या जजव्हाळ्याचा ववषय.या वषााच्या दिवाळी अकं ाला तर ववशषे महत्त्व आहे कारण रससक वाचकानं ा तो डिजजटल स्वरूपात वाचावयास समळणार आहे त्या ननसमत्ताने आपल्याशी थोिसे े दहतगजु करावसे े वाटले. आज आपण सवा मैत्रिणी लांब लांब असलो तरी व्हाटसपच्या ग्रूपच्या माध्यमातनू खपू जवळ आलो आहोत.मनषु ्य हा समाजविय आहे पण कोरोनाच्या अकजस्मक संकटाने सगळेच गोंधळलेल्या मनजस्थतीत आहे. माझीही स्थीती फार काही वगे ळी नाही .तमू ्हाला सांगते मला सामाजजक कायााची िचंि आवि,आमच्या सहयोग मदहला मंिळाच्या माध्यमातून माझ्या िोन तीनशे मैिीणी आहेत आम्ही नवरािोत्सवात भजन पूजनाच्या ननसमत्ताने एकि येत असतो.आमचा मंगळागौरीचा ससं ्कृ ती ग्रूप आहे इतके च नाही तर सजं ीवन हास्ययोग मंिळात िररोज सकाळी आम्ही पाच पन्नास मैिीणी योगा, िाणायाम,व्यायाम करायचो.आमचा संजीवनी जषे ्ठ नागरीक संघ िेखील आहे त्यात नसू ती धमाल असायची ववववध गणु िशना ,सासं ्कृ नतक कायका ्रम, वाढदिवस साजरे करणै असे एक ना अनेक उपक्रम असायचे. िेमाने,आपूलकीने एकमके ाचं ्या सखु िुु ःखाची िेवाण घेवाण होत असायची नातवे ाईकापं ेक्षाही मन मोकळे करण्यासाठी या मतै ्रिणी आपल्या जवळच्या वाटायच्या अश्या ववववध सामाजजक संस्थमे ळु े रममाण झालेलो आम्ही. पण माचा 2020 पासनू आमचचे नाहीतर सगळ्या िेशाचे गणणतच त्रबघिले.कोरोनारूपी राक्षस यमाचा पाश सोबत घेऊन आला त्याच्या मसु क्या आवळायला सगळीकिे lockdown झाले. मग काय सवा उपक्रम बंि.घरात करमत नव्हते.वेळ असा घालवावा हा गहन िश्न .पण ही जोिलेली नाती स्वस्थ बसू िेईना.असे म्हणतात ईच्छा तथे े मागा आहे हल्ली ित्येकाकिे स्माटा फोन असतोच मग त्यासोबत आम्हीही स्माटा व्हायचे ठरवले .मग व्हाटसपचे ववववध ग्रपू के ले.इथूनच सरु ू झाला आमचा डिजजटल िवास अन ् जोिल्या गेल्या महाराष्रातील सवा महीला भगगनी .1 ते 21जून या कालावधीत सरू ू झाले ऑनलाईन संजीवन हास्ययोग मिं ळ मी व्यायाम,

