Important Announcement
PubHTML5 Scheduled Server Maintenance on (GMT) Sunday, June 26th, 2:00 am - 8:00 am.
PubHTML5 site will be inoperative during the times indicated!

Home Explore 1.E Diwali visheshank-merged

1.E Diwali visheshank-merged

Published by aniketajoshi20, 2020-12-13 10:16:03

Description: 1.E Diwali visheshank-merged

Search

Read the Text Version

सण उत्सव करू स जरे व सण ंाच सोिळ E हदव ळी हवशेष ांक 2020 अनुक्रमहणक अनुक्रम ंाक स हित्य चे न व स हित्यत्यक ंाची न वे हवशेष हवभ ग 1 सांप दकीय लेख सौ.सुहिय जोशी 2 मनोगत सौ.सांजीवनी उन्ह ळे ज िीर त. हवभ ग िथम हवभ ग - कथ , लेख,अनुभव 3 यशस्वी जीवन ची गुरुहकल्ली अनुर ध हमरखेलकर 4 म झ्य मनीचे संात ग डगेब ब सुरे ख क णे 5 ऑनल ईन आहण कोरोन वृष ली जोशी 6 स्त्री-पुरुष सम नतेचे संास्क र उज्वल बसवे 7 सण ंाची र णी हदव ळी श्रध्द ग जरे 8 अन यश च लू ल गल सुहिय जोशी 9 अहधकम स उपक्रम स्मीत कु लकणी 10 आठवणीतील उपक्रम िज्ञ डोनग वकर 11 एक स्पृिणीय अनुभव अनुज बुगड 12 बोल अांतरीचे अमृत बडवे वृत्त सांकलन , शुभेच्छ व क िी क्षणहचत्रे हवभ ग त्यददतीय हवभ ग क व्य सांपद 13 आठवणीतील हदव ळी अांकीत गौरव द भ डकर 14 अहवट गोडी य सांस्कृ तीची मधुरीक परदेशी 15 अनोळखी मी स्व ती स्म तत 16 2020 ची ज दुई दुहनय कांु द ड उ 17 हनरोप कांु द ड उ 18 सांस्कृ ती हवहवधतेतून सांस्क र श लीनी देव यांद करूय शुभमंागल तृतीय हवभ ग कल कौशल्य 19 म झे पेंटीगंा स क्षी संादीप ग जरे 20 कल कु सर खहजन स्मीत कु लकणी 21 म झे कल कौशल्य श्वेत सहचन न ईक 22 म झी मेिंादी म झे पेंटीगां स्मीत देवळे 23 कचऱ्य प सून खतहनहमतती स्व ती स्म तत आठवणीतील उपक्रम 24 लीन भगरे 25 उज्वल बसवे 26 सोन ली देशप ांडे 27 पद्म वती एडके 28 जयश्री क ळे 29 स्वेत न ईक 30 ज्योती िडप

31 लत जवांज ळ 32 वृष ली हगध 33 सुरे ख बडवे 34 नीत कु लकणी 35 स रीक मेस्त्री 36 सोन ली शेल र 37 स्मीत देवळे 38 संाजीवनी ख ांडके 39 वृष ली मिेन्द्र जोशी 40 श लीनी देव 41 मीन क रंा डे 42 म धुरी श्रीखंाडे 43 अहनत बल्ल ळ जोशी























































अधिक मास उपक्रम दर 3 वर्षना ी येणषरष अधिक मषस यषवर्ी “कोरोंनष “मुळे वगे ळयष पद्ितीने सषजरष करषयची वळे आली पण आपत्तीतून मषगा कषढू न रोज वगे वगे ळी आव्हषने स्ववकषरून तो आनंददषयी आणण अधिकच संवमरणीय ठरलष ! रषगं ोळी,वेर्भरू ्ष,कषव्य,चषरोळी,अगं भूत कलववष्कषर अशष ववववि प्रकषरषत सहभषगी होऊन जो आनंद ममळषलष त्यषतील कषही फोटोज आपल्यषसषठी एक झलक म्हणनू पषठवतये सौ .स्वमतष सुनील कु लकणी पुणे ॰ वरील उपक्रमषबरोबरच दररोज श्री ववष्णु जप ,अध्यषय,कथष ,ववववि वरोर आणण वगे वगे ळ्यष उपक्रमषचं ष पररपषठ चषलू ठे ऊन परंपरष आणण आिुननक संवकृ तीचष छषन मेळ सषिनू पढु च्यष वपढीसमोर एक नवीन आदशा ठे वण्यषचष प्रयत्न के लष.कलेलष आणण हौसेलष वयषच बंिन नसत.ं आपलष आनदं आपणच शोिषयचष असतो हेच खरं आहे ॰ सौ .स्वमतष सुनील कु लकणी कवेनगर पणु े [email protected]

