VIPWA DEEPOTSAV 2022
Front Cover Page Aditi Wangikar Last Cover Page Shreyash Mehatre Edited By Pratibha & Shivaji Mehatre
Rangoli Tanisha Bhande Divya Tasewal Sushrut Kinge Ujawala Bhande Pratibha Mehatre Pratibha & Poonam Bhingole Poem Smita Deshpande Shubhangi Patil Vasant Ballewar
Articles Pralhad Wangikar Sushrut Kinge Recipes Diwali Kirana List -1971 Smita Deshpande Sunita Nalbalwar Pratibha Mehatre Story Neev Ladani
Drawing Suryani Khandagale Veera Karale Parth Chhikara Vani Chhikara Sanavi Deshmukh Priyansh Bhingole Prajwal Bhingole Shreyash Mehatre Pratibha Mehatre Painting Sushrut Kinge Urmila Mankar
Rangoli
Tanisha Bhande
Divya Tasewal
Sushrut Kinge
Ujwala Bhande
Pratibha Mehatre
Pratibha Mehatre & Poonam Bhingole
Pratibha Mehatre & Poonam Bhingole
Pratibha Mehatre & Poonam Bhingole
Poem
मी अशी हरणार नाही मी अशी या मणी घट्ट पायानी पुन्हा येईन मी अशी हरणार नाही ! पावलाखाली जरी का दलदली या साचलेल्या त्यात मी खचणार नाही! मी अशी हरणार नाही काजळी होईन मी दिव्यावरती मज क्षिती त्याची न काही ! पण कधी खोट्या फु लांवर होऊन लाचार भुंगा व्यर्थ मी फिरणार नाही ! मी अशी हरणार नाही
योग्य-अयोग्यला लागलाय न सुटणार सापेक्शबंध ग्रहण तुझे एक पाऊल उचलून टाक मोडून ते साम्ब्राह्णन ! मी अशी हरणार नाही प्रगतीचा चा घे निर्भेडपणे वसा हाती लाख हे अंधार जरीही घेरून आले सभोती मनात माझ्या ज्वलंत तेज ती कोणीही मिटवणार नाही मी अशी हरणार नाही ! डॉ. स्मिता शरदराव देशपांडे
देवा रे देवा देवा रे देवा नाराज करू नकोस, विवेक देऊनच टाक, बदल कर सत्य परीस्थीती नसेल कु ठे तर… देवा रे देवा रागवू नकोस, सहनशक्ती देऊन टाक, साहस दे नकार खुप आयुष्यात मिळाला कधी तर… देवा रे देवा योग्य पात्रता दे, लाखो लोक आज जरी ईकडे निरदयी जग झाले तर… देवा रे देवा फसवू नकोस यापुढे, कधीही उत्तरा मध्ये जर नीदान कु ठे चुकले तर…
देवा रे देवा सर्व सांगून टाक ना, उद्या ञास नाही ना जर शुन्य मी झालो तर… देवा रे देवा नारा च टाक, बदल कर देवा रे देवा खरे सांगून टाक, चाकरी की व्यवहार जर तज्ञ मी नसेल तर… देवा रे देवा सांगूनच दे ना सर्व, नितीमत्ता आहेत का जर निभाव कधी टिकला नाही तर… देवा रे देवा कर ना पास आता, धडपड सांग ना वाया नाही जाणार तुझी साथ असेल तर… डॉ. शुभांगी पाटील
किसान भाई एक किसान पुत्र होने के नाते मैंने किसानों की मजबूरी और उनका दर्द अपनी आंखों से देखा है। मैंने इस कविता का हर एक शब्द दिल की गहराइयों से लिखा है। कृ पया इस कविता को इतना शेयर करें हर एक किसान के दिल तक इस कविता का मर्म पहुंच जाए। किसान भाई, किसान भाई किसान भाई, किसान भाई तू दुनिया का अन्न विधाता ख़ून पसीना धरती में बहाता बंजर धरती में भी अन्न उगता दिन रात मेहनत तू करता हैं तेरे नाम पर पलते नेता कर्जे में हरपल डूबा रहता हैं तेरे नाम से फलते नेता जीना निर्भर है बारिश पर बारिश कम तो जीना मुश्किल कोई मर्सिडीज बैंज चलाता ज्यादा हो तो और भी मुश्किल पर तू जीवनभर पैदल ही चलता सास तेरी लटकी रहती हैं बुआई से .........कटाई तक तू रह जाता, वही का वही कटाई से .........बिकाई तक किसान भाई, किसान भाई फिर हाथ में दमड़ी...आने तक बिचौलिए दम भरते रहते हैं
