जनू २०२३ म)ह+यात/या प2ु तक प4रचयाचं े सकं लन 1
अन$ु म&णका पसु ्तक क्रमांक पिरचयकतार् / कतीर् पुस्तक शीषक्र १०८२ प्रमोद पजु ारी ओश्तोरीज १०८३ प्रमोद पजु ारी १०८४ प्रमोद पजु ारी बनारस टॉकीज १०८५ प्रमोद पजु ारी महामाया िनळावतं ी १०८६ १०८७ चंद्रशेखर िटळक आनदं ओवरी १०८८ चदं ्रशखे र िटळक गीता प्रवचने १०८९ चदं ्रशखे र िटळक : बंकीम - िटळक - दयानंद चंद्रशेखर िटळक रवीन्द्रनाथ : तीन व्याख्याने १०९० स्वातंत्र्यवीर सावरकर : पिरिचत - १०९१ चंद्रशखे र िटळक अपिरिचत चंद्रशखे र िटळक आषाढ का एक िदन १०९२ Rahul Dravid : The Nice Guy १०९३ चदं ्रशखे र िटळक Who Finished First १०९४ मेधा िनजसुरे ऐिहकाच्या मगृ जळात १०९५ मधे ा िनजसुरे किम्प्लट चाणक्य नीती १०९६ मेधा िनजसुरे मालिवकािग्विमत्रम् १०९७ मेधा िनजसुरे पूवर् रगं –िहमरगं १०९८ मधे ा िनजसुरे कॅ डेट न.ं ३४५०.* मेधा िनजसुरे स्टोवावे स्टोरीज १०९९ तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा ११०० मधे ा िनजसुरे पुष्पा जोशी सैिनक ११०१ असे होते िवल्यम कॅ री ११०२ पुष्पा जोशी िवज्ञान िवशारदा कमला सोहोनी यांच्या पुष्पा जोशी आठवणी डॉ.रखमाबाई:एक आतर् सेवाव्रती हळबे मावशी 2
पुस्तक क्रमाकं पिरचयकता्र / कतीर् पसु ्तक शीषक्र ११०३ पुष्पा जोशी Wanderings of a Pilgrim in Search of the Picturesque ११०४ पषु ्पा जोशी during Four and twenty years ११०५ पषु ्पा जोशी in the East with Revelations ११०६ पुष्पा जोशी ११०७ अनतं िमसे of Life in Zenana ११०८ अनंत िमसे रुक जाना नही ११०९ अनंत िमसे पाय आिण वाटा पाकिनणय्र १११० अनतं िमसे ११११ अनंत िमसे माझी कॉपोरटरे् िदं डी वाट तडु वताना The Power Of Your subconscious mind सगुण िनगुण्र (भाग ३) आपण सारे अजन्ुर 3
*प$ु तक'ेमी अ,भयानातील १०८२ 6मांकाचे प$ु तक* एकह< =दवस खडं न पडता प$ु तकाचं ा पCरचय हे प$ु तक'ेमी समहु ाचं यश. आज =दनांक - १ जनु २०२३ आठवडा 6मांक - १५५ *प$ु तक 6माकं - १०८२* पCरचय सM - दसु रे पर<चय सM काल - २९ मे २०२३ ते ०४ जनु २०२३ *प$ु तक - ओQतोर<ज* भाषा - मराठT लेUखका - अनंत सामतं 'काशक - मॅजे$ट<क 'काशन Xकं मत - २०० पZृ ठ सं[या - १६७ *प$ु तक पCरचय कता^ - 'मोद पजु ार< (को`हापरू )* स'ु भात मंडळी,आज मी *अनंत सामतं * याdं या *\"ओQतोर<ज\"* या प$ु तकाचा पCरचय कfन देत आहे. माझी प$ु तक वाचhयाची सiु वात झाल< jयावेळी 'तु हे वाचलं पाह<जेस' Xकं वा 'तु ते वाचलं पाह<जेस' हे मला सांगणारं कु णीच नmहत.ं jयामळु े हातात येईल ते वाचत गेलो आUण खपु लेखकाचं ी ओळख झाल<. jयातलेच *अनतं सामतं * हे एक. अनंत सामंत हे माझे आवडते लेखक. *'एम.ट<.आयवा माf'* ह< कादंबर< पह<`यांदा वाचनात आल< आUण वाहत गेलो jयाdं या ,लखानासोबत, अpरशः च6ावनु गेलो होतो, अधाशासारखी सपं वल< होती. 4
शवे टचं पान सपं `यावर हुशऽ् ऽ एवढंच के ल.ं jयानतं र *'Xकबjु झमधला डॅनी इथे आलाय'* मग *'के फाईmह'* आUण आता jयांच चौथं प$ु तक *'ओQतोर<ज'* नकु तचं सपं ल.ं तर मला या चौzया प$ु तकाब{दल बोलायचयं . jयाकाळी हे प$ु तक ,लहलं पण आजdयाकाळdया =हदं < |चMपटसZृ ट<ला ह< लाजवेल असा ि$6न~ले jयांनी ,लहुन ठे वलाय. कु ठ`याह< पाMाdया *आj•याdया गा€यापयत• * पोहोचायचं आUण jयाचं वेगवेगळं दशन^ आप`याला घडवनु {यायचं हे सामतं सरांच व,ै शZ„य. तर एकु ण कथेचा सार असा क…(अगद<च सगळा नाह< सागं त) मोमीन नावाचा एक फोटो†ाफर एका गावात राहत असतो आUण तो फोटो†ाफ…चं ‡ान ,मळवhयासाठT धडपडत असतो. ˆनज‰व व$तंचु े फोटो काढु न थकलेला आUण िजवंत माणसाdया फोटोची आस लावनु बसलेला मोमीन Šयडु फोटो काढायचं ठरवतो आUण गावात`या यमनु ा नावाdया ‹वधवा बाईला $वत:ची मा◌डॅ ले •हणनु उभी करतो आUण ती ह< पशै ाdं या गरजेपोट< तयार होत.े आता मोमीन या ‹'„ं स घेऊन गावdया टेकाडावर राहणाया^ *\"के को ओQतोर<ज\"* या अनभु वी फोटो†ाफर कडे jयाची स,मpा घेhयासाठT जातो आUण इथनु पढु े एक वेगळाच 'वास आप`याला घडतो. हा *के को* •हणजे वेगळंच रसायन असतं. jयाdया कॅ मेराचा खटका jयाdयाकडु न सहज कधी दाबला जात नसे. पशै ांसाठT खटका दाबणारा तो नाह<च. jयाचं •हणणं असं असतं क… *फोटो†ाफ… ,शकायची असेल तर फोटो†ाफर ने एकदा तर< पेले ला फु टबा◌ॅल खेळताना पाह<लं पाह<जे.पेले mहायचं असेल तर राMी कु शीत फु टबा◌लॅ घेऊन झोपावं लागत.ं तसं फोटो†ाफ…त कॅ मेयाल^ ा आप`या Qवासांचा $पश^ झाला पाह<जे.तो उराशी टांगुनच फोटो काढले पाह<जेत.आप`या छातीतल< धडधड jया कॅ मेयाल^ ा कळल< पाह<जे.कॅ मेयास^ ोबत आपलं ‘दय स{ु धा रोल झालं पाह<जे आUण हे सगळं झालं तर आपलं सारं मन बोटात उतरेल मग तो खटका दाबावा.* 5
फोटो†ाफ…चा एक वेगळाच ,स{धातं ते माडं तात. आता या गोZट<त खपु ‹वचीM „‹व$ट येतो. मोमीनdया आ†हाखातर के को यमनु ाचे फोटो काढायला तयार होतो आUण के को जीव ओतनु 'jयेक pण अनभु वत फोटो काढु लागतो.फोटो काढणं •हणजे आप`या 'jयेक ’े मवर 'ेम करणं असत.ं आUण मग सiु वात होते पळणाया^ काळाची. भतु काळ आUण वतम^ ानाची सागं ड खपु नेमक… मांडल<ये यात. इथपासनु पढु े सागं णे न लगे. खरंतर या प$ु तकावर एक ˆनतातं संदु र |चMपट देखील होऊ शके ल. हे प$ु तक जfर अनभु वाव.ं 6
*प$ु तक 'ेमी अ,भयानातील १०८३ 6मांकाचे प$ु तक* एकह< =दवस खडं न पडता प$ु तकांचा पCरचय हे प$ु तक'ेमी समहु ाचं यश. आज =दनांक - २ जनु २०२३ आठवडा 6मांक- १५५ *प$ु तक 6माकं -१०८३* *प$ु तक-बनारस टा◌ॅक…ज* *मळु लेखक-सjय mयास* मराठT अनवु ाद-सˆु नता डागा पZृ ठसं[या-१७६ म`ु य-२०० f 'काशन-साके त 'काशन *पर<चयकता-^ 'मोद पजु ार<, को`हापरू * स'ु भात मडं ळी, त•ु ह< *=दmय 'काश दबु े* यांच *ऑ”टोबर ज”ं शन* प$ु तक वाचलं असेल तर त•ु हाला सjय mयास याचं बनारस टा◌ॅक…ज हे प$ु तक वाचायला आवडले च. *तर याच प$ु तकाचा मी छोटासा पCरचय कfन देत आहे.* २०२१ मधलं कोरं करकर<त आUण ’े श प$ु तक... मा•यासाठT नवीनच असले`या लेखकाचं एक ,लखाण. सा=हjयात`या भाषते ,परंपरेत ते Xकतपत गणले जाईल jयाब{दल स–या बोलता येणार नाह< पण हे प$ु तक वाचणं •हणजे एक वेगळी अनभु तू ी घेणे न”क…च आहे. *बनारस* सारखी जागा आपण या आधी |चMपटांमधनू पा=हल< आहे, ˆतथले लोकल Xक$से आपण वतम^ ानपM,सोशल मी—डया यावiन वाचले,पा=हले आहेच. 7
पण एक बनारस ची वेगळी आप`यासाठT अनोळखी अशी बाजू आप`यासमोर *'सjय mयास'* हे *'बनारस टॉक…ज'* या jयाdं या प$ु तकातनू ते आप`या समोर ठे वतात. खरं तर या प$ु तकाचा कŠटेŠट हा खपू सोपा सरळ आUण ˆनमळ^ वाटhयासारखा पण वाचकांdया आयZु याम–ये या कŠटेŠट चा भाग थो™याफार 'माणात असेना का पण घडू न गेला असेल. *भगवानदास हो$टेल* वरची ह< गोZट बी.एच.यू या ‹व{यापीठात ,शकत असले`या ‹व{याzयाव• र •हणजे सरु ज,अनरु ाग आUण जयवधन^ याdं या भोवती Xफरणार हे कथानक. कॉलेजमधल< लाईफ, हॉ$टेल मधल< लाईफ हे आप`याला परत अनभु वायला ,मळेल या प$ु तकातनू . छो„या छो„या गोZट<तले ‹वनोद काह< |चमटे स{ु धा पाहायला ,मळतील आप`याला. *एकं दर<त आपलं आयZु य आरशासारखं आपण बघायच.ं ..* परू क सा=हjयाची आवड असले`या लोकानं ा या प$ु तकाची माडं णी,भाषा,कथानक Xकतपत आवडले नाह< मा=हती पण तfण लोक जे मनानेह< तfण असतील jयांनी हे न”क… वाचावं. कथानक घडत असताना कथानकात`या पाMांना कु ठे च ठाऊक नसतं क… पढु े आप`या काय वाढू न ठे वलं आहे. जसे आपण प$ु तक वाचत जातो तसतसा इंšे$ट वाढत जातो आUण एका पॉइंटला एक मोठा *गौ~य$फोट* होतो. आUण मग पाMाचं ी लाईफ, कॉलेज लाईफ ,शहर ,बनारस मळु ापासनू हलतं. आता ती कु ठल< गोZट घडत,े काय घडते ,jयाचा पCरणाम काय होतो ,कु णावर होतो ,jयातनू ˆनZपŠन काय होतं हे सगळं त•ु हाला वाच`यानतं र न”क… कळेल jयासाठT एकदा हे प$ु तक वाचायलाच हवं. 8