योगासने,हास्यिकार यांचे जव्हिीओ बनवनू ग्रूपवर टाकत होते.सवजा ण रोज सकाळी सातला आपल्या घरी व्यायाम करू लागल्या. ित्येककने योगासनाचं े जव्हिीओ करून 21 जून हा योगादिन आम्ही ऑनलाईन साजरा के ला. नतं र ऑनलाईन धमाका सूरू झाला औरंगाबािच्या सवु िया जोशी यांनी मदहलानं ा अनतशय संिु र व सहजसोप्या पध्ितीने बदु ्धीबळ सशकवले .त्या पाठोपाठ ससं ्कृ त संस्कार माला या व्हाटसप ग्रुपमधून श्रध्िा गाजरे औरंगाबाि यानं ी संस्कृ त मागिा शना के ले, तर परंपरा मंचच्या माध्यमातनू रश्मी उन्हाळेनी मंगळागौर िसशक्षण दिले म्यणु झक लव्हसा या वाट्सप ग्रपू मधून पल्लवी िसन्न धांिरफळेनी सांगगतकला सशकवली. आमचा श्रावण मदहना मजशे ीर गेला ित्येक दिवसाचे महत्त्व,पूजा वशे भषू ा स्तोि श्लोक रोज सवा मतै ्रिणी त्यानं ी घरी के लेल्या पूजेचे फोटो ग्रूपवर टाकायच्या आम्ही धासमका गाण्यावर त्याचं े जव्हडिओ करायचो सवा खूष.सपं णू ा कु टूंब ससं ्कारात रमले.मदहनाभर उत्कृ ष्ट काया करणाऱ्या मदहलांमधून श्रावण क्वीन, डिजजटल क्वीन,म्युझीक क्वीन, स्माटा क्वीन,रॅव्हल क्वीन अशा िकारे ववववध क्षेिात उत्कृ ष्ट काया करणाऱ्या मदहलाचं ा सन्मान ज्ञानरंजन वाचनालया तफे करण्यात आला. 250-250 चे िोन ग्रुप मधून सखींच्या कलागणु ानं ा चागं ले व्यासपीठ आम्ही समळवून दिले कधीही न पाहीलेल्या कधीही न भटे लेल्या महाराष्रातील या सखी आता घट्ट मतै ्रिणी झालेल्या आहे.अगधकमास नवरािोत्सव,दिवाळीही ऑनलाईन पध्ितीने साजरी करण्यात आली.चला सखींनो अशीच ससं ्काररूपी ऑनलाईन नाती जपयू ात याची गोि आठवण आपण या E दिवाळी ववशेषांकात साठवून ठे वयू ा.तूम्हा सवााना दिपावलीच्या हादिाक शभु चे ्छा ! . . तुमची मतै ्रिण सौ.सजं ीवनी उन्हाळे







पाहा काही क्षर्णचचत्रे ज्ञानरांजन सार्व.र्ाचनालय पुर्णे आमदार मा. मेघाताई कु लकर्णी याांनी ज्ञानरांजन सार्व.र्ाचनालयास सदीच्छा भेट चदली.



सण उत्सव करू स जरे व सण ंाच सोिळ E हदव ळी हवशेष ांक 2020 अनुक्रमहणक अनुक्रम ंाक स हित्य चे न व स हित्यत्यक ंाची न वे हवशेष हवभ ग 1 सांप दकीय लेख सौ.सुहिय जोशी 2 मनोगत सौ.सांजीवनी उन्ह ळे ज िीर त. हवभ ग िथम हवभ ग - कथ , लेख,अनुभव 3 यशस्वी जीवन ची गुरुहकल्ली अनुर ध हमरखेलकर 4 म झ्य मनीचे संात ग डगेब ब सुरे ख क णे 5 ऑनल ईन आहण कोरोन वृष ली जोशी 6 स्त्री-पुरुष सम नतेचे संास्क र उज्वल बसवे 7 सण ंाची र णी हदव ळी श्रध्द ग जरे 8 अन यश च लू ल गल सुहिय जोशी 9 अहधकम स उपक्रम स्मीत कु लकणी 10 आठवणीतील उपक्रम िज्ञ डोनग वकर 11 एक स्पृिणीय अनुभव अनुज बुगड 12 बोल अांतरीचे अमृत बडवे वृत्त सांकलन , शुभेच्छ व क िी क्षणहचत्रे हवभ ग त्यददतीय हवभ ग क व्य सांपद 13 आठवणीतील हदव ळी अांकीत गौरव द भ डकर 14 अहवट गोडी य सांस्कृ तीची मधुरीक परदेशी 15 अनोळखी मी स्व ती स्म तत 16 2020 ची ज दुई दुहनय कांु द ड उ 17 हनरोप कांु द ड उ 18 सांस्कृ ती हवहवधतेतून सांस्क र श लीनी देव यांद करूय शुभमंागल तृतीय हवभ ग कल कौशल्य 19 म झे पेंटीगंा स क्षी संादीप ग जरे 20 कल कु सर खहजन स्मीत कु लकणी 21 म झे कल कौशल्य श्वेत सहचन न ईक 22 म झी मेिंादी म झे पेंटीगां स्मीत देवळे 23 कचऱ्य प सून खतहनहमतती स्व ती स्म तत आठवणीतील उपक्रम 24 लीन भगरे 25 उज्वल बसवे 26 सोन ली देशप ांडे 27 पद्म वती एडके 28 जयश्री क ळे 29 स्वेत न ईक 30 ज्योती िडप