चार साल तू गुमनाम रहता हैं तू अपनी किस्मत पे रोता हैं पांचवे साल दस्तक होती हैं सुखी रोटी चावल पर आता हैं अचानक हलचल दिखती है कोई रस्सी को अपनाता तो तभी दिल में घंटी बजती हैं कोई जहर खाकर मर जाता हैं चुनावो का त्यौहार आया हैं तू है सबका अन्न विधाता पर तू तो पोस्टर ब्वॉय बना हैं तू जैसा था वही रहता हैं नेताजी घर पर आते हैं किसान भाई, किसान भाई हाल चाल तेरा पूछते हैं किसान भाई, किसान भाई अच्छे दिन दिखने लगते हैं राजकारण तू समझ नहीं पाता दाना पानी घर तक आता हैं हर कोई हैं अपनी रोटी सेकता बच्चों को चॉकलेट मिलते हैं जय किसान नारे लगते हैं सीधे पैसे बैंक एकाउंट में? भूख हड़ताल शुरू होती हैं सबको इतना क्यूं कष्ट हैं बीयर बिरयानी भी मिलती हैं कमीशन उनका घट जाएगा अच्छे दिन दिखने लगते हैं बस इसका ही सबको कष्ट हैं वोटिंग का रिजल्ट आता हैं तेरी चिंता किसी को नही नेताजी फिर गायब होते हैं तू बेशक रह जा वहीं का वहीं किसान भाई, किसान भाई
इनके बहकावे में अब ना आ तू इनके फु सलावे में अब ना आ तू जिसने तुझ पर जान बिछाई उस घरवाली की थोड़ी सुनले खुद के दिल की थोड़ी तू सूनले अंदर की आवाज तू सूनले कौन तेरा सही मित्र हैं अब तो तू पहचान ले भाई किसान भाई, किसान भाई तीर के तीर संग्रह: तीर की तरकश® ©कर्नल वसंत बल्लेवार \"तीर\" तीर के तीर
....and he put me to sleep This is my poetic imagination of a tale by soul of a dog who has been put to sleep by his master. It is from the perspective of dog about his master who loves, takes care untill it reaches old-age. Then one day decides to put him to sleep for old age and disease. Here it goes. ...... and he put me to sleep We were six in a litter And I was the youngest He picked me up, thinking, I was cute and the best Parting from mom and siblings Was painful and appalling But, the love and promise I sensed in my master's eyes was endearing and appealing Life was nice and full of glam I forgot my mom and all other clan I use to get so much attention Bonding with me was beyond relation His daughter use to take so much care Whatever she has, she use to share Though we were born, almost together, I grew up, a bit little faster
When she stepped, into primary school I was already fitting in her dad's shoes So was sensible, for her safety and care I was always with her, wherever she dare Master use to say, \"When Bonzo is with her\" \"He need not worry, and he need not care\" \"Good Boy Bonzo\", and a pat on my chest Use to bloom me and vigor my zest She entered teen and stepped into college I grew a bit more, than her grandpa's age Me and grandpa shared problems and pains Both shared rheumatism and sugar in veins Nature's call, had gone out of our hand Master use to loose cool