सjय mयास हे =हदं <त`या काह< ',स{ध लेखकांपकै … एक jयामळु े jयाdं या लेखनाला एकदा अनभु वायला हवंच. धŠयवाद 9
*प$ु तक'ेमी अ,भयानातील १०८४ 6माकं ाचे प$ु तक* एकह< =दवस खंड न पडता प$ु तकांचा पCरचय हे प$ु तक'ेमी समहु ाचं यश. आज =दनाकं - ३ जनु २०२३ आठवडा 6माकं - १५५ *प$ु तक 6मांक - १०८४* पCरचय सM - दसु रे पर<चय सM काल - २९ मे २०२३ ते ०४ जनु २०२३ *प$ु तक - महामाया ˆनळावतं ी* भाषा - मराठT *लेखक - समु ेध* 'काशक - Šयु इरा पि›ल,शगं हाऊस Xकं मत - ३५० पZृ ठ सं[या - ३७० *प$ु तक पCरचय कता^ - 'मोद पजु ार< (को`हापरू )* स'ु भात मंडळी, गढु लेखन माझा आवडता ‹वषय,तो मी चघळुन चघळुन वाचत असतो.खपु सदंु र मनोरंजन होतं माझं. नारायण धारप,जी.ए कु लकण‰,सहु ास ,शरवळकर •यांच बयाप^ कै … ,लखाण वाचलंय. पण आज मी नवो=दत लेखक *समु ेध* याdया *महामाया ˆनळावतं ी* या प$ु तकाचा थोड”यात पर<चय कfन देत आहे. दोन मह<Šयात दोन आवjृ या संप`यात. jयामळु े हे प$ु तक मी वाचायला घेतल.ं *आUण मग एखाद< नशा ,भनत जावी तसं हे प$ु तक बदं डोžयाआड देखील नाचत राह<लं.* ˆनळावंतीची गोZट पQचीम महाराZšात खपु ',स{ध आहे. 10
लहानपणापासनू jया गोZट<ब{दल ऐकत आलोय आUण jयाdयाब{दल मनात कायमच एक कु तहू ल रा=हलयं , हेच कु तहू ल घेऊन मी *समु ेध* यानं ी ,ल=हलेल< *महामाया ˆनळावंती* ह< कादंबर< वाचायला सfु वात के ल< आUण ‹व6म ‹वभतु शे ी ओळख झाल<. खपू *गुढतने े* भरलेल< आUण *उjकं ठावधक^ * असलेल< ह< कादंबर< आप`याला Uखळवनु ठे वhयात यश$वी ठरत.े या लेखकाचं कौतकु आहेच क… या ˆनळावतं ी dया गोZट<ला फारसा कु णी हात घातलेला नसताना हे धाडस करणं खरंच कौतकु ा$पद आहे. ˆनळावतं ी ब{दल लहानपणी असं ऐकलं होतं क… हा ˆनळावंती †ंथ वाचhयाचा एक वेगळा माग^ आहे. आधी ती उपल›ध करणं हेच मो¡या िजकर<चं काम आहे. ती उपल›ध झा`यानतं र ती कशी वाचावी हेह< खपू मोठं काम आहे. *jयाची कृ ती अशी क…_* ˆनळावतं ी †ंथ हा $मशानात वाचावा जळणा£या |चतdे या उजेडात याचं पान आUण पान वाचावं... पण ती जळणार< |चता ह< गभव^ तीची असल< पा=हजे... आUण एकदा का त•ु ह< ˆनळावंती †ंथ वाचायला सfु वात के ल< तर तो पणू ^ झा`या,शवाय त•ु ह< उठायचं नाह<... अŠयथा एकतर वेड लागू शकतं Xकं वा तमु चा मjृ यू होऊ शकतो... या ˆनळावतं ीम–ये असं आहे तर< काय ? या ˆनळावंतीम–ये पशपु ¥याशं ी कसं बोलावं •याची सपं णू ^ मा=हती आहे. •हणजे jयाचं ी नेमक… भाषा काय? jया मागचं रह$य काय? ते कसं 'ा~त होत?ं यासगžयाची मा=हती असते आUण ती जर मानवाला ,मळाल< तर सगžया सZृ ट< वर तो रा य कi शकतो. कारण जंगल आUण गद^ झाडीचा जो पCरसर आहे jयाम–ये अनेक रह$य लपलेल< आहेत ती रह$य आप`यासमोर उलगडल< गेल< तर आप`याला काह<च कमी पडणार नाह<. 11
याच हेतनू 'jयेक जण ˆनळावतं ी वाचhयासाठT धडपडतो पण आजह< लोकं वेडी झालेल< Xकं वा मjृ यू झालेल< उदाहरणे देत असतात. jयामळु े फारसं कोणी ˆनळावंतीdया वा„याला जात नाह<. हाच बेस पकडू न समु ेधने एका नmया गोZट<ला जŠम =दलाय,आUण jया गोZट<चं संगोपन ह< सदंु र के लयं . ‹व6म ‹वभतु े या गोZट<चा =हरो आहे. jयाdया भोवती ह< कथा Xफरते आहे. jयाला हवं असलेलं ˆनळावतं ीचे दशन^ घेhयासाठT स•या¦<dया ड§गररांगा आUण jयात`या जंगलात तो जातो आता तो कशासाठT जातो ? कोणासाठT जातो ? ˆनळावंती jयाला सापडते का ? क… याचीह< गत बाक…dया ˆनळावंती वाचले`या लोकांसारखीच होत?े हे त•ु हाला वाच`यावरच कळेल. पण इतकं च सांगेन क… महामाया ˆनळावंती वाच`यानतं र ते ˆतथेच ‹वसiन जावं jयाला घेऊन चालू नये कारण त•ु हालाह< वेड लागू शके ल. *कृ पया $वत:dया जबाबदार< वर हे प$ु तक वाचावं,कारण जबाबदार< ह< फार मोठT गोZट असत.े * 12
*प$ु तक'ेमी अ,भयानातील १०८५ 6मांकाचे प$ु तक* एकह< =दवस खडं न पडता प$ु तकाचं ा पCरचय हे प$ु तक'ेमी समहु ाचं यश. आज =दनांक - ४ जनु २०२३ आठवडा 6माकं - १५५ *प$ु तक 6माकं - १०८५* पCरचय सM - दसु रे पर<चय सM काल - २९ मे २०२३ ते ०४ जनु २०२३ *प$ु तक - आनंदओवर<* भाषा - मराठT *लेखक - =द बा मोकाशी* 'काशक - मौज 'काशन Xकं मत - १२० पZृ ठ सं[या - ७४ *प$ु तक पCरचय कता^ - 'मोद पजु ार< (को`हापरू )* स'ु भात मंडळी आज अखेरचा =दवस आUण योगायोग •हणजे तकु ाराम महाराजांdया अखेरdया =दवसावर बेतले`या *=द बा मोकाशी* याdं या *आनंदओवर<* या प$ु तकाचा पCरचय कfन देत आहे. मा•या असं ऐकhयात आलं होतं क… जागˆतक [यातीचे आUण माझे लाडके लेखक *‹वजय त¨डु लकर* हे =द.बा.मोकाशी यांना गiु $थानी मानतात. माझं इतकं ददु ©व क… मला *=द.बांब{दल* आUण jयांdया लेखनाब{दल काह<च ठाऊक नmहतं. पण मी लगेच jयांdयाब{दल गगु लवर सच^ के लं आUण jयाचं ी पणु ^ माह<ती ,मळवल<. jयांचं लेखन शोधायला सiु वात के ल< आUण मग मा•या हातात jयांची एक लघु कादंबर< पडल< आUण अधाशासारखी ती मी वाचनु काढल<. 13
*'आनदं ओवर<'* आनंदओवर<चं कथानक Xफरतं हे *तकु ाराम महाराज* याdं या भोवतीनं पण jया कथानकाला एखा{या टांªयासारखं हाकत पढु े Šहेतो तो •हणजे तकु ाराम महाराजांचा धाकटा भाऊ *'काŠहाजी.'* *तकु ाराम महाराज यावेळी वकै ंु ठाला ˆनघनु गेले jयानतं र हे कथानक सiु होतं.* महjवाचं सांगायचं झालं तर हा काह< इˆतहास वगरै े नाह<ये ह< एक क`पना आहे जी =द.बाdं या डो”यातनु अवतरल<. खरंतर *आनंदओवर<* •हणजे जे तकु ोबाचं घर होतं jया घराला एक ओसर< होती jया ओसर<वरच भजन रंगायच,ं Xकतन^ गाजायचं,नmया अभगं ाचं ी उधळण mहायची,सखु द:ु ख jया ओसर<वर जो तो साजरा करायचा jयाच ओसर<ला तकु ाराम महाराज *'आनदं ओवर<'* •हणत. आप`या ऐकhयात आहे क… तकु ोबा वकै ंु ठाला गेले पण *'सjय'* गाथां'माणेच इं¦ायणीने आप`या उदरात सामावनु घेतलंय. काŠहाdया शोधाला शवे ट नाह< पण काŠहाdया शोधाला ,मQक…ल दखु :ची क…नार माM आहे. *काŠहाचा शोध गावात एक आUण मनात एक चाललेला =द.बांनी जो दाखवलाय तो ˆनmवळ अ'तीम.* काŠहाला वेळोवेळी काह< 'Qन पडतात जे वाचक •हणनु आपलेह< 'Qन होतात. तकु ोबा वरै ाªयाdया अ–याjमाdया एका अतीउdच पातळीवर पोहोचले आहेत आUण काŠहा •हणजे संसाराdया रहाटगा™यात अडकलेला Xकं वा तचे जगणं असं माननु जगणारा माणसु . काŠहाने एका पर<ि$थतीत एक छान 'Qन तकु ोबानं ा ‹वचारलाय जो मलाह< पडला. *\"खया^ अथा^नं ससं ार काय आहे तो मी बघीतला माझाच नmहे तर तझु ाह< ससं ार मीच चालवला तर<ह< त•ु या अभगं ामं धनु संसाराचं स¥ु म तु कसं हेरलंस...?\"* यावेळी काŠहाचा शोध सiु होता jयावेळी jयाला एक गावातला वेडा भेटतो,jयाdयाजवळ चौकशी के ल< असता तो वर हात कfन \"आ•ह< जातो आमdु या गावा, आमचु ा राम राम «यावा.\" 14