31 लत जवांज ळ 32 वृष ली हगध 33 सुरे ख बडवे 34 नीत कु लकणी 35 स रीक मेस्त्री 36 सोन ली शेल र 37 स्मीत देवळे 38 संाजीवनी ख ांडके 39 वृष ली मिेन्द्र जोशी 40 श लीनी देव 41 मीन क रंा डे 42 म धुरी श्रीखंाडे 43 अहनत बल्ल ळ जोशी



































ओळखू लागला होता.पण वाटतें तततकी सोपी गोष्ट नव्हती ही ! हा म्हणजे मैलाचा दगड होता.यशची आईही महे नत घते होती.आणण तीच्या खचलेल्या मनाला मी सतत उभारी देत होते.आता मधे बरीचंी प्रगती ददसत होती. त्याला वगाता णखडकीच्या, दाराच्या आधाराने ददवस ददवस उभे करणे असहे ी उपचार चालू होत.े मन गहीवरायचे माझेही डोळे भरून यायचे पण आता माझ्यासह सवा शशक्षकामंी ध्ये जजद्द तनमाणा झालले ी झालले ी होती.14 नोव्हंेबर 2019 चा तो ददवस मा.पींडीत जवाहरलाल नहे रूीं ची जयींती आणण बालददन साजरा करण्याची आमची तयारी चालू होती.अन चचत्रपटात शोभावा असा प्रसंगी घडला.यश भरत तनकम चक्क कु णाच्याही आधाराशशवाय वगाापासनू ऑफीस पयतं चालत चालत आला. माझा तर ववश्वासच बसत नव्हता.आणण आशा हुींबे मडॅ म यश तनकमची आई तीने तर आनंीदाने मला शमठीच मारली.तीच्या डोळ्यात आनदंी ाश्रू आल.े ती मला म्हणाली मॅडम तमू च्या मुळे माझा यश चालायला लागला.मी म्हणाले डाक्टरांची े उपचार अन ् तूझी जजद्द व महे नतीने हा चमत्कार घडवला.आज बालददनाच्या ददवशी यशनेच आम्हा सवानं ा हे आनीदं दायी सरप्राइज चगफ्ट ददले.आज बालददनाच्या ददवशी हे सारे आठवले यश आता ततसरीत शशकतोय अन ् त्याचे उपचाही चालू आहेत यश तलू ा बालददनाच्या हादीक शभु चे ्छा ! सवु प्रया अशोक जोशी मुख्याध्यावपका औरींगाबाद

अधिक मास उपक्रम दर 3 वर्षना ी येणषरष अधिक मषस यषवर्ी “कोरोंनष “मुळे वगे ळयष पद्ितीने सषजरष करषयची वळे आली पण आपत्तीतून मषगा कषढू न रोज वगे वगे ळी आव्हषने स्ववकषरून तो आनंददषयी आणण अधिकच संवमरणीय ठरलष ! रषगं ोळी,वेर्भरू ्ष,कषव्य,चषरोळी,अगं भूत कलववष्कषर अशष ववववि प्रकषरषत सहभषगी होऊन जो आनंद ममळषलष त्यषतील कषही फोटोज आपल्यषसषठी एक झलक म्हणनू पषठवतये सौ .स्वमतष सुनील कु लकणी पुणे ॰ वरील उपक्रमषबरोबरच दररोज श्री ववष्णु जप ,अध्यषय,कथष ,ववववि वरोर आणण वगे वगे ळ्यष उपक्रमषचं ष पररपषठ चषलू ठे ऊन परंपरष आणण आिुननक संवकृ तीचष छषन मेळ सषिनू पढु च्यष वपढीसमोर एक नवीन आदशा ठे वण्यषचष प्रयत्न के लष.कलेलष आणण हौसेलष वयषच बंिन नसत.ं आपलष आनदं आपणच शोिषयचष असतो हेच खरं आहे ॰ सौ .स्वमतष सुनील कु लकणी कवेनगर पणु े [email protected]