अशी पाखरे येती - आठवणीतील उपक्रम – फोटो नमस्कार, आपली सवाचां ी ओळख मगं ळागौरीपासून झाली ती आता तोंडावर दीपावली येऊन ठे पली. त्या ननममत्ताने माझ्या काही आठवणीनं ा उजाळा. खरेच, मबं ईस्स्ित करोनाच्या काळात मंगळागौरीच्या साध्या सोप्या स्टेप्स, सजं ीवनीताई, पल्लवीताई, रश्मीताई यानं ी जो अप्रनतम खेळ सवाांकडू न करून घेतला त्याला तोड नाही. त्यांच्यातील आपलेपणामळे पढे अनेक कायकय ्रम सवय सखयांच्या सहकायायमळे शक्य झाले. गोकळाष्टमीतील गरबा असो वा अिवशय ीर्पय ठण मानमसक ताण-तणाव हलका व्हायला सरुवात झाली. मग काय! अधिक महहना त्यामध्ये सद्िा खबीने नाववन्य शोिनू ( रांगोळी, काव्य, चारोळी, दैननक आव्हान)े सवानां ा भाग घ्यायला लावले त्यानंतर लगेच नवरात्र उत्सव तो सद्िा वगे वेगळ्या हटके फॅ शन शोनी गाजववला, किाकिन व सगं ीत रुपी काव्ये, भजन,े भारूड त्यामळे नवरात्र उत्सवाला चार चांदचे रूप आले व यावर कडी म्हणजे हे सवय डडस्जटल रुपात रात्री आम्हाला घरबसल्या बघायला व भाग घ्यायला ममळायचा. दसराननममत्त सजं ीवनीताई व सवप्रयाताई याचं ा रावण दहनावरील कायकय ्रम तर अनतशय भन्नाट झाला. संजीवनीताई उन्हाळे व सवप्रयाताई जोशी याचं े आभार मानावे तेवढे िोडचे . दोघींच्या अिक मेहनतीने तसेच कायकय ्रम रंगतदार करत करत सवानंा ा पढे कसे आणायचे या त्याचं ्या कौशल्याला माझा मानाचा मजरा व असेच आपल्या सवामां िील ऋणानबंि हटकू न राहावेत हीच दीपावलीची भेट असले ही सहदच्छा. आपली सखी, सौ.प्रज्ञा डोणगावकर, दादर. 9769470473

नमस्कार मी, सौ अनजु ा वििेक बगु ड राहणार पुणे. सिवप्रथम मी सुवप्रया ताई आणण सजं ीिनी ताई यांचे आभार मानत,े यांनी आमच्यासाठी िगे िेगळ्या स्पर्ाव आयोजजत के ल्या. मी आपल्यासमोर एक अविस्मरणीय स्पर्ाव शअे र करते, िन ममननट स्पर्ाव होती, सुवप्रयाताईंनी या स्पर्चे े आयोजन के ले होते, विविर् साडयांचे प्रकार त्यामध्ये सागं ायचे होते. याच्यामध्ये अशी गंमत झाली की, पाच िाजेपयंत हा जहहडीओ पाठिायचा होता आणण साडचे ार िाजपे यतं मी ऑफिस मध्ये होत.े िळे ेच्या अभािामुळे अक्षरश: असं झालं की ऑफिसमर्नू मला हा जहहडीओ तयार करािा लागणार होता. पण तेिढी माझी तयारी नहहती त्यामळु े मी गडबडीने घरी आले तहे हा पािणे पाच िाजले होत.े गडबडीत सिव साडया अरेंज के ल्या, त्यानतं र सिव साडयाचं ी नािे त्या-त्या राजयाचं ्या नािानसु ार अरेंज के ली. हे सिव मी ऑफिसमर्नू यते ा येता विचार करून आले होते आणण शेिटी 04:55 ला तो जहहडडओ मी शअे र के ला. मला सागं ायला अत्यतं आनदं िाटतोय या स्पर्ेमध्ये माझा द्वितीय क्रमांक आला. दसु री गोष्ट अशी की, सजं ीिनी ताईंनी सात िाराचं ी स्पर्ाव आयोजजत के ली होती. या स्पर्ेमळु े मला अनके स्तोत्र म्हणता आले, तसेच पाठही झाल.े इजं जननअररगं बॅकग्राऊं ड असल्यामळु े अध्याजत्मक गोष्टीकं डे जास्त कल नहहता, म्हणजे स्तोत्र पठण िगरै े जास्त करता आले नाही पण माझ्या आई आणण ताईची प्ररे णा घऊे न मी स्त्रोत्र पठण करण्याचा प्रयत्न के ला. या स्पर्ेत भाग घते ल्यामुळे माझ्याकडू न अत्यंत अिघड मशितांडि स्तोत्र पाठ झाले. मला सागं ायला अत्यंत अमभमान िाटतोय की या ग्रुप मळु े माझी आध्याजत्मक प्रगती खूप झाली. त्याबरोबरच अननता ताईंनी विष्णुसहस्त्रनाम मशकिल,े त्यांचे जसे श्लोक यते होते तसे मी रोज पठण करत होते. अधर्क महहना चालू झाला तेहहा तर दररोज मी विष्णुसहस्त्रनाम पठण के ल.े अशा बऱ्याच गोष्टी आहेत, एक गमतीदार फकस्सा असा होता की, सवु प्रयाताईंनी अतं ाक्षरी स्पर्ाव साधं गतलले ी होती पण दसु ऱ्या हदिशी