असं भेसरु गाऊ लागतो, खरं सांगायचं तर वाचक •हणनु मलाह< तकु ाराम महाराजाचं े इतर अभगं ऐकावे,अनभु वावे असे वाटतात पण हा एकच असा अभगं आहे क… जो अ$व$थ करतो,सगžयात`या शवे टाची अनभु तू ी देतो. *िजवतं असताना तकु ाराम महाराज Xकती कळले आUण ते यावेळी वकै ंु ठाला गेले jयानतं र jयांना शोधत असताना ती Xकती कळले यावर हे भाZय करतं प$ु तक.* या कादंबर<त मला आवडलेला एक सवं ाद आहे जो काŠहा ने $वतःशीच के लेला आहे तो •हणजे *\"त•ु या के mहा लpात आले क… माणसु क… वगरै े गोZट< अगद< तोक™या आहेत?* *माणसाचं ी जी सांसाCरक दःु खे =दसतात ती खर< दःु खे नmहेतच mयवहारातनू दःु खे ˆनमाण^ होतात ती दःु खी खोट<,* *mयवहारह< खोटा, खरे दःु ख जŠम घेhयाचे आहे कारण एखा{याचे एक दःु ख दरू करावे तोच तो दसु रे दःु ख कi लागतो,एक गरज परु वावी तर दसु र< उjपŠन करतो,अशी दःु ख ˆनवारण करणे परु णाचे आहे माणसाचे खरे दःु ख ˆनराळेच आहे.\"* काŠहाचा हा शोध खपू काह< jयाला ,शकवनू जातो. आUण काŠहा सोबत आप`याला वाचक •हणनू ह<. कादंबर<ची भाषा खपू सदंु र आहे वाचत असताना 'jयेक श›द त§डात र¨गाळत जातो आUण ह< कादंबर< चवीनं वाचhयासारखी आहे. =द.बाबं {दल जी काह< मा=हती ,मळाल< jयात jयांdया लेखनाब{दल स{ु धा काह< मा=हती हाती लागल< jयातलं प=हलं प$ु तक होतं आनंदओवर< आUण आता पढु े आहेत_ अठरा लp पावलं,पालखी,वनवा,लामण=दवा आUण देव चालले ह< प$ु तक पणू ^ झा`यावर याह< प$ु तकांचा पCरचय देhयाचा मी 'यjन कर<न. पCरचयाचा शवे ट करत असताना का कु णास ठाऊक मला आनदं ओवर< मधला एक संवाद इथं ,लहावासा वाटतो. यावेळी शोधास =दशा ,मळत नाह< jयावेळी काŠहा गाव सोडायचा ˆनणय^ घेतो या वेळी सगळी तयार< कiन काŠहा गाव सोडत असतो jयावेळी तो गावात असणा£या ‹व¡ठलाdया म=ं दरात जातो आUण jयालाच सनु ावतो_ \"‹व¡ठला तू आहेस-नाह<स तझु ी कृ पा आहे नाह< हा कसलाच ‹वचार नाह<, 15
तू असशील तर सखु ाने त•ु या घर< अस, मी मा•या घर< सखु ाने असेन, आमdया भावातला मी एकटाच उरलो आहे, आUण घरदार सोडू न ˆनघालो आहे, तर< तलु ा दोष देत नाह<,त•ु यावर राग ह< नाह<. \"तू कोणjया गावी आहेस ?\" तकू ा तलु ा ‹वचार<त होता. तो तझु े गाव शोधायला गेला, तझु े गाणे गायचे सोडू न गेला, मी तझु े नाव सोडू न देत आहे. येतो राम राम... गा™या ˆनघा`या तशी माझी बायको वळून वळून मागे पाहत रडत होती. *कŠया सासर< जाताना रडतात,ती माहेर< जाताना रडत होती.\"* धŠयवाद आज ह< पCरचयाची जबाबदार< खा{ं यावfन उतरतीये, मा•या 'यjनानं ा तमु चं 'ोjसाहन ,मळालं,स`ले ,मळाले jयाचा मला उपयोग होईलच. पण पढु dयावेळी खपु सदंु रCरjया पCरचय ,लहhयाचा 'यjन करेन. पण पCरचय हा पCरचय असेल तरच बरं असतं पCरचय पCरpण झालं क… मग ˆततक… मजा येत नसावी बहुधा. पCरचय हा एका ओळीत देखील कfन देता येतोच. बाक… प$ु तक'ेमी या समहु ाला खपु शभु ेdछा... 16
* प$ु तक'ेमी अ,भयानातील १०८६ 6माकं ाचे प$ु तक * एकह< =दवस खंड न पडता प$ु तकाचा पCरचय हे प$ु तक'ेमी समहू ाचे यश. आज =दनाकं :: ५ जनू २०२३ आठवडा 6माकं :: १५६ प$ु तक 6माकं :: १०८६ पCरचय सM : दसु रे पCरचय सM काल :: ५ जनू ते ११ जनू २०२३ . प$ु तकाचे नाव : गीता 'वचने लेखक : ‹वनोबा. 'काशक : परंधाम 'काशन , पवनार Xकं मत : १२० fपये पZृ ठ स[ं या : २७६ पCरचयकता ^ : चЦशखे र =टळक , ड§¬बवल< . हे प$ु तक , खरं •हणजे , मा•या प$ु तक पCरचयाdया प=ह`याच फे र<त मी घेणार होतो. पण त¨mहा ते धाडस झाले नाह<. आता आपण सगळेच एकमेकानं ा जा$त ( च ) चांगले ओळखू लाग`यामळु े आता हे प$ु तक पCरचयाला घेhयाचे वेडे साहस करत आहे. वेडे साहस •हणhयाचे कारण •हणजे हे प$ु तक अनेक अथान^ ी व,ै शZ„यपणू ^ आहे. आUण माझा तर सं$कृ त भाषा , अ–याjम , तjव‡ान यात`या कशाशीह< दरु ाŠवयेह< संबधं आलेला नाह<. मा•या आवा”यात या गोZट< या जŠमात तर< येणार नाह<त. तर<ह< मी हे प$ु तक अनेकवेळा वाचले आहे. परतह< आUण पढु ेह< हे प$ु तक मी अनेकदा वाचhयाची श”यता आहे. 17
जलु ै २०१९ पयत• ४,६८,००० 'ˆत ‹वक`या गेले`या या प$ु तकाचे दसु रे व,ै शZ„य •हणजे या प$ु तकावर लेखक •हणनू \" ‹वनोबा \" असे नाव छापले आहे. ‹वनोबा. फ”त ‹वनोबा. ‹वनोबा. ‹वनोबा भावे. आचाय^ ‹वनोबा भावे. भावे हे आडनाव मा•या िजmहाžयाचे आहे. कारण ते मा•या आईचे माहेरचे आडनाव आहे आUण माझे बरेचसे लहानपण हे मा•या आजोळी गेले आहे. वाचन - लेखन - ग~पा आUण कॉफ… ह< माझी mयसने मा•या आजोळची देणगी आहे. याचा या प$ु तकाशी जवळचा संबंध आहे. हे प$ु तक वाचताना त•ु हाला इतर अनेक प$ु तक आठवायला लागतात आUण ती वाचावीशी वाटायला लागतात. ( उदा : योगी अर‹वदं याचं े \" गीता ˆनबंध \", लोकमाŠय =टळक याचं े \" गीता रह$य \" ). हे प$ु तक वाचताना असे सोपे आप`याला ,ल=हता आले पा=हजे असेह< वाटायला लागत.े हे प$ु तक वाचताना आUण वाचनू झा`यावर या प$ु तकाब{दल आUण इतरह< गोZट<बं ाबत इतरांशी बोलावे असे वाटायला लागत.े आUण हे प$ु तक एखाद< कॉफ… $वत:त मरु त जावी तसे वाचकाdया मनात मरु त जात.े दोन श›द हे मनोगत , गीतचे ा १८ अ–यायांवर 'jयेक… १ 'करण आUण दोन पCर,शZट अशी एकू ण २१ 'करणे असणा£या या प$ु तकाचे ˆतसरे व,ै शZ„य •हणजे याची सरळ सोपी भाषा. मळु ात हे प$ु तक •हणजे १९३२ साल< धžु याdया तfु ं गात सjया†ह< •हणनू अटक झाले`या ३०० $वयसं ेवक ( सतं , महंत ) आUण इतर सवस^ ामाŠय कै द< याdं या समोर ‹वनोबा भावे यांनी =दले`या भाषणाचं ा हा सं†ह आहे. ‹वनोबा दररोज बोलत होते आUण साने गुfजी श›द न श›द ,लहून घेत होत.े 18
साने गfु जींनी त¨mहा जे ,लहून घेतले jयाचे jयाच $वiपात 'का,शत झालेले iप •हणजे हे प$ु तक. तर<ह< या प$ु तकावर साने गfु जी याचं े नाव कु ठे ह< नाह<. ( लेखक •हणनू ‹वनोबा याचं े तर< नाव कु ठे पणू ^ आहे ? ) माM मनोगतात आUण पCर,शZटात ‹वनोबानं ी साने गfु जीचं ा उ`लेख अjयतं कृ त‡तने े वारंवार के लेला आहे. ( अल<कडdया काळात याdया अनभु वावर आधार<त प$ु तक ,ल=हले जाते jयाचे नाव बार<क अpरांत आUण श›दाकं न करणा£याचे नाव मो¡या अpरात छापhयाची प{धत आहे. ) हे प$ु तक वाचताना , jयातल< लेखनशलै < आठवताना मऊभात - मेतकू ट याची फार आठवण होत.े सकाळी सकाळी गरमागरम मऊभात खाताना ताटल<तला भात संपेपयत• लpात येतं नाह<. नंतरह< िजभेवर र¨गाळत असत¨ ती मेतकू ट , तपू , बरोबर घेतलेला पापड याचं ीच चव. पण मळू पोट , आUण jयाह<पेpा मन , भरलेले असते ते मऊ भातानी ... आशय आUण श›द - शलै < या दोŠह< अथा^नी हे प$ु तक •हणजे मऊभात आहे ... पौिZटक आUण तर<ह< रोचक. याच गरमागरम मऊभातावर आद`या =दवशीचे उरलेले कु ळथाचे ‹पठले जर भात पानात वाढत असताना गरम कfन घेतले तर माM भात आUण ‹पठले दोŠह< लpातं राहत.े .. हे प$ु तक अगद< तसे आहे .. हे प$ु तक कसे आहे सागं ू का ? हे प$ु तक •हणजे म”ु त - छं द आहे. एका चाकोर<त ठे वणारे आUण तर<ह< वाचकाला काल - सापेp , भाव - सापेp , $थल - सापेp , mय”ती - सापेp ‹वचार करhयाची मभु ा देणारे असे हे प$ु तक ! $ट<लdया ताटात गरमागरम भात वाढू न घेतला क… jया गरम भाताची वाफ ताटात आUण ताटाdया कडांवर नpी करते ना , तसे हे प$ु तक तरंग उठवत राहत.े घर तचे , ताट तचे , भात करणार< आUण खाणार< mय”ती तीच , भात करhयाची प{धत तीच ... पण दररोज वाफे ची नpी माM वेगळी ! गरम भातावर दह< घेतले तर नpी वेगळी 19