अशी पाखरे येती - आठवणीतील उपक्रम – फोटो नमस्कार, आपली सवाचां ी ओळख मगं ळागौरीपासून झाली ती आता तोंडावर दीपावली येऊन ठे पली. त्या ननममत्ताने माझ्या काही आठवणीनं ा उजाळा. खरेच, मबं ईस्स्ित करोनाच्या काळात मंगळागौरीच्या साध्या सोप्या स्टेप्स, सजं ीवनीताई, पल्लवीताई, रश्मीताई यानं ी जो अप्रनतम खेळ सवाांकडू न करून घेतला त्याला तोड नाही. त्यांच्यातील आपलेपणामळे पढे अनेक कायकय ्रम सवय सखयांच्या सहकायायमळे शक्य झाले. गोकळाष्टमीतील गरबा असो वा अिवशय ीर्पय ठण मानमसक ताण-तणाव हलका व्हायला सरुवात झाली. मग काय! अधिक महहना त्यामध्ये सद्िा खबीने नाववन्य शोिनू ( रांगोळी, काव्य, चारोळी, दैननक आव्हान)े सवानां ा भाग घ्यायला लावले त्यानंतर लगेच नवरात्र उत्सव तो सद्िा वगे वेगळ्या हटके फॅ शन शोनी गाजववला, किाकिन व सगं ीत रुपी काव्ये, भजन,े भारूड त्यामळे नवरात्र उत्सवाला चार चांदचे रूप आले व यावर कडी म्हणजे हे सवय डडस्जटल रुपात रात्री आम्हाला घरबसल्या बघायला व भाग घ्यायला ममळायचा. दसराननममत्त सजं ीवनीताई व सवप्रयाताई याचं ा रावण दहनावरील कायकय ्रम तर अनतशय भन्नाट झाला. संजीवनीताई उन्हाळे व सवप्रयाताई जोशी याचं े आभार मानावे तेवढे िोडचे . दोघींच्या अिक मेहनतीने तसेच कायकय ्रम रंगतदार करत करत सवानंा ा पढे कसे आणायचे या त्याचं ्या कौशल्याला माझा मानाचा मजरा व असेच आपल्या सवामां िील ऋणानबंि हटकू न राहावेत हीच दीपावलीची भेट असले ही सहदच्छा. आपली सखी, सौ.प्रज्ञा डोणगावकर, दादर. 9769470473