ऑफिस असल्याकारणाने मला ते करणं िार अिघड होत.े त्या विचाराने मला रात्री झोपच लागेना, शिे टी रात्री अडीच िाजता उठू न मी तो अतं ाक्षरीचा जहहडडओ बनिला. अक्षरश: तो जहहडडओ बनघतला तर लगचे लक्षात येईल की हा जहहडडओ रात्री बनिलले ा आहे. अजनू एक फकस्सा सांगायचा तर, सुवप्रयाताईंनी डडजजटल स्िातंत्र्यहदन ही सकं ल्पना माडं ली होती. त्यामध्ये माझे सपं णू व कु टुंब सहभागी झाले होत.े माझी तीन िर्ांची मलु गी आणण माझ्या ममस्टरांनी मला खूप सपोटव के ला. यामध्ये जजजामाता ची िेशभूर्ा त्यासोबतच एक डान्स होता तसचे पािली हा नतृ ्याचा एक प्रकार करायचा होता. इतक्या विविर् गोष्टी या स्पर्ाव अंतगवत के ल्या गेल्या की घरामर्ील िातािरण आपण एखादी समे लब्रिटी आहोत असं िाटत होत.ं एक रोल झाला की दसु रा रोल, दसु रा झाला की लगेच नतसरा. या सिव गोष्टींमळु े सोसायटीमध्ये बऱ्याच जणानं ा तसचे ऑफिसमध्येही बऱ्याच लोकानं ा हे समजले होते. दररोज ते मला विचारायचे की आज कोणता निीन उपक्रम साधं गतला आहे. एकदा तर तहे तीस िेण्या घालायचा उपक्रम पाहून सिानं ा आश्चयवचफकत िाटल,े तसेच सिांनी खूप कौतुक के लं - माझंही आणण सयं ोजकाचं े ही. या ग्रुप मुळे माझ्या सासरच्या आणण माहेरच्या लोकासं मोर माझ्यातले जे सपु ्त गुण होते जे आजपयतं कोणालाही हदसले नहहते ते या सिव उपक्रमामं ळु े समोर आल.े यासाठी पुन्हा एकदा मी सुवप्रया ताई आणण संजीिनी ताई या दोघीचं े अत्यतं मनापासून आभार मानते. तुम्ही अशाच स्पर्ाव सकं ल्पना चालू ठे िाहयात अशी मी त्यानं ा नम्र विनतं ी करते. अनजु ा वििेक बगु ड