and often reprimand He was busy for future and career I use to take his dad, everyday outdoor One day he took me to consult a vet Few pricks, few clicks, few swabs and tests Some injections and tabs, he wrote on a page And tells, I was alright, but for my growing age (Six month later) One day, I saw master, a bit in a gloomy mood I too felt little dingy, for my dear dude He bathed me and groomed me to his best Gave me some biscuits and chunks of bread
Took me for drive, on our favorite track Then to the clinic, we went some time back Doc gave some fluid, slowly in my veins I felt relieved, from my growing pains Master put his hand and stroked my wooly hair I felt a bit strange, when his drop of tear, fell on my ear 'Good Bye Bonzo', Did I hear him wrong ? Said 'I will miss you' and started moving on. With a heavy heart, he shut car doors I jumped on rear seat, through closed door. Aghast to see \"myself\" still lying there. Then, who am I? Behind the master's chair. Next day I was ready, for daily routine walk Grandpa looking blank, at my leash and track I was all around, study, lounge and way Months turned down, no running, no play Everyone was turning blind eye to my feat Master never called, nor gave me any treat He loved me and cared for me Till I was hale and hearty But when I needed his care the most I think, he put me to sleep I am still waiting, silently at the way Surely he will call me, sometime, some day. By Col Vasant Ballewar \"Teer\" ©Teerketeer Album: Teer Ki Tarkash®
Articles
भारतीय शिक्षण पद्धती परिवर्तन आणि विचारात घेण्यासारखे मुद्दे Indian Education System- Transformation and Points to Consider डॉ. प्रल्हाद वांगीकर आमच्या कं पनीत वेगवेगळ्या पोस्टसाठी Interview चालू होते, candidate ला प्रश्न विचारतांना एक गोष्ट लक्षात आली की काही मूलांकडे Degree आहे, पण विषयाचं Basic knowledge, professionalism, manners, Etiquates या सगळ्यांची कमतरता आहे. भारतात पूर्वीची शिक्षण पद्धती कशी होती? एके काळी लोक भारतात शिकायला यायचे, छान विद्यापीठं होती आणि त्यामुळेच भारत समृद्ध होता. विचार आला की एकदा बघूया असा काय फरक पडलाय पूर्वीच्या आणि आताच्या शिक्षण पद्धतीत. एक विचार मांडवा सर्वांसमोर. आणि हा लेख लिहायला घेतला. ज्ञान हा मनुष्याचा तिसरा डोळा आहे जो त्याला सगळ्या तत्त्वांचे मूळ जाणण्यासाठी मदत करतो तसेच प्रत्येक कार्य योग्य रितीने करण्याची विधी सांगतो, असं 'सुभाषीम रत्नदोह' या ग्रंथात लिहीले आहे. 'बुद्धिर्यस्य बलं तस्य’ अर्थात शिक्षणाने प्राप्त बुद्धीच ही माणसाची वास्तविक शक्ति आहे. प्राचिन भारतीयांच्या दृष्टीने, शिक्षण हे व्यक्तिच्या शारिरीक, मानसिक, बौद्धिक, आणि आध्यात्मिक उन्नती साठीचे प्रमुख माध्यम होते, मला वाटते ते आजही आहे. प्राचिन भारतीय शिक्षण पद्धती प्राचिन काळात शिक्षणाला अत्यधिक महत्व होते भौतिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी, तसेच जीवनातील अनेक उत्तरदायीत्व पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचं महत्व सर्वश्रुत होतं. प्राचिन भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास . स. पूर्व २५०० ते..स.१००० पर्यंत सांगता येईल