नमस्कार मी, सौ अनजु ा वििके बगु ड राहणार पुणे. सिपव ्रथम मी सवु प्रया ताई आणण संजीिनी ताई यांचे आभार मानत,े यांनी आमच्यासाठी िेगिगे ळ्या स्पर्ाव आयोजजत के ल्या. मी आपल्यासमोर एक अविस्मरणीय स्पर्ाव शअे र करत,े िन ममननट स्पर्ाव होती, सुवप्रयाताईंनी या स्पर्ेचे आयोजन के ले होते, विविर् साडयांचे प्रकार त्यामध्ये सांगायचे होत.े याच्यामध्ये अशी गंमत झाली की, पाच िाजेपयतं हा जहहडीओ पाठिायचा होता आणण साडचे ार िाजेपयतं मी ऑफिस मध्ये होते. िळे ेच्या अभािामुळे अक्षरश: असं झालं की ऑफिसमर्ून मला हा जहहडीओ तयार करािा लागणार होता. पण तेिढी माझी तयारी नहहती त्यामळु े मी गडबडीने घरी आले तहे हा पािणे पाच िाजले होते. गडबडीत सिव साडया अरंेज के ल्या, त्यानंतर सिव साडयाचं ी नािे त्या-त्या राजयांच्या नािानसु ार अरंेज के ली. हे सिव मी ऑफिसमर्नू येता येता विचार करून आले होते आणण शिे टी 04:55 ला तो जहहडडओ मी शअे र के ला. मला सांगायला अत्यतं आनंद िाटतोय या स्पर्ेमध्ये माझा द्वितीय क्रमाकं आला. दसु री गोष्ट अशी की, संजीिनी ताईंनी सात िारांची स्पर्ाव आयोजजत के ली होती. या स्पर्ेमळु े मला अनेक स्तोत्र म्हणता आले, तसेच पाठही झाले. इंजजननअररगं बॅकग्राऊं ड असल्यामळु े अध्याजत्मक गोष्टींकडे जास्त कल नहहता, म्हणजे स्तोत्र पठण िगरै े जास्त करता आले नाही पण माझ्या आई आणण ताईची प्रेरणा घेऊन मी स्त्रोत्र पठण करण्याचा प्रयत्न के ला. या स्पर्ेत भाग घेतल्यामुळे माझ्याकडू न अत्यंत अिघड मशितांडि स्तोत्र पाठ झाले. मला सागं ायला अत्यतं अमभमान िाटतोय की या ग्रुप मळु े माझी आध्याजत्मक प्रगती खपू झाली. त्याबरोबरच अननता ताईंनी विष्णसु हस्त्रनाम मशकिले, त्यांचे जसे श्लोक येत होते तसे मी रोज पठण करत होते. अधर्क महहना चालू झाला तहे हा तर दररोज मी विष्णसु हस्त्रनाम पठण के ले. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, एक गमतीदार फकस्सा असा होता की, सवु प्रयाताईंनी अतं ाक्षरी स्पर्ाव साधं गतलले ी होती पण दसु ऱ्या हदिशी ऑफिस असल्याकारणाने मला ते करणं िार अिघड होत.े त्या विचाराने मला रात्री झोपच लागेना, शेिटी रात्री अडीच िाजता उठू न मी तो अंताक्षरीचा जहहडडओ बनिला. अक्षरश: तो जहहडडओ बनघतला तर लगेच लक्षात येईल की हा जहहडडओ रात्री बनिलेला आहे. अजून एक फकस्सा सांगायचा तर, सुवप्रयाताईंनी डडजजटल स्िातंत्र्यहदन ही सकं ल्पना मांडली होती. त्यामध्ये माझे सपं णू व कु टुंब सहभागी झाले होते. माझी तीन िर्ाचं ी मुलगी आणण माझ्या ममस्टरानं ी मला खपू सपोटव के ला. यामध्ये जजजामाता ची िशे भरू ्ा त्यासोबतच एक डान्स होता तसेच पािली हा नतृ ्याचा एक प्रकार करायचा होता.