सौ.सपु्रिया ताई यानंा ा सप्रिनय िदंा न महिलााचं ्या कलागणु ाांना िोत्सािन देणाऱ्या ि त्याचंा ा उत्साि व्ददगुणणत करणाऱ्या “श्रािणोत्सि” या उपक्रमात सिभागी िोण्याचा योग मनाला भािला.सण उत्सि करू साजरे ग्रुपचे सदस्य खऱ्या व्जिाभािाच्या सखी असल्याचा अनभु ि या ननममत्ताने आला. Lockdown काळात अशा नाप्रिन्यपणू ण ि िैप्रिध्यपणू ण स्पर्ाांचे आयोजन करणे ि िते तये शयसश्िस्ीिकी रकणरेणिे े िहेदहददयदचयचम्िमण्िाणिेंािें लागले .सायं ोजकाचे कौतुक करािे लनतागतेलक.े सकंया मोजीचकाचआे िकेतौत.स्ुकितक:मरधारि्ेलनतकतलकेा कसमादीरचीकरणाची सांर्ी आपल्या मदनालालनाातभनू ािललााभ.सलणी. उयत्ाससिरंा ्कीमरूळु सेचाजमरले गा्रुपमचाझे ्यातील कलाकौशल्याची सअयजदनाासपणभु ्येक्िीषिािखयीकऱा्यअरूनानननवमेक्जमघितेत्सताााभनखआाेयिआाालांचच्लयीा.माास. ाLसझिo्िखयckाासीdoसअwयिसnाभपलक्ाढुयगेााळाचलतााानूतभणमालर ाअककसतल्यी ायच्शया ममळाले आनादं ाने अमशना भनाापर्रिािन्ूनयपगणू ेलण ेिआििपै ्रेि.आध्यपपणूणहण दस्लपेलर््यांचा ा े सआंार्यीमोजळु नेच मी िे यश ममळिू कशरकणले ि.े त्यताे बयदश्दसल्िीमकी रआणेपिणे ाहसददमयचनापम्ािसणूनािरें ्न्यिाद देत.े या मनात माझी लआागईले स.सौ.ांयअोजंाजकलाीचहे दकिौके तरुक,तकाईरािसे ौन.तअतमकतृ े ाकबमडिीच,े माझे पती श्रीयतु प्रििेक ि अध्र्या अव्न्िका यांाचंे मोलाचे सिकायण लाभल.े अजुनिी खूप गोष्टी मशकण्यासारखया आिे भप्रिष्यात चयाण आत्मसात करण्याचा ियत्न नक्की असेल. आपले मागदण शनण ,िेरणा ि सिकायण ममळत रािो िीच अपके ्षा या ननममत्ताने दयक्त करते………..र्न्यिाद ! सौ.अनजु ा प्रििेक बुगड

नमस्कार, मी .सौ.अमतृ ा वैभव बडवे . राहणार पंढरपरू सण .उत्सव करू साजरे व सणाचं ा सोहळा या ग्रुपला श्री ववठ्ठल-रुक्ममणीचे आशीवााद कायम आहेच सौ सवु िया ताई जोशी आणण संजीवनीताई उन्हाळे याचं े मी मनापासनू आभार मानत.े सण-उत्सव करू साजरे त्यात माझी जीवाभावाची मतै ्रीण आणण मोठी बहीण म्हणजे सुवियाताई यानं ी कोरोनाचा काळात मोठी टीम तयार के ली यामध्ये ऑनलाइन ववववध स्पधाा, उपक्रम राबवले गेले त्यात माझे कु टुंब आणण मी खपू आनदं ी झालो. कोरोना आहे याची सौ सुविया ताई आणण. सौ संक्जवनी ताई यांनी जरासदु ्धा जाणीव होवू ददली नाही कपाटातील साड्या नसे ण्याचा योग आणण खपू नटू न-थटू न ऑनलाईन स्पधाा अगदी आपले घरातील काम करून सगळयाचं ्या वळे ा सांभाळून या स्पधेत सौ सुविया ताई यानं ी मोलाचा वाटा.घेतलेला आहे.त्यामुळे कोरोना काळात. मला स्पधेचा आनंद घेता आला. सौ . अमतृ ा बडवे पंढरपरू .

महाराष्ट्र टाइम्स औरंगाबाद









नवरात्रोत्सवातील एक अवर्नण ीय प्रसगं

नवरात्रोत्सव एक अववस्मरणीय अनुभव सौ. पुष्पा कीशनराव जोशी परळी वजै नाथ तर्फे दिवाळी ववशषे ाांकास हािीक शभु ेच्छा !