गरम भातावर गरम आमट< घेतल< तर नpी वेगळी ... ताटावर आUण भाजले`या बोटावरह< ! आUण मग प$ु तकाdया प=ह`याच पCरdछे दात ‹वनोबा सांगतात ...\" िजmहाžयाचा जेथे सबं धं असतो तथे े तकास^ वाव नसतो \" याचा अथ^ असा नmहे क… ‹वनोबा फ”त गोड आUण गोल बोलतात. असे सांगत त•ु हांला =दलासा देत देत ‹वनोबा धाडकन सांगतात ... \" दसु £याचा धम^ सोपा वाटला •हणनू $वीकारायचा नसतो. याला jयाला याचा jयाचा धम^ $वतःच शोधावा लागतो. \" आUण मग jयाच भाषणातं ‹वनोबा सागं तात .... \" $वधम^ शोधावा लागत नाह<. \" स–याdया \" के रळ $टोर< \" आUण \" कािQमर फाई`स \" dया जमाŠयात याहून वेगळे काय सागं णार ? दररोजdया जीवनाशी संबंध नसलेले कोणतहे < वचै ाCरक वाद या प$ु तकात आलेले नाह<त. आUण jयामळु ेच असेल कदा|चत क… ह< भाषणे सfु वातीला ‹वनोबा भावे फ”त jयाdं याबरोबर अटक झाले`या ३०० $वयसं ेवक मंडळी साठT करत असत. नंतर jयावेळी jया तfु ं गात असले`या इतर कै {यानीह< ह< भाषणे ऐकhयाची इdछा mय”त के ल<. पढु dया ट~~यात $Mी कै {यानीह< तशीच ईdछा mय”त के ल<. आUण jयावेळdया ˆतथ`या जेलरनी ती माŠयह< के ल<. jयातनू jयावेळी jया जेलमधे कसे वातावरण ˆनमा^ण झाले होते याचा उ`लेख ‹वनोबानं ी १९५८ साल< भदू ान याMdे या वेळी ‹वनोबा पŠु हा धžु याdया जेल म–ये गे`यावर के ला आहे ... ‹वनोबा सांगतात ... \" jयावेळी जेलमधील वातावरण नसु jया आ–यािjमक भावनेने भiन गेले होत.े jयाच वेळीं गीताई धžु यातच छापल< जात अस`याने jयाची 'फू े मी तपासत होतो. 20
यावेळी मी सटु णार असे जाह<र झाले त¨mहा कै {यानं ी जेल सपु Cरट¨ड कडे मागणी के ल< क… कै {यानं ी ®माने ,मळवले`या पशै ातनू jयांना दोन आणे ,मळावेत. पसै े कशाला हवेत असे ‹वचार`यावर कै {यानं ी गीताई ‹वकत «यायची आहे . गीताईची Xकं मत तर फ”त एक आणा आहे असे सा|ं गत`यावर कै {यानं ी सांगीतले क… jयांना एक आhयाची गीताई ‹वकत «यायची आहे आUण उरलेला एक आणा ‹वनोबानं ा द¯pणा •हणनू {यायचा आहे \" ... हे प$ु तक आता वाचत असताना मला दोन गोZट< सार[या आठवत असतात ... प=हल< गोZट •हणजे गीता आUण तfु ं ग याचं ा एक अनोखा नातबे ंध आहे... अगद< काळाdया 'jयेक ट~~यावर ... कारण तfु ं गह< सापेp आहे आUण गीताह< ! दसु र< गोZट •हणजे हे प$ु तक मी सगžयात प=ह`यांदा ह प$ु तक पवू †^ ह मनात ठे वनू वाचले होत.े १९७६ dया अखेर<स हे प$ु तक मी प=ह`यादं ा वाचले होत.े तो आणीबाणीचा काळ होता. \" अनशु ासन पव^ \" अशा श›दात ‹वनोबांनी आणीबाणीचे वणन^ के ले होत.े आणीबाणी ‹वरोधाचे माझे घरचे वातावरण आUण अव«या १६ वषा•चे माझे वय यातनू ‹वनोबा भावे हे mयि”तम°व पटत नmहत.े त¨mहा घरdयांनी सांगीतले क… jयांचे मत पटले नाह< तर मी जfर तसे सांगावे; पण आधी ‹वनोबा भावे ह< mय”ती काय आहे , कोण आहे , ते मौनात जा$त असतात यावiन jयाचं ी अजाणतपे णी Uख`ल< उडवhयाआधी jयांचा अ€यास , jयाचं े भाषा - 'भjु व , jयाचं े लेखन यांची मी ओळख कiन घेणे अjयावQयक आहे. आज हे सगळेच साकं े ˆतक वाटत.े आUण •हणनू आजचे प$ु तक .... गीता 'वचने चЦशखे र =टळक 21
* प$ु तक'ेमी अ,भयानातील १०८७ 6मांकाचे प$ु तक * एकह< =दवस खंड न पडता प$ु तकाचा पCरचय हे प$ु तक'ेमी समहू ाचे यश. आज =दनांक :: ६ जनू २०२३ आठवडा 6माकं :: १५६ प$ु तक 6माकं :: १०८७ पCरचय सM : दसु रे पCरचय सM काल :: ५ जनू ते ११ जनू २०२३ . प$ु तकाचे नाव : बंक…म - =टळक - दयानंद लेखक : योगी ®ी अर‹वदं 'काशक : ®ी अर‹वदं आ®म , पाँ—डचेर< भाषा : इंिªलश Xकं मत : ५० fपये पZृ ठ स[ं या : ७५ पCरचयकता ^ : चЦशखे र =टळक , ड§¬बवल< . आज एक आकाराने छोटेखानी पण आशयघन व श›द - ®ीमंत प$ु तक ! लेखक आUण लेखन यात नेमके ®ेZठ कोण हे ठरवणे कठTण नmहे तर ˆनmवळ अश”य ठरावे असे हे प$ु तक ! ˆनतळ आदर आUण परखड ‹ववेचन यांची सागं ड घालणारे हे प$ु तक ! योगी अर‹वदं याचं े लेखन वाचायचे •हणजे —ड”शनर< बरोबरच घेवनू बसावे लागते . आUण मग थो™याच वेळात लpात यायला लागते क… आपण मळू प$ु तक कमी वेळ वाचत आहोत आUण —ड”शनर< वाचhयात - बघhयात जा$त वेळ लागतो आहे. पण असे •हणले जाते क… या प$ु तकात असणारे लेख हे अर‹वदं याdं या लेखनातील तलु नेने सोपे लेख आहेत. 22
योगी अर‹वदं . भारतीय $वातं²य ल³यातील एक अदभतु mयि”तम°व. सश$M 6ांतीचे सX6य परु $कत´ ते अjयdु च आ–यािjमक ऊं ची गाठलेले सjपfु ष. १५ ऑग$ट १८७२ चा jयाचं ा जŠम आUण ५ —डसब¨ र १९५० ह< jयाdं या मjृ यचू ी तार<ख. आजह< पाँ—डचेर< शहराdया म–यवत‰ भागात =दमाखाने कायर^ त असणार< jयाdं या नावाने सiु असणार< सं$था •हणजे \" ®ी अर¬बदं ो आ®म \" . या स$ं थेने आजपयत• योगी अर‹वदं यानं ी ,ल=हलेल< Xकं वा jयांdया सबं ंधी ,ल=हलेल< अनेक प$ु तक¨ अ‹वरतपणे 'का,शत व ‹वतर<त के ल< आहेत. अगद< सम† अर‹वदं पासनू अनेक प$ु तके ... jयापकै … एक प$ु तक •हणजे आज पर<चयासाठT घेतलेले \" Bankim - Tilak - Dayananda \". ह< आहे जेमतमे ७६ पानाचं ी पिु $तका. jयातह< पिु $तके चा आकार जेमतमे आप`या तळहाता एवढा. jयात आहेत अवघे ७ लेख. हे लेख १९०७ त े १९२० या काळात अर‹वदं यांनी ,ल=हले आहेत. आUण या प$ु तकाची प=हल< आवµृ ी १९४० साल< ',स–द झाल<. jयात आकाराने सगžयात लहान लेख आहे छापील २ पानांचा . ( असे २ लेख आहेत. ) आUण सगžयात मोठा लेख आहे छापील २२ पानांचा. ...jयाचा ‹वषय / शीषक^ आहे ....\" बाळ गंगाधर =टळक \". या प$ु तकात योगी अर‹वदं यानी बंक…मच¦ं चॅटज‰ , लोकमाŠय =टळक , दयानदं सर$वती आUण रोमेशचं¦ दµ याdं यावर ,ल=हलेले लेख / मjृ यलु ेख आहेत. १९ mया शतकाचा उµराध^ आUण २० mया शतकाची सiु वात हा या ४ mयि”तम°वांचा काळ. 23
jयाdं यावर<ल हे लेख •हणजे के वळ jया jया mय”तींचे मयाद^ <त म`ू यमापन नसनू jया jया काळाचेह< म`ू यमापन आहे. आUण ते तjकाल<न जग नसु ते पा=हले`या नmहे तर अनभु वले`या योगी अर‹वदं यांdया सार[या '‡ावंत 'ा–यापक - 6ांˆतकारक - आ–यािjमक ®ेZठ माणसाने ,ल=हले आहे हे या प$ु तकाचे खरे व,ै शZ„य. या प$ु तकाdया प=ह`याच पानावर बंक…मच¦ं ानी ,ल=हलेले मळू \" वदं े मातरम ् \". ... अगद< संपणू ^ वदं े मातरम ् ! आUण पढु ची ४ पाने आहेत jयावर आहे या मळू बंगाल< वंदे मातरम ् चा महष‰ / योगी अर‹वदं यानी के लेला इंिªलश अनवु ाद ... ग{य आUण प{य अशा दोŠह< $वiपात. आणी jयानतं र लगेचच आहे \" ऋषी बकं …मचं¦ \" हा ८ पानी लेख ... यात बकं …मच¦ं jयांचे समकाल<न आUण jयाdं या आधीdया काळातील बंगाल< लेखक - कवी यांdयापेpा क…ती , कसे , का वेगळे आहेत ह< अर‹वदं ानी के लेल<ं तलु ना मळु ातच वाचhयाजोगी आहे. बोल<भाषके डे झुकणारा बकं …मच¦ं ाdया लेखणीचा कल आUण राजXकय - सामािजक वा$तवाचे परखड |चMण करhयाची jया लेखणीला असणार< ˆनरंतर ओढ याचे या लेखात येणारे वणन^ अˆतशय |चMदश‰ आहे ... नकळत पzृ वीराज कपरू याचं ा आनंदमठ ,सनेमा , jयात घो™यावर बसनू आवेशाने वदं े मातरम ् •हणणार< गीता रॉय , jया ¸Zयात ˆतdया आजबू ाजलू ा =दसणारे साधू हा लेख आजह< वाचतानं ा डोžयासमोर तरळत राहतात ... ( हा लेख आधी ,ल=हला गेला आहे आUण ,सनेमा खपू नंतर ˆनमाण^ झाला आहे. ) या प$ु तकात दयानदं सर$वती आUण रमेशच¦ं दµ यांdया बाबत लेख जा$त वा$तव आहेत. या mयि”तम°वाचे ˆनरपेp , ˆन,भड^ पर<pण करत हे ३ लेख येतात. या प$ु तकाचे खरे शि”त$थळ Xकं वा स¹दय$^ थळ •हणजे लोकमाŠय बाळ गंगाधर =टळक याdं याबाबत ,ल=हलेले दोन लेख ... \" बाळ गंगाधर =टळक 24