इतक्या विविर् गोष्टी या स्पर्ाव अंतगतव के ल्या गेल्या की घरामर्ील िातािरण आपण एखादी सेमलब्रिटी आहोत असं िाटत होतं. एक रोल झाला की दसु रा रोल, दसु रा झाला की लगेच नतसरा. या सिव गोष्टींमुळे सोसायटीमध्ये बऱ्याच जणांना तसचे ऑफिसमध्येही बऱ्याच लोकांना हे समजले होते. दररोज ते मला विचारायचे की आज कोणता निीन उपक्रम सांधगतला आहे. एकदा तर तेहतीस िणे ्या घालायचा उपक्रम पाहून सिानं ा आश्चयचव फकत िाटले, तसचे सिांनी खूप कौतुक के लं - माझहं ी आणण संयोजकाचं े ही. या ग्रुप मुळे माझ्या सासरच्या आणण माहेरच्या लोकांसमोर माझ्यातले जे सपु ्त गुण होते जे आजपयतं कोणालाही हदसले नहहते ते या सिव उपक्रमामं ळु े समोर आले. यासाठी पनु ्हा एकदा मी सवु प्रया ताई आणण सजं ीिनी ताई या दोघींचे अत्यंत मनापासनू आभार मानत.े तमु ्ही अशाच स्पर्ाव संकल्पना चालू ठे िाहयात अशी मी त्यानं ा नम्र विनंती करत.े ������������ र्न्यिाद ������������ राहणार पुणे. सिपव ्रथम मी सवु प्रया ताई आणण संजीिनी ताई यांचे आभार मानत,े यानं ी आमच्यासाठी िगे िेगळ्या स्पर्ाव आयोजजत के ल्या. मी आपल्यासमोर एक अविस्मरणीय स्पर्ाव शअे र करत,े िन ममननट स्पर्ाव होती, सवु प्रयाताईंनी या स्पर्ेचे आयोजन के ले होते, विविर् साडयाचं े प्रकार त्यामध्ये सांगायचे होते. याच्यामध्ये अशी गंमत झाली की, पाच िाजेपयतं हा जहहडीओ पाठिायचा होता आणण साडचे ार िाजपे यतं मी ऑफिस मध्ये होते. िळे ेच्या अभािामळु े अक्षरश: असं झालं की ऑफिसमर्नू मला हा जहहडीओ तयार करािा लागणार होता. पण तिे ढी माझी तयारी नहहती त्यामळु े मी गडबडीने घरी आले तहे हा पािणे पाच िाजले होत.े गडबडीत सिव साडया अरंेज के ल्या, त्यानंतर सिव साडयांची नािे त्या-त्या राजयांच्या नािानुसार अरेंज के ली. हे सिव मी ऑफिसमर्ून येता येता विचार करून आले होते आणण शेिटी 04:55 ला तो जहहडडओ मी शअे र के ला. मला सागं ायला अत्यतं आनंद िाटतोय या स्पर्ेमध्ये माझा द्वितीय क्रमाकं आला. दसु री गोष्ट अशी की, सजं ीिनी ताईंनी सात िाराचं ी स्पर्ाव आयोजजत के ली होती. या स्पर्ेमळु े मला अनेक स्तोत्र म्हणता आले, तसेच पाठही झाले. इंजजननअररगं बॅकग्राऊं ड असल्यामळु े अध्याजत्मक गोष्टींकडे जास्त कल नहहता, म्हणजे स्तोत्र पठण िगैरे जास्त करता आले नाही पण माझ्या आई आणण ताईची प्रेरणा घेऊन मी स्त्रोत्र पठण करण्याचा प्रयत्न के ला. या स्पर्ते भाग घेतल्यामुळे माझ्याकडू न अत्यतं अिघड असे मशितांडि स्तोत्र पाठ झाले. मला सागं ायला अत्यंत अमभमान िाटतोय की या ग्रपु मळु े माझी आध्याजत्मक प्रगती खूप झाली.