त्याकाळच्या या शिक्षण पद्धतीचा आभ्यास करायला आलेल्या विदेशी यात्रीकरूनी लिहून ठे वलेल्या वर्णनावरून असे लक्षात येते की प्राचिन भारतिय शिक्षण पद्धती खूप प्रगत होती आणि जगावर त्या शिक्षण पद्धतीचा खूप प्रभाव होता. पूर्व वैदिक काळ, उत्तर वैदिक काळ, आणि बौद्ध कालीन शिक्षण असे प्राचिन भारतीय शिक्षणाचे कालखंड आहेत. वैदिक कालीन शिक्षण आभ्यासक्रमात चार वेद, सहा वेदांग, चौदा विद्या, दहा ग्रंथ, आठरा शिल्प, चौंसष्ठ कला यांचा समावेश होतो. त्यानंतरच्या काळात तक्षशिला सारखे विश्व विद्यालय आले जिथे धनुर्वेद, युद्धकला, आयुर्वेद, अर्थशास्त्र, न्याय, ज्योतिष्य, नृत्य, गायन, वादन असे अनेक विषय शिकवले जायचे. विविध कालखंडात आभ्यासक्रम बदलत गेला आणि हे स्वाभाविकच आहे कारण जसजसा माणसाचा जीवनाप्रतिचा दृष्टीकोण बदलत गेला आणि विज्ञानाच्या नवनवीन शाखा विकसित होत गेल्या, ' तसतसा आभ्यासक्रमही बदलत गेला. प्रत्येक कालखंडातल्या शिक्षण पध्दतीवर, आभ्यासक्रमावर त्यावेळच्या जीवनपद्धतीचा, ज्ञानविषयक संकल्पनाचा, धार्मिक चालीरीतीचा, माणसाला मिळणाऱ्या यशाचा, सामाजीक महत्वाकांक्षाचा आणि त्या काळच्या संस्कृ तीचा प्रभाव असल्याचे आढळते. प्राचिन शिक्षण पद्धतीची उद्दिष्टे धर्म अर्थ काम मोक्ष या चतुवर्गाची प्राप्ती हे मुख्य ध्येय असलेल्या प्राचिन शिक्षण पद्धती मध्ये शिक्षणाची उद्दिष्टे प्रामुख्याने व ठळकपणे ज्ञात होती ती अशी; १. विद्यार्थ्यांचे चरित्र निर्माण करणे. २. व्यक्तित्वाचा सर्वांगिण विकास करणे ३. सामाजिक कर्तव्याचा बोध करून देणे ४. सामाजिक कौशलतेचा विकास घडवणे जसे विभिन्न शिल्प, उद्योग, व्यवसाय पेशा मध्ये निपुणता प्रदान करणे. ५. प्राचिन संस्कृ तीचे संरक्षण, परिवर्धन आणि प्रसार करणे.
६. सत्यनिष्ठा, पवित्रता, धार्मिकता आणि आध्यात्मिक भावना जागृत करणे. आधुनिक शिक्षण पद्धती ब्रिटीशांनी आपली प्राचिन शिक्षण पद्धती बदलली आणि आधुनिक शिक्षण पद्धती आणली आणि तेव्हा पासून आज पर्यंत आपण ही शिक्षण पद्धती स्विकारली आहे. आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि नवनिर्मितीचे आहे. औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या मागणीनुसार आभ्यासक्रम बदलत आहे. त्यात भारत स्वतंत्र झाल्यानंतर आभ्यासक्रम ठरवण्यात राजकारण्यांचा, राज्यघटनेचा, बदलत्या परिस्थितीचा खूप मोठा परिणाम झाला. आधुनिक शिक्षण पद्धतीत विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, गणित, भाषा, अशा अनेक विषयांचा समावेश होतो. कृ त्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) मूळे तर पूढच्या काही वर्षात अमूलाग्र बदल होणार असं दिसतंय. त्या प्रमाणे शिक्षण पद्धती मध्ये बदल होत राहणार. आधुनिक काळात खाजगी शाळा कॉलेज वाढले, नवीन ट्रेंड समाविष्ट झाली, अभ्यासक्रमेतर उपक्रमाच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या. Online, professional