आUण महान मन , महान इdछाश”ती ( A Great Mind ; A Great Will ) \" हे ते दोन लेख. योगी अर‹वदं याdं यावर लोकमाŠय =टळक यांचा असणारा 'चडं 'भाव या दोन लेखातं पदोपद< ( क… श›दोश›द< ? ) जाणवत राहतो. महष‰ अर‹वदं यांचे 6ांˆतकारक असणे सोडले / सटु ले तर< डो”यातनू व मनातनू लोकमाŠय तसभू रह< दरू झालेले नाह<त हे हे २ लेख वाचतांना सदैव जाणवत.े या लेखात लोकमाŠयाचं े वणन^ आUण jयानं ा =दलेल< ‹वशषे णे अˆतशय अनोखी आहेत. ( हे २ लेख आUण गजानन महाराजांdया पोथीतला १५ वा अ–याय एकM वाचले क… ...) लोकमाŠयाचं ा उ`लेख \" =टळक महाराज \" असा करhयाची सiु वात महष‰ अर‹वदं यानं ी के ल< असे मानले जात.े हे प$ु तक मी प=ह`यादं ा वाचhयाचे खरे कारण •हणजे हे दोन लेख ...... या 'भावाचे दाखले योj$ना देवधर यांनी ,ल=हलेले \" उµरयोगी \" या प$ु तकात आUण ,शवाजीराव भोसले यानं ी ,ल=हले`या \" म”ु तीगाथा महामानवाची \" या प$ु तकातह< ,मळतात! लोकमाŠय =टळक या ‹वषयावर<ल मा•या ३ =दवसीय mया[यानमालेची मी तयार< करत असतानाच मी पा—ँ डचेर<ला ऑXफस मी=टगं साठT गेलो होतो . त¨mहा अर‹वदं आ®मात गेलो असताना तथे ील प$ु तक ‹व6… क¨ ¦ात योगी अर‹वदं ,लUखत प$ु तकांची याद< वाचत असताना मला हे प$ु तक ,मळाले. jयानंतर घर< परत येईपयत• हे प$ु तक मी Xकमान २५ वेळा वाचले असेल. jयानंतरह< अनेकदा. हे प$ु तक या या वेळी मा•या डोžयासमोर येते त¨mहा त¨mहा मला वाटते क… ... \" लोकमाŠय =टळक हे भारतीय $वातं²याचे पा‹वMाjमक समीकरण आहे ; तर योगी अर‹वदं हे jयाचे आ–यािjमक अ|धZठान आहे. \" कृ ˆतशील प‹वMा आUण सjशील पा‹व²य , वचै ाCरक $पZटता आUण सवं ेदनशील आ$था यांचा संगम असणारे 'ˆतपा{य नायक आUण jयाच वाटेवरचा jयांचा त`ु यबळ सह'वासी लेखक यांची यतु ी •हणजे हे प$ु तक . 25
इतके उदाµ ®ा{ध दसु रे कोणतहे < नसेल ! चЦशखे र =टळक ६ जनू २०२३ . 26
* प$ु तक'ेमी अ,भयानातील १०८८ 6माकं ाचे प$ु तक * एकह< =दवस खडं न पडता प$ु तकाचा पCरचय हे प$ु तक'ेमी समहू ाचे यश. आज =दनांक :: ७ जनू २०२३ आठवडा 6माकं :: १५६ प$ु तक 6माकं :: १०८८ पCरचय सM : दसु रे पCरचय सM काल :: ५ जनू ते ११ जनू २०२३ . प$ु तकाचे नाव : रवीЦनाथ : तीन mया[याने लेखक : प.ु ल. देशपाडं े 'काशक : ®ी‹व{या 'काशन भाषा : मराठT Xकं मत : ३५ fपये पZृ ठ सं[या : ११२ पCरचयकता ^ : चЦशखे र =टळक , ड§¬बवल< . ऑग$ट १९८१ मधे प=हल< आवµृ ी ',स–द झालेले हे प$ु तक . २८ फे ºवु ार< ,२९ फे ºवु ार< आUण १ माच^ १९८० रोजी पणु े ‹व{यापीठात प.ु ल. देशपांडे यानं ी =दले`या तीन mया[यानांचा सं†ह •हणजे हे प$ु तक. अन6ु मे \"रवीЦनाथांची रंगभमू ी , रवीЦनाथांची शाळा, रवीЦनाथ आUण मी \" या ३ ‹वषयांवर ३ =दवसातं =दले`या ३ mया[यानांचे श›दांकन •हणजे हे प$ु तक. 27
गंमत •हणजे , प.ु ल. देशपाडं े या mय”तीची लेखक , '$तावनाकार, सगं ीतकार , गायक , नाटककार , \" बठै क…ची लावणी \" सार[या उµम काय6^ माचा ˆनमा^ता व ˆनवेदक , व”ता , एकपाMी कलाकार •हणनू महाराZšात आUण बाहेरह< सदैव चचा^ होत असत.े jयाचं े लेखन आUण jया लेखनावर आधार<त ¸क - ®ाmय मा–यमातील अनेक 'योग यांचीह< ‹प³यािŠप³या चचा^ होत असत.े पण या सगžया चच´त प.ु ल. देशपांडे यांdया या प$ु तकाचा उ`लेखह< होत नाह< , असे प$ु तक •हणजे \" रवीЦनाथ : तीन mया[याने\" ! अल<कडdया काळात प.ु ल. देशपांडे यांdयावर अनेक रंगमचं ीय काय6^ म झाले . अगद< ,सनेमा स–ु दा आला ... पण jयात हे प$ु तक नाह<. प.ु ल. देशपांडे याचं े सा=हjय याबाबत ऑनलाईन सच^ के ला तर< अनेकदा हे प$ु तक jयात येतं नाह<. कदा|चत असे असेल का ? या प$ु तकात`या प=ह`याच भाषणात / लेखात प.ु ल. जसे •हणतात क… रंगभमू ीवर एकू ण ५२ नाटकांचे लेखन , सगं ीत , =दªदशन^ , 'काशयोजना , आUण अ,भनय इतके सारे कiनह< रवीЦनाथाचं ा \" नाटककार \" •हणनू तवे ढा गौरव होताना =दसत नाह<. तसेच पु .ल. याचं ा ‹वचारवंत व”ता •हणनू ... ( आणीबाणी उठ`यानंतरdया काळात महाराZšातील एका एरवी जबाबदार आUण ससु ं$कृ त असणा£या राजक…य नेjयांनी \" ‹वदषू क \" , •हणनू पु .ल.देशपा™ं याचं ी Uख`ल< उड‹वल< होतीच क… ! ) असो. या प$ु तकातील दसु रे 'करण / भाषण / लेख असणारे \" रवीЦनाथांची शाळा \" आज पŠु हा वाचतांना दोन गोZट< मा•याबाबतीत झा`या. 28
प=हल< गोZट •हणजे मा•या असे मनात आले क… स–याdया \" नवीन शpै Uणक धोरण \" या ‹वषयाची आप`याकडे सवM^ जोरदार चचा^ सiु असताना आपण सगžयानी हे भाषण परत वाचलेच पा=हजे. आUण दसु र< गोZट •हणजे मला ११ - १२ वीत असणारे जॉज^ बनाड^ शॉ चे ˆनबधं पŠु हा आठवायला लागले. ( आठवायला काय जाते ? घर< - दार< घेतल< जाणार< शाळा सोडू न माझा ,शpणाशी आUण शाळेशी सबं ंध कधीच सटु ला आहे. ) शांˆतˆनके तन मागची संक`पना - तjव‡ान आUण रवीЦनाथाचं ी वयै ि”तक जडणघडण यांची सागं ड $पZट करणारे हे भाषण आज वाचतानाह< मनाम–ये अनेक 'Qन ˆनमाण^ करत.े कोरोनाने लादलेले ऑनलाईन ,शpण आUण आता jयातनू बाहेर येhयाची धडपड याचे आपण सगळे साpीदार आहोत. ‹व{या आUण ‹व{याथ‰ हे दोŠह< महjवाचे आहेत हे लpात ठे वताना उडणार< ताराबं ळ हे भाषण ससु •य करेल का ? अjयावQयक आUण उपय”ु त या ˆनकष- {वयीdया पल<कडे ,शpण नेणे रवीЦनाथाना महjवाचे वाटत होत.े या प$ु तकातील ˆतस£या आUण शवे टdया 'करणाचे / mया[यानाचे शीषक^ \" रवीЦनाथ आUण मी \" असे असले तर< jयाचे $वiप पु ल. ना भावलेले कवी रवीЦनाथ असे आहे. कारण रवीЦनाथ यानी सव^ सा=हjय 'कार हाताळले असले तर< सवा^त 'थम रवीЦनाथ हे कवी आहेत असेह< मत ईथे mय”त होत.े .. काल हे प$ु तक पŠु हा वाचनू खाल< ठे वताना असे मनात आले क… लगेचच प.ु ल. देशपाडं े यांचेच \" वगं |चMे \" हे प$ु तकह< वाचले पा=हजे. कारण ह< तीन mया[याने जर भावना असतील तर वंग|चMे हा भावˆनक भगू ोल आहे. आUण 29
भावना , भगू ोल , भावˆनक भगू ोल एकM आणत इˆतहास ˆनमा^ण आUण जतन करhयाची ऊम‰ देhयाची 'X6या •हणजे ,शpण ! तसेह< या प$ु तकाdया '$तावनेत पु .ल. •हणतात ... \" रवीЦनाथांचे जीवन अनेक अगं ानं ी ‹वक,सत झालेले आहे. ह< mया[याने jयात`या काह<ं अगं ाकडे ®ोjयाचं े लp वेधावे या हेतनू े तयार के लेल<ं आहेत. या मा•या 'यjनांतनू मराठT वाचकाdं या मनात रवीЦ सा=हjय वाचायची ओढ ˆनमाण^ झाल< तर रवीं¦ाचं े जीवन , सा=हjय आUण रवीЦ सा=हjयाdया समीpकानं ी ,लह<लेले लेख याचं ा अ€यास करhयाdया मा•या धडपडीचे चीज झाले असे मला वाटेल. \" स–याचे सामािजक - सां$कृ ˆतक वातावरण बघता पु .ल. याdं याच एका ‹वधानाची अˆतशय आठवण होते आहे ... \" संत ‡ानेQवर अडीच माकास^ ाठT आहेत हे ऐक`यावर पु .ल. माह<त आहेत का हे ‹वचारायचे धाडसच झाले नाह< \" रवीЦनाथ जीवनाला आनंदय‡ मानत असत. •हणनू आजचे प$ु तक ... \" रवीЦनाथ : तीन mया[याने\" . चЦशखे र =टळक ७ जनू २०२३ . 30
* प$ु तक'ेमी अ,भयानातील १०८९ 6माकं ाचे प$ु तक * एकह< =दवस खंड न पडता प$ु तकाचा पCरचय हे प$ु तक'ेमी समहू ाचे यश. आज =दनांक :: ८ जनू २०२३ आठवडा 6मांक :: १५६ प$ु तक 6मांक :: १०८९ पCरचय सM : दसु रे पCरचय सM काल :: ५ जनू ते ११ जनू २०२३ . प$ु तकाचे नाव : $वातं²यवीर सावरकर : पCर|चत - अपCर|चत लेखक : अpय जोग 'काशक : मोरया 'काशन भाषा : मराठT Xकं मत : १५० fपये पZृ ठ सं[या : ८८ पCरचयकता ^ : चЦशखे र =टळक , ड§¬बवल< . $वातं²योµर भारतात सदैव वाद†$त ठरलेले Xकं वा ठरवले गेलेले mयि”तम°व •हणजे $वात²ं यवीर ‹वनायक दामोदर सावरकर. अथात^ च ह< काह<ं jयाचं ी एकमेव ओळख नाह<. jयांdया mयि”तम°वाला अनतं पलै ू होते Xकं वा आहेत याब{दल कोणतहे < दमु त mहायचे कारण नाह<. jयांचे 'jयेक मत Xकं वा कृ ˆत 'jयेकाला दरवेळी माŠय असेलच असे नाह<. तसे असhयाची लोकशाह< mयव$थेत अjयावQयकता काय , आवQयकता स–ु दा नाह<. पण आधी ते नेमके काय •हणाले , काय वागले हे तर माह<त असायला हवे. •हणतात ना ... 'jयp कृ ˆत करणा£या माणसापेpा jया कृ ती / उ”तीचे नतं र ‹वdछे दन ( पो$ट - मोट´म ) करणा£याला जा$त वेळ आUण मा=हती असत.े 31