त्याबरोबरच अननता ताईंनी विष्णुसहस्त्रनाम मशकिले, त्यांचे जसे श्लोक येत होते तसे मी रोज पठण करत होत.े अधर्क महहना चालू झाला तेहहा तर दररोज मी विष्णुसहस्त्रनाम पठण के ले. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, एक गमतीदार फकस्सा असा होता की, सवु प्रयाताईंनी अंताक्षरी स्पर्ाव साधं गतलले ी होती पण दसु ऱ्या हदिशी ऑफिस असल्याकारणाने मला ते करणं िार अिघड होते. त्या विचाराने मला रात्री झोपच लागेना, शेिटी रात्री अडीच िाजता उठू न मी तो अंताक्षरीचा जहहडडओ बनिला. अक्षरश: तो जहहडडओ बनघतला तर लगेच लक्षात येईल की हा जहहडडओ रात्री बनिलेला आहे. अजून एक फकस्सा सागं ायचा तर, सवु प्रयाताईंनी डडजजटल स्िातंत्र्यहदन ही सकं ल्पना माडं ली होती. त्यामध्ये माझे संपूणव कु टुंब सहभागी झाले होत.े माझी तीन िर्ांची मलु गी आणण माझ्या ममस्टरानं ी मला खपू सपोटव के ला. यामध्ये जजजामाता ची िशे भूर्ा त्यासोबतच एक डान्स होता तसेच पािली हा नतृ ्याचा एक प्रकार करायचा होता. इतक्या विविर् गोष्टी या स्पर्ाव अंतगतव के ल्या गेल्या की घरामर्ील िातािरण आपण एखादी सेमलब्रिटी आहोत असं िाटत होत.ं एक रोल झाला की दसु रा रोल, दसु रा झाला की लगेच नतसरा. या सिव गोष्टीमं ळु े सोसायटीमध्ये बऱ्याच जणांना तसेच ऑफिसमध्येही बऱ्याच लोकांना हे समजले होते. दररोज ते मला विचारायचे की आज कोणता निीन उपक्रम साधं गतला आहे. एकदा तर तहे तीस िणे ्या घालायचा उपक्रम पाहून सिानं ा आश्चयचव फकत िाटले, तसचे सिांनी खपू कौतकु के लं - माझंही आणण संयोजकाचं े ही. या ग्रुप मुळे माझ्या सासरच्या आणण माहेरच्या लोकांसमोर माझ्यातले जे सपु ्त गणु होते जे आजपयतं कोणालाही हदसले नहहते ते या सिव उपक्रमामं ुळे समोर आले. यासाठी पुन्हा एकदा मी सवु प्रया ताई आणण सजं ीिनी ताई या दोघींचे अत्यंत मनापासनू आभार मानते. तमु ्ही अशाच स्पर्ाव संकल्पना चालू ठे िाहयात अशी मी त्यानं ा नम्र विनतं ी करते. र्न्यिाद सौ अनुजा वििके बगु ड

नमस्कार, मी .सौ.अमतृ ा वैभव बडवे . राहणार पंढरपरू सण .उत्सव करू साजरे व सणाचं ा सोहळा या ग्रुपला श्री ववठ्ठल-रुक्ममणीचे आशीवााद कायम आहेच सौ सवु िया ताई जोशी आणण संजीवनीताई उन्हाळे याचं े मी मनापासनू आभार मानत.े सण-उत्सव करू साजरे त्यात माझी जीवाभावाची मतै ्रीण आणण मोठी बहीण म्हणजे सुवियाताई यानं ी कोरोनाचा काळात मोठी टीम तयार के ली यामध्ये ऑनलाइन ववववध स्पधाा, उपक्रम राबवले गेले त्यात माझे कु टुंब आणण मी खपू आनदं ी झालो. कोरोना आहे याची सौ सुविया ताई आणण. सौ संक्जवनी ताई यांनी जरासदु ्धा जाणीव होवू ददली नाही कपाटातील साड्या नसे ण्याचा योग आणण खपू नटू न-थटू न ऑनलाईन स्पधाा अगदी आपले घरातील काम करून सगळयाचं ्या वळे ा सांभाळून या स्पधेत सौ सुविया ताई यानं ी मोलाचा वाटा.घेतलेला आहे.त्यामुळे कोरोना काळात. मला स्पधेचा आनंद घेता आला. सौ . अमतृ ा बडवे पंढरपरू .

महाराष्ट्र टाइम्स औरंगाबाद









नवरात्रोत्सवातील एक अवर्नण ीय प्रसगं

नवरात्रोत्सव एक अववस्मरणीय अनुभव सौ. पुष्पा कीशनराव जोशी परळी वजै नाथ तर्फे दिवाळी ववशषे ाांकास हािीक शभु ेच्छा !