अभ्यासक्रमामूळे विधार्थ्यांना घरी आरामात बसून शिक्षण घेणे शक्य झाले आहे. आजच्या जलद बदलणाऱ्या जगात, मनुष्याच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनावर शिक्षण पद्धती निर्णायक बदल घडवते. देशापरत्वे शिक्षण पद्धती बदलते. शिक्षण संस्था फक्त विधार्थ्यांना शिक्षणच देत नाहीत तर त्या समजाचं भवितव्य घडवण्याचं पण मोठं काम करतात. म्हणूनच तर प्रत्येक देशाचा आदर्श हा त्या देशातल्या शिक्षण संस्थाच प्रतिबिंबित करत असतात. आधुनिक शिक्षण पद्धतीची उद्दिष्टे 1. विद्यार्थ्यांना सामान्य नागरिकत्व, समानतेची, मूल्ये शिकवणे. 2. धर्मनिरपेक्षतेला महत्त्व आहे. 3. सगळ्यांसाठी शिक्षण, ज्यांना ते परवडत नाही 4. पर्यावरण संरक्षण
प्राचिन आणि आधुनिक शिक्षण पद्धतीचे प्रमुख फरक प्राचिन आणि आधुनिक शिक्षण पद्धतीचे प्रमुख फरक खालील प्रमाणे सांगता येतील. त्याकाळी लेखण पद्धती विकसित झालेली नव्हती, मौखिक पाठांतर, वेद, काव्य कं ठस्थ करण्यावर भर होता. गुरु हे शिष्याची मूलांप्रमाणे काळजी घ्यायचे कारण पूर्वी शिष्य, गुरुच्या घरी राहूनच विद्यार्जन करायचे. गुरुना त्यांच्या शिष्यांच्या क्षमता, कमतरता माहित असायच्या आता या गोषींकडे शिक्षकांचे तशे लक्ष नसल्याचं स्पष्ट होतंय.. प्राचिन शिक्षण पद्धतीत मोबदला एवढा महत्वाचा नव्हता, आधुनिक शिक्षण पद्धती मध्ये देणगी (Donation), शिक्षण शुल्क खूप वाढले आहे. प्राचिन पद्धतीत प्रामाणिकपणा, नैतिकता, न्यायिकता या गोष्टींना प्राधान्य होते, आधुनिक पद्धतीमध्ये Comfort, ऐश्वर्य, सुविधा, लाड यांना प्राधान्य आल्याचे दिसते. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती आधुनिक शिक्षण पद्धती कालखंड वैदिक काळ, उत्तर वैदिक काळ, ब्रिटीश राजवट 1838 नंतरचा काळ आणि बौद्धकालीन शिक्षण वेद, धनुर्वेद, युद्धकला, आयुर्वेद, अर्थशास्त्र, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, गणित, भाषा, कृ त्रिम न्याय, ज्योतिष्य, नृत्य, गायन, वादन बुद्धिमत्ता (artificial विषय intelligence) मोबदला मोबदला एवढा महत्वाचा नव्हता देणगी (Donation), शिक्षण शुल्क आहे. आभ्यास पद्धती मौखिक पाठांतर लेखण पद्धती विकसित मूल्ये प्रामाणिकपणा, नैतिकता, न्यायिकता Comfort, ऐश्वर्य, सुविधा, लाड गुरुकु ल शिक्षण शैक्षणिक संस्था, संस्था
विचारात घेण्यासारखे मुद्दे प्रत्येक पालक आपल्या मुलांला शिक्षणासाठी बाहेरच्या देशात पाठवायला उत्सुक असतात आणि ही एक प्रतिष्ठेची बाब बनली आहे. बाहेरच्या देशात शिकू न एकतर तो त्याच देशात नौकरी शोधतो किंवा परत भारतात येवून नौकरी शोधतो. मी बरेचदा पालकांचें संवाद ऐकतो ‘माझ्या मुलाला एवढं package आहे, अमूक एका आंतरराष्ट्रीय कं पनीत काम करतो’. बारा तासांपेक्षा जास्त वेळ काम, कामाचा ताण, तब्येतीकडे दुर्लक्ष आणि तरुण वयातली दुखणी. गावाकडंचं सर्व विकू न शहरात आलेले आईबाबा, मुलगा सुन दोघेही काम करत असल्यामूळे मुलं सांभाळतांना सर्वकाही adjust करताना दिसतात. मग या शहरात आपलं गांव शोधण्याच्या प्रयत्नात राहीलेलं आयुष्य व्यतित करतात. प्राचिन शिक्षण पद्धती आणि आधुनिक शिक्षण पद्धती आपपल्या काळात योग्यच