अधिकमास सुरक्षा वाण एक अववस्मरणीय अनुभव सौ.ज्योती ववजय दाभाडकर तर्फे ददवाळी ववशेषाकंा ास हादीक शभु ेच्छा ! हे. ह

सण उत्सव करू साजरे व सणांचा ा सोहळा दिवाळी अकंा सण उत्सव करू साजरे व सणाचंा ा सोहळा दिवाळी अंका

चचत्रकाव्य आठवणीतील दिवाळी आली दिवाळी चला करा सडा रागां ोळी आजी म्हणाली पहाटे उठू न करा अंाघोळी नाचत आली मरु डत आली ही करांजी सवांाचीच तीच्यावर असते खास मजी लाडू आला ठू मकत ठू मकत घेवूनी रवा बसे न बंिुा ी अन ् मोतीचूरची सगां त कु रकु रीत शवे कडकचकली खमागं चचवडा म्हैसरु पाकाची सांिु र जाळी आजी म्हणाली दिवाळी आली सोनू मोना दिवाळी आली लक्ष्मीपजू न,पाडवा भाऊबीज जपा नाती मोठ्या फटाकयाांची आजीला वाटे फार भीती म्हणे मलु ाानं ो भईू चक्र, सरु सुरी लावा नागगोळी अशीच आहे आठवणीांची ही मांािीयाळी िरू अमरे ीके त आठवते मज ससां ्कारमय ही दिवाळी सौ.अकंा ीता गौरव िाभाडकर – जोशी अमरे रका

अविट गोडी या संस्कृ तीची गढु ी पाडवा यते ो भारतीय नवीन वर्ााचा पहिला सण म्िणनू सगळयाचंा ्या दारी, ज्यात खाऊन पाितो स्वाद आपल्या देशातील नवीन पीकंा पपकणारी || राम नवमीला भेटतो रामाचा प्रसाद भारी, िनमु ान जयंातीला म्िणतो जय मारुती || अक्षय ततृ ीयेला आणतो सोने चांादी, वटपौर्णमा ाला देवाकडे पार्ना ा करतो पतीच्या आयुष्याची, मिाराष्र बंेदरू ला पूजतो जोडी बैलाचां ी|| श्रावणात लागोपाठ येते सणाचंा ी वारी, पंाचमीला दधू देतो नागाचंा ्या घरी, रक्षाबधां नाला हदसते भावाबहिणीच्या नात्याची गोडी || कृ ष्णजन्माष्टमी ननममत्त यमुना ककनारी कृ ष्ण वाजवतो बासरु ी, गणेशचतरु ्ीमधे गौरीगणपती येती घरी, अधधक मासाननममत्त सजावट वाढते देवाच्या दारी|| दसऱ्याला हदसनू येतो चागंा ल्याचा वाईटावर पवजय, कोजाधगरी पौर्णमा ले ा मसाला दधू ाची मजा घेत जागवतो मध्यरात्रि ||

हदवालीला असते लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज बरोबर पणत्या, फटाके आर्ण फराळाची समदृ ्धी || सांक्ांता ीला आणतो आपट्याच्या पानाांचे सोने सगळयााचं ्या जीवनी, मिामशवरािीला भगवान शकंा र देतात आमशवादा अखडंा मनापासनू ी, धलु ीवादं न ककन्वा रांगपांचमीला वेगवगे ळे रांग उधळुन ननरोप घेतो सांपत आलेल्या आनंादी वर्ाचा ी || भारतीय संास्कार संसा ्कृ ती जपताना तमू ्िा सवााचं ी सार् ममळाली मोलाची आभारी आिे मी सण उत्सव करू साजरेया व्िाटसप ग्रूपची. या व्िाट्सप ग्रपू ची मधरु ीका परदेशी

अनोळखी वा अनोळखी डावमार्ाात येणारे अडथळे अनोळखी कधी रंर्ी बेरंर्ी पाने फु ले,पाखराचं े कू जन मन उत्फु ल्ल करणारे, तर कधी काटे बोचणारेत्या काटयाकं डहे ी कधीतरी प्रेमाने बघावे त्याचे शशै वं मनासमोर आणाव.े .... एक हहरवा नाजूकसा कोंब.... ननरार्स पणे सषृ ्टीला न्याहाळणारा... मर् अनभु वांच्या,वदे नचे ्या आघाताने ,बोचरे पण धारण करणारा... कधीतरी वाटत.े ..त्याच्यातील हहरवाई जर्वावी बोचरेपण सोडू नत्याला फु लण्याची मोहरण्याचीसधं ी द्यावी. मोहरण्यातल्या काटा सवांाना हवा हवासा वाटणारा. प्रत्येकच अडथळ्याकडे प्रेमाने बघावे उचलून त्या सकं टाला उराशी धरावे. आपलं झालं की सर्ळे र्ोड वाटू लार्ते आणण आयषु ्य म्हणजे सुरेल ,सरु ्ंधी र्ाणे वाटू लार्ते.. स्वाती स्माता


Like this book? You can publish your book online for free in a few minutes!
Create your own flipbook