अधिकमास सुरक्षा वाण एक अववस्मरणीय अनुभव सौ.ज्योती ववजय दाभाडकर तर्फे ददवाळी ववशेषाकंा ास हादीक शभु ेच्छा ! हे. ह

सण उत्सव करू साजरे व सणांचा ा सोहळा दिवाळी अकंा सण उत्सव करू साजरे व सणाचंा ा सोहळा दिवाळी अंका

चचत्रकाव्य आठवणीतील दिवाळी आली दिवाळी चला करा सडा रागां ोळी आजी म्हणाली पहाटे उठू न करा अंाघोळी नाचत आली मरु डत आली ही करांजी सवांाचीच तीच्यावर असते खास मजी लाडू आला ठू मकत ठू मकत घेवूनी रवा बसे न बंिुा ी अन ् मोतीचूरची सगां त कु रकु रीत शवे कडकचकली खमागं चचवडा म्हैसरु पाकाची सांिु र जाळी आजी म्हणाली दिवाळी आली सोनू मोना दिवाळी आली लक्ष्मीपजू न,पाडवा भाऊबीज जपा नाती मोठ्या फटाकयाांची आजीला वाटे फार भीती म्हणे मलु ाानं ो भईू चक्र, सरु सुरी लावा नागगोळी अशीच आहे आठवणीांची ही मांािीयाळी िरू अमरे ीके त आठवते मज ससां ्कारमय ही दिवाळी सौ.अकंा ीता गौरव िाभाडकर – जोशी अमरे रका

अविट गोडी या संस्कृ तीची गढु ी पाडवा यते ो भारतीय नवीन वर्ााचा पहिला सण म्िणनू सगळयाचंा ्या दारी, ज्यात खाऊन पाितो स्वाद आपल्या देशातील नवीन पीकंा पपकणारी || राम नवमीला भेटतो रामाचा प्रसाद भारी, िनमु ान जयंातीला म्िणतो जय मारुती || अक्षय ततृ ीयेला आणतो सोने चांादी, वटपौर्णमा ाला देवाकडे पार्ना ा करतो पतीच्या आयुष्याची, मिाराष्र बंेदरू ला पूजतो जोडी बैलाचां ी|| श्रावणात लागोपाठ येते सणाचंा ी वारी, पंाचमीला दधू देतो नागाचंा ्या घरी, रक्षाबधां नाला हदसते भावाबहिणीच्या नात्याची गोडी || कृ ष्णजन्माष्टमी ननममत्त यमुना ककनारी कृ ष्ण वाजवतो बासरु ी, गणेशचतरु ्ीमधे गौरीगणपती येती घरी, अधधक मासाननममत्त सजावट वाढते देवाच्या दारी|| दसऱ्याला हदसनू येतो चागंा ल्याचा वाईटावर पवजय, कोजाधगरी पौर्णमा ले ा मसाला दधू ाची मजा घेत जागवतो मध्यरात्रि ||

हदवालीला असते लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज बरोबर पणत्या, फटाके आर्ण फराळाची समदृ ्धी || सांक्ांता ीला आणतो आपट्याच्या पानाांचे सोने सगळयााचं ्या जीवनी, मिामशवरािीला भगवान शकंा र देतात आमशवादा अखडंा मनापासनू ी, धलु ीवादं न ककन्वा रांगपांचमीला वेगवगे ळे रांग उधळुन ननरोप घेतो सांपत आलेल्या आनंादी वर्ाचा ी || भारतीय संास्कार संसा ्कृ ती जपताना तमू ्िा सवााचं ी सार् ममळाली मोलाची आभारी आिे मी सण उत्सव करू साजरेया व्िाटसप ग्रूपची. या व्िाट्सप ग्रपू ची मधरु ीका परदेशी


Like this book? You can publish your book online for free in a few minutes!
Create your own flipbook