होत्या. दोन्ही शिक्षण पद्धतींना त्यांचे आपापले महत्व आहे. आधुनिक शिक्षण पद्धत वाईट नाहीय, पण आधुनिक शिक्षण पद्धतीला प्राचिन शिक्षण पद्धतीकडून घेण्यासारखे खूप काही आहे. बदलत्या मागणी प्रमाणे शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत राहणार हे मान्यय पण आधुनिक शिक्षण पद्धती कडून अशी अपेक्षा आहे की त्यातून विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असलेले शिक्षण हवे, शिक्षण जातीनिष्ठ न राहता विद्यार्थ्याच्या योग्यतेनुसार, ईच्छेनुसार असावे. पालकांनी आपली विचारसरणी बदलावी, मुलांना फक्त नौकर बनवण्यापेक्षा आत्मनिर्भर बनवण्याची भूमिका ठे वावी. शिक्षिकांना त्यासाठी योग्य ती training मिळावी, शैक्षणिक संस्थानी त्याची जबाबदारी घ्यावी आणि पालकांनी यासाठी आग्रही राहिले तर सरकारला आपले धोरण नक्कीच बदलावे लागेल. ग्रामिण आणि शहरी शिक्षण पद्धतीत समन्वय साधून आपण शिक्षण पद्धतीला आणखी सशक्त बनवू शकतो. उत्तम आणि सर्वांगिण शिक्षणासाठी फक्त शिक्षण संस्थावर अवलंबून न राहता, कु टूंबाचा तसेच विद्यार्थ्याचा स्वतःचा पूर्ण प्रयत्न असणे आवश्यक आहे, कारण एखाद्या डॉक्टरला, त्याला हवं असलेलं संपूर्ण ज्ञान के वळ विद्यालयात मिळू शकणार नाही त्या साठी तो जेवढ्या जास्त लोकांची तपासणी करेल, तेवढं त्याचं ज्ञान विस्तिर्ण होईल आणि एक यशस्वी डॉक्टर होईल. हिच गोष्ट एक यशस्वी शिक्षक, व्यापारी, वकिल, चित्रकार, मूर्तिकार, गायक या सर्वांना लागू होते. प्रत्येक विषयातले भरमसाठ पदवी धारक तयार करण्यापेक्षा जेवढे लागतील तेवढे गुणवाण तज्ञ तयार के ले तर समाज सदृढ होईल.
एखाद्या देशाची संस्कृ ती दोन प्रकारे नष्ट होऊ शकते, एक म्हणजे त्या देशात स्थापित झालेल्या दुसऱ्या संस्कृ तीच्या लोकांमूळे आणि दूसरी म्हणजे जेव्हा लोकांचा त्यांच्या स्वःताच्या देशाच्या तत्वज्ञान, नीतीमुल्य, जीवनाचा मार्ग, विचार या गोष्टींवरचा विश्वास उडतो. रोमन आणि ग्रीक संस्कृ तीचा र्हास अशाच प्रकारे झाला. तिथल्या लोकांनी दूसरी संस्कृ ती अवलंबली आणि त्यांची स्वतःची संस्कृ ती इतिहास जमा झाली. एखाद्या देशाची प्रगती, उन्नती ही त्या देशातल्या शिक्षित, राजकिय दृष्ट्या जागरूक आणि सामजिक दृष्ट्या जबाबदार नागरीकांवरच अवलंबून असते. आपल्याला आपली शिक्षणाची मूळं जपून ठे वायची असतील तर पाश्चिमात्यांचा अंधानुकरण थांबवलं पाहिजे. आपल्या शिक्षण पद्धतीचा थोर आणि भव्य आदर्श नव्या पिढी समोर ठे वला पाहिजे. चला तर मग आपण आपल्या घराघरातून, गावांमधून, शाळांमधून विद्यार्थ्यांना, तरुण मुलांना मार्गदर्शन करू, प्राचिन शिक्षण पद्धत संस्कृ तीची जोपासना करू आणि विद्यार्थ्यांना सुखी जिवनाचा मार्ग दाखवू. मला असं वाटतयं जर प्राचिन काळच्या शिक्षण पद्धती प्रमाणे विद्यार्थ्यांना व्यावहारीक ज्ञान मिळाले तर ती कु ठलाही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार होतील. अशी पिढी निश्चितच आत्मनिर्भर होऊन, समाज, गावं आणि देशाला आत्मनिर्भर बनवेल. अशी भारतीय शिक्षण पद्धती आणि असा आत्मनिर्भर भारत परत एकदा जगावर राज्य करेल आणि शांततापूर्ण जगासाठी हे काम के वळ भारतीय शिक्षण पद्धतीतूनच साध्य होऊ शके ल असे मला वाटते.