आUण jयामळु े तमु dया - मा•यासार[या सवस^ ामाŠय वाचकांनी तर< अशा गोZट<ंबाबत ,मळेल ती मा=हती आधी ˆनल´पपणे वाचनू jयावर ‹वचार के ला पा=हजे . मा=हती ... पCर|चत आUण अपCर|चतह< ! $वात²ं यवीर सावरकर याdं या‹वषयी सखोल अ€यास करत अशी मा=हती गोळा कiन समोर आणhयाचे काम सातjयाने करणारे स–याचे आघाडीचे नाव •हणजे \" अpय जोग \" ... लेखक •हणनू आUण व”ता •हणनू ह<. 'च,लत राजक…य गदारोळात उठणा£या म{ु {यापरु ेसा अ€यास मया^द<त न ठे वता एकं दर<तच 'ˆतपा{य अ€यास - ‹वषयाचा ‹व‹वधागं ी ‹वचार •हणजे अpय जोग आUण jयाचं े \" $वातं²यवीर सावरकर : पCर|चत - अपCर|चत हे प$ु तक. ८८ पानात ११ 'करणांdया मा–यमातनू ...१८५७ चे $वातं²यसमर †ंथाचा रोमहषक^ 'वास .... कािQमर .... सा–यानकु ु ल सहकाय^ धोरण .... सावरकर बधं ू आUण का†ँ ेस .... पंचशता|धकम ( सावरकर आUण गांधी ) .... गांधीचं े नाव... वाटचाल सावरकरवादाकड े .... सावरकर व $वदेशी .... सावरकर आUण भगत,सगं ... सावरकर आUण चीन ... सावरकर , =टळक , 6ाˆं तकारकांचे जाळे असे वेगवेगळे ‹वषय , अगद< jयांdया संदभ^ सा=हjय सचू ी सह<त , या प$ु तकात आहेत . jयातनू $वातं²यवीर सावरकर या शतपलै ू , बहुआयामी mयि”तमjवाचे काह<ं पलै ू नmयाने समजतात . jयांdया‹वषयीची एरवी ‹वखरु ले`या $वiपात असणार< द,ु मळ^ मा=हती या प$ु तकात आप`याला वाचक •हणनू ,मळते ... काह<ं =ठकाणी लेखक •हणनू अpय जोग यानं ी के ले`या =ट~पणी सह<त. 32
mय”ती , ˆतचे ‹वचार , jया jया व”तmयाचे तjकाल<न संदभ^ असा ‹वचार करत सावरकराचं े गांधी , नेहi , =टळक , कािQमर , आUण अगद< चीन स{ु धा , याबाबत असणारे ‹वचार जfर वाचhयास उ{य”ु त करतील असेच आहेत. =टळक आUण 6ाˆं तकारक याबाबतीत लोकमाŠय =टळक या ‹वषयावर<ल मा•या तीन =दवसीय mया[यानमालेत मी जे म{ु दे स‹व$तरपणे माडं तो ते इथे सं¯p~त $वiपात येतात हा भाग तर मला mयि”तशः सखु ावणाराच असतो. हे प$ु तक काल परत वाचत असताना पŠु हा एकदा मा•या मनात असे ‹वचार येत होते क… महाराZšातील $वातं²ययो{धयानी िजतका परतMं तसेच $वतंM भारतासाठT jयावेळी िजतका आ|थक^ आUण परराZš<य धोरणाचा ‹वचार आUण 'संगी कृ तीह< के ल< आहे ˆततका ‹वचार इतर रा यातील तjकाल<न नेjयांनी के लेला आहे का. ? मा•या मनाने =दलेले उµर तर< नकाराथ‰ आहे. आUण हे जर खरे असेल तर आज राZš<य धोरण - ˆन,मत^ ी आUण अमं लबजावणी यात आपला महाराZš कु ठे आहे ? Information must preceed Its interpretation याची वारंवार आठवण कiन देणारे असे हे प$ु तक आहे हे ˆनिQचत ! एखा{या म{ु {या‹वषयी , एखा{या mय”ती‹वषयी कोणतीह< भ,ू मका ठरवताना आधी ‹वचार तर कf ... हे प$ु तक असे ‹वचार करायला भाग पाडते हे न”क… ! आदरणीय असणे आUण अनकु रणीय असणे या दोन गोZट< वेगवेगžया असतात आUण अनेकदा jया ि$थती - सापेp असतात. हे िजतके राजकारणात खरे असते ˆततके च ते अल<कडdया काळात सामािजक - सा$ं कृ ˆतक वातावरणातह< खरे असते का असा 'Qन , काह<ं 'माणात तर< , ˆनZपp वाचकाdया मनात उभे करणारे प$ु तक •हणजे मोरया 'काशनाने ',स–द के लेले , अpय जोग ,लUखत \" $वातं²यवीर सावरकर : , पCर|चत अपCर|चत हे प$ु तक . एक जरा वेगळा म{ु दा ... 33
हे प$ु तक वाचत असताना मनात उगाचच आले क… सामािजक जीवनात एका वेगळया पातळीवर सातjय आUण हटवाद<पणा यातल< ‹वभाजनरेषा अ$पZट असते Xकं वा होत राहते का ? चЦशखे र =टळक ८ जनू २०२३ . 34
* प$ु तक'ेमी अ,भयानातील १०९० 6माकं ाचे प$ु तक * एकह< =दवस खडं न पडता प$ु तकाचा पCरचय हे प$ु तक'ेमी समहू ाचे यश. आज =दनाकं :: ९ जनू २०२३ आठवडा 6मांक :: १५६ प$ु तक 6मांक :: १०९० पCरचय सM : दसु रे पCरचय सM काल :: ५ जनू ते ११ जनू २०२३ . प$ु तकाचे नाव : आषाढ का एक =दन लेखक : मोहन राके श 'काशक : राजपाल भाषा : =हदं < Xकं मत : ११० fपये पZृ ठ स[ं या : १२८ पCरचयकता ^ : चЦशखे र =टळक , ड§¬बवल< . माझी मातभृ ाषा =हदं < नाह<. मी या काळात आUण या गावात लहानाचा मोठा झालो , jया काळात आमdया ड§¬बवल<चा =हदं <शी दरु ाŠवयेह< संबधं नmहता. मा•या लहानपणी आजdया सारखे २४ तास चालणारे ट<mह< चॅन`स नmहते आUण मा•यासार[या ˆन•न - म–यमवग‰य मराठT कु टुंबात जŠमाला आले`या मलु ाला त¨mहां तर< सारखे =हदं < ,सनेमा बघणे श”यच नmहत.े \" जी भाषा त•ु हांला ,शकायची आहे ,ती भाषा मातभृ ाषा असणा£या मलु <dया 'ेमात पडा. \" असे गुलजार साहेब सागं तात. तसेह< काह< मा•या बाबतीत आUण मा•या =हदं <बाबत घडलेले नाह<. आUण तर<ह< माझे प=हले जाह<र अ,भवाचन ... =हदं < एकांXकका ( इयµा ११ वी ,). माझे प=हले जाह<र रंगमंचीय दशन^ .. =हदं < नाटक ( मी F Y B.com ला ) माझी पह<ल< पदवी .. =हदं < पंडीत ( त¨mहां मी S.Y. B.com ला होतो. ) 35
आज हे सगळे आठवायचे कारण •हणजे आज समु ारे ३५ वषान• ंतर =हदं < प$ु तका‹वषयी , तहे < =हदं < नाटका‹वषयी ,,ल=हतो आहे. jयामळु े मी साशंक , अगद< भयभीत , आहे ... =हदं < आUण प$ु तक 'ेमी समहू ातील एकाहून एक सरस =दªगज ... अशी दोघांची भीती ! =हदं < रंगभमू ी गाजवलेले असे हे १९५० dया दशका पासनू सiु असलेले हे नाटक.... रेखा सबनीस , ओम ,शवपरु < , कातं ी म=दया अशा =दªगजांनी वेगवेगžया ट~~यांवर काम के लेले हे नाटक. ‹वदेशी कलाकारानं ीह< हे नाटक देश - ‹वदेशात अ,भनˆयत के ल¨. आधे अधरू े आUण हे नाटक •हणजे मोहन राके श असे एक काळ गाजलेले समीकरण. या नाटकाचे कथानक •हणाल तर सरळ आUण साधे - सोपे .... आजबू ाजचू ी मंडळी उपहास करत असले`या कवी का,लदासाला उ जनै चा राजा राजकवी कf इिdछत असतो. पण का,लदास jयाला फारसा तयार नसतो. या सगžयाची पाQवभ^ मू ी , jयातनू उभे राहणारे का,लदासाचे mयि”तमjव , राजकवी होhयाचा '$ताव आUण jयाबाबत असणारे का,लदासाचे औदासीŠय आUण या सगळयाबाबत इतरांdयाच X6या - 'ˆतX6या •हणजे हे नाटक. पढु े का,लदास उ जनै ला जातो . ˆतथे jयाdया हातनू अनेक उµम सा=हjयकृ ती ˆनमा^ण होतात. राजकŠयेशी लªन होवनू कािQमरdया रा यकारभाराची जबाबदार< jयाdयावर येत.े ˆतथे जाhयापवू ‰ पjनी सह<त तो मळू गावी येतो. jयावेळी jयाची पjनी आUण मळू गावी असणार< 'ेयसी यांdयातील 'संग हे फार लpणीय आहेत. जबाबदार< आUण 'ेरणा याdं यातील जणु काह< ते {वंद आहे. jयाचवेळी आज अˆतशय ढोबळ आUण बाळबोध व घीसे‹पटे वाटतील असे काह< तथाक|थत ‹वनोद< वाटतील असेह< 'सगं या नाटकात आहेत. पण ते ६५ -७० वषाप• वू ‰ ,ल=हले आहेत. सरकार< नोकर आUण jयांची कामचकु ार वµृ ी आUण jयासाठT ˆनयमावल<वर बोट ठे वत के लेले jयांच¨ वतन^ हा 'कार इथेह< आहे. 36
तसे पा=हले तर यात फारसे काह< आगळे - वेगळे नाह<. पण आगळे वेगळे आहे ते jयातनू =दसणारे तjकाल<न समाज - जीवन. पण आगळे - वेगळे आहे ते या नाटकातले सवं ाद - स¹दय.^ पण आगळे - वेगळे आहे ते मोहन राके श या नाटककाराची ना„य - तंM आUण सवं ादशलै < वर असणार< घ„ट पकड ! याबाबतीत मोहन राके श आप`या 'ा. वसंत कानेटकर यांचे अगद< पवू ा^सरू < जर< नाह< तर< \" हमराह< \" वाटतात. या नाटकाचे कथानक मी ¬बलकू ल सांगणार नाह<. आपण आप`या समहू ाdया पढु dया संमेलनात याचा 'योग , ˆनदान अ,भवाचन , तर< कf. पण तर<ह< या नाटकाdया संवाद - ®ीमंतीची झलक ... ... \" श›द और अथ^ राजपfु शो क… सपं ती ह¼ \" ....\" मेर< वह अव$था बीत चकु … है जब यथाथ^ से आखं े मंदू कर िजया जा सकता है \" ....\" Xकसी सबं ंध से बचने के ,लये अभाव िजतना बडा कारण होता है , अभाव क… पतू ‰ उससे बडा कारण बन जाती ह¼ \" ... 'मै राजक…य म¦ु ा से 6…त होने के ,लये नह<ं ह¼ \" ...\" सŠमान 'ा~त होने पर सŠमान के 'ˆत 'कट क… गयी उदासीनता mय”ती के मह°व को बढा देती ह¼ \" ...\" योªयता एक चौथाई mयि”तjव का ˆनमाण^ करती ह¼. शषे पतू ‰ 'ˆतZठा {वारा होती ह¼ \" ... अवसर Xकसी क… 'ˆतpा नह<ं करता \" ... \" सभी ‹वपर<त एक दसू रे के बहुत ˆनकट पडते ह¼ \" ....\" वष½ का mयवधान भी ‹वपर<त को ‹वपर<त से दरू नह< करता \" ( mयवधान •हणजे अतं र ) ...\" mय”ती उŠनती करता ह¼ ,तो उसके नाम के साथ कई तरह के अपवाद जडु ने लगते ह¼ \" ... \" संभव ह¼ ¸Zय उतना नह<ं बदला , िजतना मेर< ¸Zट< बदल गयी है \" ... \" आकृ ती बहुत बदल गयी ह¼ , परंतु mय”ती आज भी वह< है \" 37