(Title) India and भारत Written by – Sushrut Govind Kinge (Son of – Dr Govind Kinge, PDRC, Venky’s) “Tell me Sushrut, what according to you makes our nation so distinguished, respected and trusted among others?”, the Interviewing Officer asked me. The place was Air Force Selection Board, Mysore, and I was undergoing a gruelling yet interesting interview since 75- odd minutes. Taking a moment to collect my thoughts, I replied “The subtle amalgamation of two entities – India and भारत, and the balance between the two is the reason…”, I continued and an enthralling conversation went on. This article is disquisition on the same thoughts, based on my experiences, travels and study. Indeed, our nation is enigmatic – the more we are curious, the more we discover and the lesser we try to find, the blander it appears. ‘India’ resides in the metropolitan cities, whereas ‘भारत’ resides in the rural villages. One is the driver of our economic and political goals, whereas the other – Bharat – safeguards the culture and is the soul of this nation. Taking a look at our five plus millennium old history, it’s evident that there have been numerous peaks and troughs. Right from the ‘Golden Age’ during the Gupta Empire, to the ‘Dark Age’ where marauding Islamic invaders and the British cast a doom on this land. Yet, each time our civilization has recovered, culturally and economically, both. Ever wondered why? Peter Drucker, a famed management consultant, once said, “The ultimate resource in economic development is people. It is people, not capital or raw materials that develop an economy.” Therein lies the answer! The people of ‘Bharatvarsh’ – let us use this term for our nation for a while – have had this unending zeal to rise up from setbacks, an unrelenting will for innovation and ceaseless perseverance. These aspects kept (and have been keeping) the social fabric of our nation strong. On the other hand, our economic status is also undergoing a positive change, towards days of former glory. Indians never shy away from adapting and assimilating with other civilisations. Take for example – the Parsees. Fleeing religious persecution from Islamic armies, they found refuge in Bharatvarsh. There’s an interesting anecdote about it –
The Parsees landed at a port called ‘Sajan’ in Gujarat, and requested the locoal Hindu king for asylum. The king said that his kingdom was of people from an altogether different faith from the Parsees, and expressed doubts about the Parsees being able to mix up with the local culture. The Qissa-e-Sanjaan, a historic account, mentions that the king had sent glasses of milk for welcoming the Parsee refugees. It is then that one of the Parsee envoys did an interesting thing. He added some sugar to the milk, thus indicating the assimilation of their people into local society like ‘sugar in milk’, something which will enhance the existing situation making it sweeter. Similarly, the Jews too found a safe refuge in Bharatvarsh. This goes to show the ethos of tolerance and an openness to pluralism of our civilisation. On the other hand, we see the Indian diaspora effortlessly mingling in foreign lands/cultures and contributing wherever they go. Also, the Indian minds are built in such a way that we constantly keep evolving and adapting to new things without any rigidity. This ‘malleability’, I feel, reaps great results for our culture and nation, both. However, modernisation doesn’t mean getting detached from one’s roots. It is culture and economic strength, combined, which drive a nation and make it great. The iconoclasm and destruction that Bharatvarsh has faced for centuries has dealt a severe blow to our civilisation. The cultural revival and reclamation of heritage sites is only a metaphor for the huge impact that it’ll be having on the society. Hence, both ‘India’ and ‘Bharat’ have to thrive together synergistically, as it has always been - embracing modern values on one hand and sticking to the ancient roots on the other; because, I believe, a civilisation or a nation without the knowledge of its history and culture is synonymous to a leaf not knowing that it is a part of a huge tree. Best wishes to all the readers on the occasion of Diwali !
Recipes
Diwali Kirana List :Dated 13/10/1971
परभणीचे खमंग शेंगुळे डॉ.स्मिता शरदराव देशपांडे साहित्य: एक वाटी ज्वारी चे पीठ दोन चमचा बेसन हिंग मोहरी जिरं आल-लसूण पेस्ट चवीपुरते मीठ तिखट-हळद कोथिंबीर ओवा
कृ ती: प्रथम एका परातीत ज्वारीचे पीठ,दोन चमचा बेसन,हिंग ,जिरं,ओवा ,तिखट-हळद आणि चवीपुरते मीठ घालून चांगलं एकजीव करून घ्या व त्याचा उंडा तयार करा. के लेल्या उंड्याचे लांब गोल आकार देऊन शेंगुळे तयार करा व एका परातीत जमा करा.एकीकडे एक कढई घ्या त्यात थोडं तेल घालून हिंग जिरे मोहरीची फोडणी द्या. त्याचप्रमाणे त्यात लसूण आद्रकाची पेस्ट घालून परतून घ्या.त्यात ३ वाट्या पाणी घाला व त्यात कोथिंबीर घालून पाणी चांगले उकळू द्या.पाण्याला चांगली उकळी आली कि त्यात तयार के लेले शेंगुळे घाला आणि चांगले शिजून घ्या.अशा प्रकारे आपले खमंग आणि पौष्टिक शेंगुळे नक्की करून बघा. डॉ.स्मिता शरदराव देशपांडे
Upwas Dosa Mrs.Sunita D.Nalbalwar Ingredients: 1. Sago - 1 Cup 2. Varai - 1 Cup 3. Curd - 1 Cup 4. Salt to Taste
Recipe: Soak the Varai and Sago together in water for 8 hours. After 8 hours blend the soaked mixture into a thick paste and keep it aside again for 8 hours. Then add the curd. Water can also be added if needed to adjust the spreadable consistency of the dosa. After mixing curd let the batter sit for 10 more minutes and then spread the batter into a thin dosa on a non-stick pan. You may add butter or ghee to the sides of the pan and make the dosa more delicious. Serve the Dosas hot and crispy along with a Upwas friendly Chutney.
Fruit cake without bake (उपवासाला चालणारा ) साहित्य: विप क्रीम आवडीनुसार वेगवेगळ्या फळांचे तुकडे काजू बदाम मनुका टूटी फ्रू टी चॉकलेट सिरप दोन चमचे मिल्कमेड
कृ ती : विप क्रीम मध्ये सर्व फळांचे तुकडेYourparagraphtext व ड्रायफ्रू ट्स मिल्कमेड मिक्स करून घेणे. मिश्रण घेऊन के क सारखा बेसचा आकार देऊन तयार करून घेणे. त्यावरती विप क्रीमची एक लेयर देणे. परत तयार के लेल्या मिश्रणाचे एक लेयर करणे. सर्वात वरती प्लेन विप क्रीमची एक लेयर तयार करून घेणे. सजावटीसाठी हर्षित चॉकलेट सिरप टूटी फ्रू टी ड्रायफ्रू ट्स इत्यादीचा वापर करून सजावट करणे. Pratibha Mehatre
Story
STORY - DREAM by NEEV LADANI
It is morning Mr. Mack wakes up. Mr. Mack has a long moustache. He looks in the mirror. He smiles. He takes hold of one end of his moustaches. He pulls the hair It is very very long
Mr mack combs his moustache. He turns the hair in his fingers. He twirls it. He bends it. He pulls it. He turns it up. Mr. mack looks at his face in the mirror. He smiles and smiles!What a handsome moustache you have. Mr Mack say Mr Mack. It is afternoon.Mr. Mack is tired. Mr. Mack is hot. Mr. Mack goes to his field. He sits under a tree. He lies down and goes to sleep. Mr. Mack snores loudly! Mr. Mack dreams. A goat comes by. The goat sees Mr mack under the tree.
The goat comes near. The goat is hungry. It sees Mr. Mack’s fine moustache. The goat nibbles the moustache. Mr. Mack shouts. ‘Oh dear! Oh dear!’ my poor moustaches. Mr. Mack is sad. Then Mr. mack wakes up. There is no goat. His moustache is still fine. Mr. mack smiles. What a dream ! says Mr. Mack
STORY – 2 :WORM Jill and Mum are in the garden. Jill is helping mum. Mum is digging. mum will soon plant some seeds. Jill is looking at mum. She is looking at mum digging. Mum is digging the soil. Jill has a watering can.
Jill is watering. Soon she will water the soil. The seeds will grow into plants. The plant will have flowers. Jill is looking at soil. The soil moves. There is a bump. Then another bump. Bmp! Bump! Bmp! Jill jumps up in the air.
Search