...\" समय आ|धक शि”तशाल< ह¼ ”य§क… वह 'तीpा नह< करता \" श›द कठTण नाह<त संवादाचे. पण श›द - समहू बननू संवाद •हणनू ते येतात त¨mहां माM अथ^ आUण भावनांचे इं¦धनZु य फु लवनू येतात. आUण अ,भनयाdया पCरसीमा हे संवाद फू ट - लाईटdया पल<कडे नेतात. आUण ‹वचारत राहतात ... आषाढ भावनाचं ा क… ... आषाढ 'ˆतX6याचं ा क… 'ˆतसादाचा ? आषाढ का एक =दन •हणाताना तो \" आषाढ \" सांके ˆतक वाटायला लागतो... jयाdया पावसा सारखा .. एकसरु < पण. बेदम , सातjयपणू ^ . आषाढ आषाढ असतो. ®ावण नाह<. ®ावण •हणजे मनाdया माहेरचा मानाचा माणसू . jयाdयापढु े आषाढ •हणजे खलनायक. पण खलनायक असतो त¨mहाच नायक होhयात मजा आहे.. नाˆयका ,मळणे दरु ापा$त झाले तर<. jयातह< ह< झाल< वाचकाची Xकं वा ®ोjयांची Xकं वा 'ेpकांची भ,ू मका.. 'jयpात`या नाˆयके ला आषाढ पेल`या,शवाय ®ावण झले ता येतं नाह< . या सगžयाची मनोमन जाणीव कiन देणारे नाटक •हणजे ...\" ,, आषाढ का एक =दन \" चЦशखे र =टळक ९ जनू २०२३ . 38
* प$ु तक'ेमी अ,भयानातील १०९१ 6मांकाचे प$ु तक * एकह< =दवस खडं न पडता प$ु तकाचा पCरचय हे प$ु तक'ेमी समहू ाचे यश. आज =दनांक :: १० जनू २०२३ आठवडा 6माकं :: १५६ प$ु तक 6माकं :: १०९१ पCरचय सM : दसु रे पCरचय सM काल :: ५ जनू त े ११ जनू २०२३ . प$ु तकाचे नाव : Rahul Dravid : The Nice Guy Who Finished First लेखक : Devendra Prabhudesai 'काशक : Rupa and Co भाषा : इंिªलश Xकं मत : २९५ fपये पZृ ठ स[ं या : २२२ पCरचयकता ^ : चЦशखे र =टळक , ड§¬बवल< . सरु वातीलाच Disclaimer Clause कधी काळी मी सेबीमधे काम के `याचा पCरणाम. मी राहूल ¦‹वडचा चमचा - डाव - उलथणे सगळे काह< आहे. अथा^तच $वयंघो‹षत . आUण मला स|चन त¨डु लकरपेpा राहूल ¦‹वड जा$त आवडतो. जसे पवू ‰ सनु ील गाव$करपेpा गंुडा~पा ‹वQवनाथ जा$त आवडायचा. ( jयात jयाने क‹वता गाव$करशी लªन के `याचा काह<ह< संबंध नाह<. ) राहुल ¦‹वड . \" बस नाम ह< काफ… ह¼ \"असे कतjु^ व... आUण तर<ह< अˆतशय साधे सरळ mयि”तमjव. 39
Next Door Girl अशी इंिªलश भाषते एक •हण आहे. jया चाल<वर Next Door Boy •हणावे असे mयि”तमjव •हणजे राहुल ¦‹वड. आप`या डोžयांसमोर आप`या घरातला , आप`या वा™यातला , आप`या ग`ल<तला मलु गा सवा•थान^ े मोठा झाला क… जो ˆनरागस , ˆनरपेp , ˆनरलस आनदं होतो ( ˆनदान पवू ‰dया काळात सरास^ mहायचा ) , तो आUण तसा आनंद देणारा अल<कडdया काळातील खेळाडू •हणजे राहुल ¦‹वड. राहुल ¦‹वड •हणले क… मला नेहमीच माझी आई आठवत.े स|चन त¨डु लकरचे =दवाने असणा£या मा•या दोन मलु ांशी मी एकदा राहुल ¦‹वड -'ेमी बाप चचा^ करत होतो. ती 'द<घ^ चचा^ माझी आई ऐकत होती. त¨mहा ती पटकन •हणाल< ... \" म–यमवग‰य मराठT माणसाने घरजावई कiन «यावा असा छान खेळाडू आUण माणसू •हणजे राहुल ¦‹वड. \" , राहुल ¦‹वड •हणले क… मला सारखे वाटते क… तो •हणजे =हदं < ,सनेमातील =द~ती नवल सारखा गुणी आहे. ... 'ˆतभावंत आUण द<घक^ ाल<न खेळी खेळhयाची pमता असणार< mयि”तमjवे . . आपण Xकतीह< 'भावी काम|गर< के ल< तर< गुणवµे इतके कौतकु वा„याला येणार नाह< याचे पणू ^ भान असणार< उदाहरणे आहेत ह< ! आUण तर<ह< 'चडं सातjयाने 'चडं 'भावी काम|गर< करणार< कारक…द^ आहे या दोघाचं ी! झगमगाट< 'काशझोत ¦‹वडवर तो खेळत असतानाह< नmहता आUण jयाdया ˆनवµृ ीनतं रह< नmहता. ( अपवाद अल<कडdया काळात बंगलोरdया X6के ट $टे—डयम वर jयाdया साठT एक म$त ,भतं आUण •यरु ल बनवले आहे .... आUण jयाचे —डझाईन jयाdयाच आईने बनवले आहे. ) मळु ात आप`याकडे 6…डा pेMाशी संब|ं धत अशी प$ु तके फार कमी स[ं येने 'का,शत होतात. मराठTत तर हे 'माण अगद<च नगhय आहे ... मळू प$ु तक •हणनू ह< आUण अनवु ाद •हणनू ह<. 40
आल<च तर ती \" कॉफ… टेबल बकु \" प{धतीची जा$त असतात. आUण ती 'ायोिजत असतात. X6के ट सार[या एरवी \" आ|थक^ दभु ती गाय\" ,असणा£या pMे ातह< हे खरे आहे. jयातह< ¦‹वड बाबत तर ती आUण तशी प$ु तके फारच कमी ! जवळजवळ नाह<तच. आUण •हणनू मला देव¨¦ 'भदु ेसाई ,लखीत या प$ु तकाचे अ'पू जा$त वाटत.े 6…डा ‹वषयक प$ु तकांचे अि$तjव Xकं वा द,ु भ¥^ य लpात घेता असे वाटते क… अल<कडdया काह< वषात^ आप`या देशाचे खेळाडू राZš<य - आतं र राZš<य पातळीवर =हर<र<ने पढु ¨ येत असताना , 6…डा pMे एक उ{योग ( इंड$š< अशा अथान^ े ) •हणनू उभे राहात असताना 6…डा pेMा‹वषयी ,सनेमे आUण इतर ¸क - ®ाmय मा–यमे या वेगाने वाढत आहेत jया वेगाने 6…डा pेM ‹वषयक सा=हjय का ˆनमाण^ होत नसावे ? पण के वळ •हणनू आज हे प$ु तक पCरचयासाठT ˆनवडले असे नाह<. २००५ साल< ',स–द झालेले हे प$ु तक प$ु तक •हणनू ह< चागं ले आहे. आशय आUण अ,भmय”ती , खेळ आUण खेळाडू , आकडवे ार< आUण 'संग - वार< असे म$त संतलु न साधत हे प$ु तक राहूल ¦‹वड हे 'करण Xकं वा रसायन उलगडत जात.े jयाdया प=ह`या कसोट< सामŠयात ७ mया नबं रवर फलंदाजीला उतरलेला हा गुणी फलंदाज सघं ाची गरज •हणनू ‹व‹वध 'कारdया सामाŠयत सलामीवीर •हणनू खेळतो. तहे < अनेकदा यिZटरpक •हणनू काम|गर< पार पाड`यावर ! खरा हा $ल<प मधला चपळ आUण चाणाp pेMरpक. पण संघाचे संतलु न साधायचे •हणनू अनेक सामŠयात यिZटरpणह< करतो. ˆनवµृ ी नतं र Appearance Money घेत`या सारखे IPL स«ं याdया तबं तू म”ु काम न ठोकता यˆु नअर X6के ट ट<मचा मागद^ शक^ होत \"आदरणीय राहूल सर \" होतो. या सगžया अनभु वाचे श›दाकं न •हणजे हे प$ु तक ! आपण सगžयानी हे प$ु तक ˆनदान चाळले तर< पा=हजे. 41
कारण हे सगळे साकं े ˆतक आहे असे मला फार वाटत.े कारण आपण सगळेच आपापले सामनेच तर खेळत असतो .. आपल< खेळप„ट< राहूल ¦‹वड पेpा वेगळी असते इतके च ! \" भारतरjन \" परु $काराचा साथ^ ह”कदार •हणजे राहुल ¦‹वड ! आUण •हणनू आज हे प$ु तक चЦशखे र =टळक १० जनू २०२३ . 42
* प$ु तक'ेमी अ,भयानातील १०९२ 6मांकाचे प$ु तक * एकह< =दवस खडं न पडता प$ु तकाचा पCरचय हे प$ु तक'ेमी समहू ाचे यश. आज =दनांक :: ११ जनू २०२३ आठवडा 6माकं :: १५६ प$ु तक 6माकं :: १०९२ पCरचय सM : दसु रे पCरचय सM काल :: ५ जनू त े ११ जनू २०२३ . प$ु तकाचे नाव : ऐ=हकाdया मगृ जळात लेखक : पजू ा भडांगे 'काशक : $वयं 'काशन भाषा : मराठT Xकं मत : १७५ fपये पZृ ठ स[ं या : १२४ पCरचयकता ^ : चЦशखे र =टळक , ड§¬बवल< . पजू ा भडांगे. अल<कडे वा$तmय पणु े. पण मळू गाव बेळगाव. वयै ि”तक आयZु यात सामािजक जीवनात बेळगाव स,मतीची ˆनZठावान कायक^ त‰. jयामळु े असेल कदा|चत ... ह< क‹वता •हणजे एक वलंत धगधग आहे. अशी धगधग 'ामाUणकपणे इतरांना सांगणार< आUण $वतःलाह< =ह क‹वता सX6य आहे. भतू काळाचे भान असणार< आUण भ‹वZयाला भ‹वZय सांगणार< 43
तहे < वतम^ ानात. =ह क‹वता ताठ आहे पण ताठर नाह<. ह< क‹वता सवं ेदनशील आहे पण नाजकू नाह< कारण ह< क‹वता पजू ा भडांगेची आहे. या प$ु तकातील मला सगžयात जा$त आवडलेल< क‹वता •हणजे \" =दवेलागण \" . वरकरणी ह< क‹वता ˆतŠह<सांजेला उ{देशनू आहे. पण मला फार वाटते क… मनाdया वाटेला पणू ^ वाव देणार< ह< क‹वता आहे. उदाहरणाथ^ ,या क‹वतते कवˆयMी •हणते .... \" दारापढु े दरू वर =दसेनाशी वाट साजं ावले उन , अडवते उं ब£यात \" . ( खरं •हणजे , ह< संपणू ^ क‹वता मी आप`या लोणावळा समं ेलनात मा•या ‹ववेचनात घेणार होतो. पण वेळेअभावी तो मोह टाळला. ) एकं दर<तच अ'ˆतम उपमा - स¹दय^ आUण क`पना ‹व$तार हे या कवˆयMीचे व,ै शZ„य आहे. ती ˆतdया \" वसंतमाया \" क‹वतते •हणते ... \" ऊन खेळते पकडापकडी अगं णभर हुंदडत े झाडाdं या सादं <तनू तर<=ह पान Xकती बडबडते \" याचेच असेच दसु रे छान उदाहरण •हणजे \" सये ....\" , या jयांdया क‹वतते येणा£या •या ओळी ... \" तलु ा काबीज कराया ऊन फे कतया जाळ \" या ओळी या क‹वतते वेगžया संदभात^ येतात. पण स–या आजबू ाजलू ा या काह< घटना घडत आहेत ते बघता या ओळींचा वेगळाच अथ^ मनात येतो. अशीच एक अ'ˆतम क‹वता •हणजे \" इं¦वेल \" .... 44
उपमा आUण उपमेय याचं ी नसु ती धमाल मXै फल आहे ह< क‹वता ., आवरतो मोह संपणू ^ क‹वता इथे देhयाचा \" ऋतू \" ह< क‹वताह< तशीच ... \" मला अ«य^ दे श›द साकारhयाला त•ु या रंगमायेत ओथबं ले त•ु या ओजं ळीचे ˆनळेशार पाणी क‹वतते येऊˆनया साडं ले ...\" याला उ{देशनू हे •हणले असेल jयानं ी 'jयp हे ऐकले तर Xकती ‹वरघळेल तो... सगžया क‹वता अशा उjकट ... उjफु `ल... jयामळु े काय आUण Xकती ,लहू ? या प$ु तकाdया / क‹वता - स†ं हाdया मलपZृ ठावर असणा£या क‹वतते पजू ा भडागं े •हणतात ... \" तलु ा ऐकू जाईल अशी एक हाक मला मारता आल<च कधी तर , ती असेल मला सचु लेल< शवे टची क‹वता \" असे नसते ना ? कारण \" हाक मारणे ˆनःसं=दªध असत¨. हाक ऐकू जाणे माञ सापेp आUण स=ं दªध आUण ह< माझी शवे टची क‹वता नाह<. \" कारण 45
\" ऐह<काdया मगृ जळात \" ह< ˆनिQचतच शवे टची क‹वता नाह<. चЦशखे र =टळक ११ जनू २०२३ . 46
प$ु तक'ेमी अ,भयानातील १०९३6मांकाचे प$ु तक. एकह< =दवस खडं न पडता प$ु तकाचा पCरचय हे समहू ाचे यश आज =दनाकं १२जनू २०२३. आठवडा 6.१५७ प$ु तक 6माकं १०९३ . सM १ ले सMकाल- १२ जनू २०२३ ते १८ जनू २०२३ सM प$ु तक 6माकं 1— *चाण”यनीती. (English Book)* प$ु तकाचे नाव— *कि•~लट चाण”य नीती.* भाषा –इंिªलश šाŠसलेशन व कॉम¨„स बाय- ‹वQवा,मM शमा^ द इंिªलश वजन^ — आयजेन बी 'काशक - मनोज पि›लके शन आवµृ ी 20वी सन 2015. पZृ टस[ं या-१६८ लौXककम`ू य-f.१००. पCरचयकत‰—मेधा ˆनजसरु े. सापाने समोरdया माणसाला नेहमी दंशच करायला पा=हजे असं कु ठाय? पण साप जर डू क न धरणारा, ˆन‹वष^ आहे व ˆनमटू पढु े ˆनघनू जातो असं समजलं तर र$jयावरची श¨बडी पोरंह< jयाला उगाच —डवचनू छळतात. मग jयानं काय कराव.ं उगाच Mास का भोगावा? jयाने र$jयावiन जातांना मधनू मधनू फणा काढावी, फु jकार टाकावे व आजबू ाजलू ा आपल< दहशत पसरवावी. 47
ह< झाल< jयाची सरं pक नीती. असे जीवनातील 'jयेक बाबतीतले काह< ‹व,शZट ˆनयम असतात, ते पाळून mयवहार नीट, mयवि$थत, सकु र, सलु भ होतात. •याचेच नाव ˆनयमब{धता वा नीती. असे ˆनयम आप`या पवू ज^ ांनी आप`या मागद^ शन^ ासाठT एक¬Mत कiन ठे वले आहेत. स¿ाट चं¦ग~ु त मौयाच• े गiु कौ=ट`य उफ^ चाण”य •यांनी अˆतशच धोरणीपणाने सवा•गपर<पणू ^ $वiपाचे ,शpण देऊन एका सामाŠय मलु ातनू एक 'भावी स¿ाट उभा के ला. jयांनीच †|थत के लेले हे प$ु तक चाण”यनीती. मळू प$ु तक सं$कृ त असले तर< आज मी सागं ते आहे ते चाण”यनीती इंिªलश ‹वषयी. मळू Qलोक jयाखाल< jयाचे इंिªलश iपांतर व सो~या इंिªलशम–ये $पZट<करण अशा $वiपात उपल›ध. कोणतीह< गोZटकधीह< करायला घेताना ती नसु तीच यश$वी कशी होईल •याचा ‹वचार कiन चालत नाह< तर ती सवाग• ानी पCरपणू ,^ सलु भ, नेटक… वअपे¯pत पर<णाम साधणार< , वेळेत,इतरांdया लpातह< येऊ न देतां कशी पणू ^ होईल हे अनेकदा पहावं लागत.ं ते तसं पणू ^ करणं हे मोठे च काम होऊन वसतं. ‹वशषे तः रा यकारभारात. राजाचा मकु ु ट हा काटेर< असतो आUण राजा कधीच झोपत नसतो. राजाची नजर दश=दशानं ा सदैव ,भर,भरत असायला हवी •ङणजेच jयाचे हेरखाते 'बळ असले पा=हजे. (राजा चारैः पQयˆत।) jया काळांतह< वारयो‹षता, ‹वषकŠया •याचं ा हेरखाjयात अ'jयp समावेश असायचा. थोड”यात काय तर 'प=हले ते सावधपण सव^ ‹वषयी बाळगूनच काम करा'. 48
•हणजेच ˆनयोजनब{धर<तीने.jया साठT आधी आखणी, आखणीसाठT iपरेखा, ˆनयम पा=हजेत •हणजेच jयाची चौकट हवी. •या चौकट<लाच आप`याकडे पवू ‰ नीती •हणत. आपण राजा भतह^ृ र<dया शंगृ ार, वरै ाªय आUण नीती तीन शतकां‹वषयी जाणताच, तसंच आतां हे आहे चाण”य नीती. खरं तर आय^ चाण”याला रा य चालवणं ,शकवायचं होतं राजा च¦ं गु~त मौयाल^ ा. पण रा य •ङणजे jयाला jयात चागं `या नागर<कांचे ˆनयोजनह< करायलाच पा=हजे ना? jया काळात भारतात एकच मोठं नाव घेhयासारखं रा य होतं मगधाच.ं बाक… लहान मोठे इतर राजे खपू च होते पण आपापसांतले हेवेदावे, अदरू दश‰ कारभार,वयै ि”तक $वाथ‰पणा, ऐ”याचा अभाव इ. गणु व सततdया पर$परात`यालढाया •यामळु े बहुतके ˆनःZ'भ हेत.े अशा वेळी मगधाdया रा यात एक चाण”य Xकं वा कौ=ट`य नामक मलु गा एका सामाŠय ,शpकापोट< जŠमला. तो iपाने कु iप •हणता येईलसा पण ब{ु धी, ‹वचारश”ती, mयवहारर<ती, |चXकjसकपणा, काटेकोरपणा •याने अगद< पणू ^ •हणावासा होता. jया भागात jयाची ‹व{वान अशी क…त‰ पसरायला लागल< होती. हा गणु संपŠन चाण”यXकं वा कौ=ट`य एकदा मगधाचा राजा धनानंद •याचे दरबारात आप`याला आप`या योªयतचे ं, काह< मानाचं काम ,मळेल का पहायला गेला. दरबार< लोकांनी jयाची व महाराजाचं ी ओळख कiन =दल<. पण jयाचे गुण जाणनू घेhया इतपतह< गणु वµा, गुण †ाहकता jया नावा 'माणेच ˆनmवळ धनानदं च असणा-या राजात नस`याने jयाने jया ‹व{वानाचा fपावiन अवमान कiन दरबारा बाहेर जायला लावले. मग ती मोकळे के स तोवर बाधं णार नाह< इ. 'ˆत‡ा सवान• ा मा=हतीच आहे. अपमाˆनत चाण”य मग शहरा बाहेरdया रानात आ®मकु =ट बाधं नू राहायला लागला. jयाने एक सामाŠय पCरवारातला चणु चणु ीत मलु गा आप`याकडे ,शZय •ङणनू सांभाळला. 49
jयाला शार<Cरक, मान,सक, बौ{|धक, सामCरक ¸Z„या सpम कऱून jयाला रा य कारभारासाठT चागं `या 'जा=हतदp राजाला आवQयक सव^ गुणात पारंगत के ले. jया काळात माणसाचे आय़Zु य चार आ®म ‹वभागात वाटलेले मानीत असत. अथा^त jया चारह< काळांत माणसाने ‹व,शZट ˆनयमावल<नसु ार वतन^ करणे अपे¯pत असे. आयZु याdया jया jया ‹वव¯pत ट~~यावर माणसाला ते 'Qन तसेच येणेह< $वाभा‹वकच अस`याने गुi चाण”यांनी jयाjया काळाला, सम$येला योªय मागद^ शन^ सभु ा‹षत रचनातं नू के ले आहे. *तीच ह< चाण”य नीती.* एकं दर 17 ‹वभागात प$ु तक ‹वभागणी झाल< असनू 'jयेक ‹वभागा अखेर<स सारांशiपात $पZट<करण, ,शकवण =दल< आहे. •यात अगद< दैनं=दनजीवनात कसे वागावे, ,मM कसे जोडावे, शMशू ी कशी वागणकू ठे वावी, पसै ा कसा कमवावा, जमवावा, साभं ाळावा, पjनी कशी असावी, कशी नसावी, मलु ांशी कसे वागावे,कसे वागू नये, कोणाला कसे पेश यावे— कसे पेश येऊ नये, $वरा यात, परदेशात कसे वतन^ असावे इ. ‹व‹वध ‹वषयांमधले ˆनयम सांगनू मागद^ शन^ के लेले आहे. jयातले बरेचसे ˆनयम तर जरा $वiप बदलनू आजह< उपय”ु त ठरतात. (काळ बदलला पण मानवी मनोवµृ ी तशीच रा=हल< आहे ना?) लpात «या क… नसु ते राजघराhयात जŠम घेऊन कोणी चागं ला राजा होतोच असं नाह<, राजा हा जाणीवपवू क^ घडवलेलाच असावा लागतो. ब-याच ‹वषयातं ल< चाण”यमते आजdया सदं भा^तह< योªय वाटतात 50
Search
Read the Text Version
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- 101
- 102
- 103
- 104
- 105
- 106
- 107
- 108
- 109
- 110
- 111
- 112
- 113
- 114
- 115
- 116
- 117
- 118
- 119
- 120
- 121
- 122
- 123
- 124
- 125
- 126
- 127
- 128
- 129
- 130
- 131
- 132
- 133
- 134
- 135
- 136
- 137
- 138
- 139
- 140
- 141
- 142
- 143